आजरा(हसन तकीलदार):-पेरणोली- गारगोटी रस्त्याच्या सुरु असलेल्या कामामुळे गेले तीन महिने देव-कांडगाव येथे बंद असलेल्या बस सेवेबाबत काही दिवसांपूर्वी भूमिपुत्र युवा फाउंडेशन आजरा व देव कांडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत आजऱ्याचे तहसीलदार श्री समीर माने यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.आणि बस सेवा सुरु करणेबाबत सूचना दिल्या.
https://linkmarathi.com/theft-in-ajra-midc-9-to-10-thieves-involved/
मागील तीन चार महिन्यापासून देवकांडगाव...
आजरा ( अमित गुरव ) -: आजरा तालुक्यातील एम.आय.डी.सी. परिसरात श्रीराम अॅग्रो इंडस्ट्रिज कारखान्यात काल मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अंदाजे 9 ते 10 चोरट्यांनी कारखान्याच्या परिसरात जबरदस्ती प्रवेश करून कामगारांना मारहाण केली. या घटनेमुळे आजरा MIDC परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती
➡️ फिर्यादी : शिवाजी रामचंद्र पाटील (वय 57, रा. आदाळ , ता. आजरा, जि. कोल्हापूर)➡️ गुन्हा दाखल : भारतीय दंड...
घडामोडी
कोल्हापूरातील शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग तपासण्याचे आदेश; रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरूच – कॉ. संपत देसाई
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार) :कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग तपासण्याचे आदेश अवर सचिव राजेश भोगले यांनी दिले असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉ. संपत देसाई यांनी दिली आहे.
निसर्गाचा विध्वंस, वनसंपदेची हानी आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, मोर्चे आणि "तिरंगा...
घडामोडी
विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना – दुर्लक्ष, वेदना आणि शिकवण
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार हे शहर वेगाने वाढत आहे. मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्या प्रचंड वाढली, आणि त्याच वेगाने बांधकामांचा ओघही वाढला. परंतु या वेगात अनेकदा बांधकामांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊन नियम मोडले जातात, आणि त्याचे परिणाम भयंकर स्वरूपात समोर येतात.
याचाच परिणाम आणि भीषण प्रत्यय २७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री आला. विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली अनधिकृत इमारतीचा...
आजरा (हसन तकीलदार):-नितळ काळ्या पाषाणात पाण्याचा पाझर दिसावा अन मन सदगदीत व्हावं असे दृश्य असाणारी व एक थक्क करणारा प्रवास जेव्हा परिस्थिती वर मात करीत असहाय ते सहाय करणारा आणि जिद्दीने आपलं ध्येय गाठणाऱ्या धोडिंबा जाधवाची ही वास्तव कथा ग्रामिण भागातील आई वडिलासह शिक्षकाना आणि मराठी शाळेना बदनाम करण्याऱ्यांना एक चपराक असून, एमपीएसी च्या माध्ममातून सोसायटीचा शिपाई ते सहकार...
घडामोडी
आजऱ्यात पारंपरिक वाद्याच्या गजरात विघ्नहर्त्याचे घरोघरी आगमन मंगलमय वातावरणात बाप्पाचे स्वागत
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्यामध्ये आज घरोघरी आणि विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचं जल्लोषमय आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. ढोल ताशाच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अगदी थाटामाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरु आहे. गणरायाच्या भक्ती सागरात गणेशभक्त न्हाऊन निघालेले मनोहर चित्र आजऱ्याच्या कुंभारगल्लीत दिसत होते.
https://youtu.be/PAgz-T48SNU
गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरया म्हणत कुंभारगल्लीतून गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती डोक्यावरून नेतानाचे दृश्य लक्षवेधी...
आजरा (हसन तकीलदार):-विकासाच्या नावावर महामार्गाचे जाळे तयार करताना होणारी वारेमाप जंगलतोड यामुळे रानटी जनावरे शेताबरोबरच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येत आहेत. त्याचप्रमाणे जंगलातून रस्त्यांचे जाळे पसरल्यामुळे वाहन चालकांना जंगली जनावरांनी मारलेस नुकसान भरपाई मिळत नाही. या सर्व बाबींसाठी मागील काही महिन्यापासून वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी टप्प्याटप्प्याने आंदोलने करीत आहे. यातीलच एक भाग म्हणून"एक लाख...
घडामोडी
आजऱ्यात गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन व दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमिवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आजरा पोलिसांकडून गणेचतुर्थीच्या आधी पोलीस पथ संचलन व दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके करण्यात आली. ज्यामध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस जवान आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठ व गल्ल्यातून वाहनासहित पथसंचलन केले.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि नियमांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी पोलीस पथसंचलन केले जाते. जनजागृती, सुरक्षितता, कायद्याचा आदर आणि नियमांची जाणीव...
भारतभूमी विविध सण-उत्सवांनी समृद्ध आहे. या भूमीवर प्रत्येक ऋतू, प्रत्येक देवता, प्रत्येक परंपरेशी निगडित असे असंख्य सण साजरे केले जातात. त्यामध्ये गणेशोत्सवाला एक विशेष आणि अविस्मरणीय स्थान आहे. "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची" अशी आराधना ज्याच्या चरणी केली जाते, त्या श्रीगणेशाचा हा उत्सव केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय असा एकत्रित रंग घेऊन उभा राहतो.
गणेशोत्सव हा फार प्राचीन...
चंदगड(हसन तकीलदार):-जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत दि. 5ऑगस्ट 2025रोजी चंदगड तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु याबाबत योग्य व ठोस निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून दि. 30ऑगस्ट 2025 रोजी एक दिवशीय धरणे आंदोलनाचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे निवेदनातून देण्यात आले आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच तहसीलदार चंदगड यांना देण्यात आले आहे.
...










