Home Blog Page 210
राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान व माहेर सिंदखेड राजा- हे नगर म्हणजे ऐतिहासिक तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल. सिंदखेड राजा म्हणजे शिवशक्तीचे तथा शिवशाहीचे उगमस्थान आहे .म्हणूनच ते स्वराज्याचे प्रेरणास्थान आहे, स्फूर्तिस्थान आहे. महाराष्ट्रातील मराठी मंडळांचे मुकुटमणी म्हणजेच सिंदखेडकर समशेर बहाद्दर लखुजी जाधवरावप्राचीन काळी सिंदखेड हे स्थान आलापूर या नावाने ओळखले जाई.'सिंधुरम' नावाच्या राजाने हे गाव वसविले म्हणून त्याचे नाव सिंदखेड असे...
"सह्याद्रीच्या उरातअन्यायाविरबद्ध खदखदणारीतप्त ज्वालामुखी विर बाणी होती जीजाऊ….संस्काराची ज्योतीअन्यायाची आहूती होती जीजाऊ…..जाधवांची कन्या आणिभोसल्यांची सुन होतीपराक्रमी थोर ती अन्यायाचीतिला चीड हेती….दोन घरची ज्योती तीसतत रयतेच्या सुखासाठीलढत होती….स्थापीण्या हिंदवी स्वराज्यदिले सुपुत्र‌ जीने या महाराष्ट्रास छत्रपती आणि छावा….त्रिवार वंदन माते तुजला वाटतंतुझा कोटी कोटी दंडवत घ्यावा…. युवा प्रेरणा-स्वामी विवेकानंद सर्व धर्माची शिकवण समान,अधर्माशी लढून करा धर्माचे रक्षण,नारीचा करूनी सन्मान तिलामानीले ज्याने मातेसमानधन्य...
काही लोकांचा जन्म एका विशिष्ट कारणासाठी होतो आणि मग ते किती आयु जगले यापेक्षा त्यांच्या जीवनकालावधीत आपल्या परिसस्पर्शाने मातीचे देखील कसे सोने केले याची ग्वाही इतिहास देतो. स्वामी विवेकानंद हे नाव उच्चारताच एक वेगळीच दैवी ऊर्जा आपल्यात संचारते. एक लहान तरुण आपल्या केवळ विचारसरणीने अख्खं जग कसं बदलू शकतो आणि अनेकांचे आयुष्य कसे घडवू शकतो याचे उदाहरण अनुभवायला मिळते.श्रीमंती...
एक छोटा भाऊ आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,मोठा भाऊ लहान भावाला त्यातील एक पेरू मागतो… तेवढ्यात लहान भावाने तो पेरू दाताने कुरतडला.त्याचा मोठा भाऊ काहीच बोलला नाही. लहान भावाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याचा मोठा भाऊ नुसता बघतच राहिला व त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा त्याच्या लहानग्या भावानेे चिमुकले...
गेले काही दिवस मृणालला चैन पडत नव्हती. थोड्या थोड्या कारणाने किंवा विनाकारणच तिचे डोळे भरून येत होते. तिच्या चेहर्‍यावर पण तिची उदासी अगदी ठळकपणे जाणवत होती. तिची लेक रमा कावरीबावरी होऊन, तिचा नेहमीचा किलबिलाट करत नव्हती. सतत मृणालच्या अवतीभवती घोटाळत होती. आपल्या आईला काय झालेय ते तिच्या बालमनाला नीटसे कळले नाही तरी काहीतरी बिनसल्याची जाणिव तिला नक्कीच होत होती. तिची...
काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या बाहुबली या चित्रपटातील राजमाता शिवगामी सर्वांच्याच मनात घर करुन गेली. तिचे तडफदार व्यक्तिमत्त्व, शत्रूची राखरांगोळी करणारी एक नजर, पुत्रास दिलेले अमूल्य संस्कार आणि वात्सल्याने भरलेले हृदय या साऱ्या गोष्टी वास्तविक इतिहासात घडून गेलेल्या एका थोर व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देते, ती व्यक्ती म्हणजे दुसरी कोणीही नसून मराठ्यांची राजमाता, राणी जिजाबाई होय.आजच्या जगात आपण महिला सबलीकरण आणि...
"निस्वार्थ मानवसेवा हाच खरा धर्म" अशी धर्माची व्याख्या करणारे स्वामी विवेकानंद यांचा स्वार्थी वापर करणारे त्यांचे खरे धर्मविषयक व समाजविषयक विचार बाजूला ठेवून हेतुपरस्पर वापरतात पण आपण खरे विवेकानंद समजून घेऊन जोपासण्याची गरज आहे - मनोज गावनेर स्वामी विवेकानंद हे तथागत गौतम बुद्ध यांच्या करूणामय धर्मविचाराला मानणारे होते. म्हणून स्वामीजी म्हणायचे कि, "एखाद्या धर्मग्रंथात लिहिले आहे म्हणून किंवा...
एक स्त्रि दुसऱ्या स्त्रिचे करत असलेले शोषण थांबवून स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ च्या विचार आणि कार्यातून समाजामध्ये स्त्रियांनी शिवबा घडविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे. कारण शिवबा घडविण्याची ताकत, कुशलता एका स्त्रि मध्ये असते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ - मनोज प्रल्हाद गावनेर https://youtu.be/yB9ua3il8vs छत्रपति शिवाजी महाराज सारखा सर्वगुणसंपन्न राजा देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या, स्वराज्य संकल्पक, मुत्सद्दी राजकारणी राजमाता मॉंसाहेब...
एका शिफ्ट मध्ये नाही तर दोन दोनशिप्ट काम करु.पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसाच्याणनाही भागल तर रात्री ही मेहनत करुपण आमच्या भविष्याचा मेंदू उपाशी नाही रहायला पाहिजे.तोंड पाठ पाढे गणीताचे भुमितीचेअवघड सुत्र, फाड फाड इंग्रजीएकुण कौतुकवाटायच हो लेकराच..मग हा कोरोना आला आणि तुम्ही शाळा बंद केल्यामहीना दोन महिने नाही तर वर्ष दोन वर्ष लाॅकडाउण लावल.अन् पुन्हा आणू घातलाय नवा डेल्टा कि...
|| साहेब || साहेब,ही शेतकऱ्यांची पोरंकायबी करू शकतीलआगदी कायबी… कदाचित हातात रूमणं घेवूनतुमचं डोकेबी फोडतीलकिंवा …..वखराच्या पासातलवार म्हणून वापरतीलही पोरं कायबी करू शकतील साहेब,एका ढोरखुंब्यातबैलाला वाकवणारी ही पोरंत्यांच्या इरोधात कायदंकरणारी शोषण व्यवस्था आशीच राहिली तंतुमचा मणकाबी मोडुन टाकतील परिपक्व झालेली कणसं खुडून घ्यावीतशा तुमच्या मानाबी खुडून घेतील http://linkmarathi.com/अनाथांची-माय-डॉ-सिंधुताई/ तुमच्यातील वामनालाही पोरं जिवंत जाळुन टाकतीलसाहेब ही पोरं कायबी करू शकतीलआगदि कायबी ...