Home Blog Page 211
ज्यांना आपण कधी पाहिले नाही, ज्यांचे काहिच कार्य नाही अशा काल्पनिक देवी देवतांना किंवा काहि विचारसरणी, सामाजिक कार्य नसलेल्या अवलीयांना दिवस रात्र पूजतो पण ज्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करत, सर्वांचे जीवन सुखकर, सुलभ, शिक्षित होऊन जीवनमानात सुधार व्हावा यासाठीच लढा दिला अशा खऱ्या खुऱ्या निस्वार्थी थोर महात्म्यांची सोय पाहूनच आठवण काढतो. सामान्य जनांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वात...
भुकेल्यांची झोळी होतीअनाथांची वाली होतीनऊवारीतली माय तीखूप साधीभोळी होती…. तिच्या वनवासापुढं फिकीपडल गं रामाची सीताभयान तुझी माई संघर्षगाथा…. चिमुरडं साडीच्या पदरात बांधूनजीनं मागीतली दारोदार भिक्षाआपल्यांनीत दिली होती तीलारक्तरंजीत शिक्षा….. रक्षीण्या तिच गोमाता म्हणे धावलीकिती वात्सल्य तुझं थोर मातेमुक्या जनावराला वाचा फोडलीस… मी वनवासी लिहून मांडलासजीवनाचा तूझ्या सारीपाटआज अश्रूंचे वाहती पाट… भूकेल्यांना दिले अन्न तूतहानलेल्या जीवांनापाजलेस पाणी….करूणी गोरक्षागेलीस माय तू मोक्षा…. फुलांच्या पायघड्याकधी नव्हत्या ठावूकतिच्या पायांना…रक्तरंजीत...
परवा कुठल्याश्या मालिकेत शेजारची ..... तिच्या मैत्रिणीकडे विरजण मागायला येते .सोसायटी हायफाय पण वातावरण अगदी चाळवजा ! एकमेकांशी संबंध अगदीच घरोब्याचे .गोष्ट , अगदी किरकोळ पण खरेच विचार करायला लावणारी , त्यातूनच पुर्वीच्या चाळीविषयी च्या आठवणी जागृत झाल्या !आमच्या घरी दूध , दही मुबलक , सुबत्ता खुप त्या मुळे लोक सतत काहीतरी मागायला येत. आई ,...
नक्की कोण बिघडलाय…निसर्ग की माणूस…? स्नेहा राणे. माणसाचं अस्तित्व स्वतंत्र नाही तर निसर्गातील सर्वांशी त्याची नाळ जोडलेली आहे,हे त्याने आता तरी जाणावे.आज पर्यावरण संतुलन ढासळलं म्हणून किंवा तापमान वाढ झालीम्हणून चोवीस तास पंखे फिरवूनथंड पेये पिवून किंवा 'एसी'त झोपून हे पर्यावरणाचे प्रश्न सुटणार आहेत का? म्हणून म्हणते,ही विनाशाकडे चाललेलीवाटचाल थांबवून आता तरी आपण पर्यावरण रक्षणाच्या वारीत सामील व्हायला हवे.अतिलोभापायी झाडांची...
इंडियन रबर मँन्युफँक्चरस रिचर्च असोसिएश , ठाणे भरती 2022 | Recruitment 2022 पदाचे नाव ( Post )- : सहसंचालक (संशोधन ) पद संख्या - 01 नोकरी ठिकाण ( Job Location ) - : ठाणे अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन / ऑनलाइन (इमेल ) अर्ज पाठवण्याचा पत्ता-: संचालक , इंडियन रबर मँन्युफँक्चरस रिचर्च असोसिएशन , प्लॉट क्र 254118 , रोड क्र...
इंद्रराज महाविद्याल औरंगाबाद भरती 2022 | Recruitment 2022 पदाचे नाव ( Post )- : व्याख्याता ( Lecture ) पद संख्या - 06 नोकरी ठिकाण ( Job Location ) - : औरंगाबाद अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन शैक्षणिक पात्रता -: M. Sc / NET / SET / Ph.D मुलाखतीचा पत्ता व ठिकाण -: इंद्रराज कला , विज्ञान , व वाणिज्य महाविद्यालय ,...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची भरती | Recruitment 2022 पदाचे नाव ( Post )- : लेखापरीक्षण अधिकारी , सहायक लेखापरीक्षण अधिकारी पद संख्या - 06 नोकरी ठिकाण ( Job Location ) - : कल्याण अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता-: आवक व जावक विभाग , मुख्य लेखापरीक्षण , लेखापरीक्षण विभाग , कल्याण डोंबिवली महानगरपालिका , (मुख्य कार्यालय )...
आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती 2022 | Army Recruitment 2022 पदाचे नाव ( Post )- : लिपिक , लेखापाल , नर्सिंग असिस्टंट , वाँड्रण , असिस्टंट हॉस्टेल वाँड्रण प्राचार्य - पद संख्या -1 पद संख्या - 07 नोकरी ठिकाण ( Job Location ) - : पुणे अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन / ऑनलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता-: रजिस्ट्रार . आर्मी लॉ...
कोल्हापूर पाटबंधारे मंडळ भरती 2022 | Recruitment 2022 पदाचे नाव ( Post )- : सेवानिवृत्त अधिकारी (कनिष्ठ अभियंता ) पद संख्या - 11 नोकरी ठिकाण ( Job Location ) - : कोल्हापूर अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता-: कार्यकारी अभियंता , मध्यम प्रकल्प विभाग क्र 2 सिंचन भवन परिसर ताराबाई पार्क कोल्हापूर अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -:...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2022 | Recruitment 2022 पदाचे नाव ( Post )- : मुख्य वाहतूक नियंत्रक , ऑपरेशन शेड्युलर , स्टेशन मॅनेजर , पर्यवेक्षक पद संख्या - 8 नोकरी ठिकाण ( Job Location ) - : मुंबई अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑनलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता-: ईमेलrecruitment.ctc@mmmocl.co.in अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -: www.mmrda.mahasashtra.gov.in शैक्षणिक पात्रता ( Education Qualification...