शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड नोकर भरती 2022 | Nanded Recruitment 2022
पदाचे नाव ( Post )- : वैद्यकीय अधिकारी
पद संख्या -: १
नोकरी ठिकाण ( Job Location ) - : नांदेड
अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन
पाठवण्याचा पत्ता-: डीन कार्यालय , डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , विष्णुपुरी , नांदेड ( Dean office , Dr . Shankarrao chavan...
राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे भरती 2022 | NHM Satara Recruitment 2022
पदाचे नाव ( Post )- : वैद्यकीय अधिकारी , DEIC विशेष शिक्षक , फिजिओथेरपिस्ट , पर्यवेक्षक , स्टाफ नर्स , समुपदेशक , लॅब तंत्रज्ञ , तंत्रज्ञ , फार्मासिस्ट , सुविधा व्यवस्थापक , TBHV , आणि इतर पदे
पद संख्या -: १४६
नोकरी ठिकाण ( Job Location ) - : सातारा
अर्ज...
लिंक मराठी नेटवर्क - ओमायक्रोन व्हेरियंटच्या धोक्याची घंटा देण्यात आली आहे. केंद्राकडून राज्यांना आदेश जारी करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे …
१) रात्रीची संचारबंदी लावा .२) उत्सव लक्षात घेऊन रुग्णसंख्या वाढले तर कंटेन्मेंट झोन करावा .३) हॉस्पिटलमध्ये बेड , आरोग्य उपकरणे , ऑक्सिजन बफर , अम्ब्युलन्स तसेच इतर औषधोपचार सुविधा वाढवा .४) गर्दीच्या कार्यक्रमास निर्बंध घालावेत.५) टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्या...
आज २३ डिसेंबर म्हणजेच 'राष्र्टीय किसान दिवस'…. ज्याच्यामुळे आपल्या ताटात अन्न येतं त्याच्यासाठी एकच दिवस काय तर वर्षातले ३६५ दिवस जरी "किसान दिवस" म्हणून साजरे केले तरीही कमीच पडतील !!
"जय जवान जय किसान" शाळेत असताना प्रत्येकाने हि घोषणा दिली असेल पण त्या शेतकर्याबद्दलचा रीस्पेक्ट आजही आपल्या मनात आहे का ? असा प्रश्न मला पडतो
ऊन, वारा, अतिवृष्टी,दुष्काळ अशा आस्मानी संकटांना...
काळी भुई ज्याची मायत्याला निळ्या अंबराचं पांघरूनंसर्जा राजाच्या जोडीनं करतोशेताचं नांगरनं…..त्याच्या भाळी लिहीलेल्यादुष्काळाच्या झळाकसं करपलं रान सारंअश्रू वाहती घळाघळा….कधी बरसतो वरूण राजामातीचा रे तो सोयरा….रूजता बीज काळ्या भूईतअंकुरली सारी रोपं ,हिरव्याशालूत जणू नटल्या नवऱ्या….बगून हिरवाई कशी डोळे दिपावलीफुटली क्षणीक त्याच्या आशेला पालवी…..पोरा बाळांच शिक्षण,आणि आनंदाची दिवाळी….पण कोपला असा निसर्ग अतिवृष्टी झाली….सर्जा राजाची जोडीअन् एक एक पिकाची काडीकशी मातीमोल झाली…..कसं...
ये अच्छे कर्मों की गुलाबी हवा कभी महसूस भी नही होती होगी,पर जब बुरे कर्मो के तुफान की वापसी हो जाए तो कर्म के साथ धर्म भी बचा नही सकता ।
कभी न कभी तो बुरा काम सभी करते ही है,कोशिश करो की वो कम से कम करे,क्यों हर बार सामने वाला ही अच्छा बने रहे हमारे लिए,सोचो किसी दिन...
सरत्या वर्षा,तुला मी कालसोसायटीच्या नोटीस बोर्डावर पाहिलं…तसा तू लक्षातही राहिलास,अनेक कारणांनी,नकोच त्यांची आठवणही पुन्हा…
https://youtu.be/dxStcPU73tc
तसा तू मावळतोस,सरतोस,निरोप घेतोस,वगैरे… काही खरं नाही.दरवर्षी तुला निरोप देतानाएकच प्रश्न सलतो मनात,
तारखा उलटतातवर्ष संपतं…वर्षामागून शतक,शतक मोजूयामोजता येईल !माणसाचं काय…?
वरील माझ्या कवितेचं सारांश.
भूतकाळ (वर्ष)हा फळ्यावर लिहीला म्हणून कळला.पण घडलेल्या घटना विसरता येत नाहीत.वर्षानुवर्षे हे असेच चालूरहाणार.सध्यस्थितीत माणसे '"समजणे" खूप कठीण होत चाललंय.
http://linkmarathi.com/वृद्धावस्थेतील-मानसिक-सम/
स्नेहा राणे-बेहेरे,...
सध्या थोडेसे काळजीचे वातावरण जाणवते आहे. परंतु तुम्ही चिंता न करता तुमचे लक्ष स्वतः कडे , कुटुंबाकडे केंद्रित करा. हिवाळा आहे, आरोग्यदायी ऋतु आहे .तुमची इम्म्युनीटी उत्तम राहण्यासाठी हा आहे तीनचा फंडा..रोज किमान तीन फळे खारोज किमान तीन लिटर पाणी प्या.रोज किमान तीन वेळा सकस आहार घ्या .रोज तीन प्रकारची धान्ये खा.रोज तीन प्रकारच्या भाज्या खा .ज्यात एक पालेभाजी...
मुक्त- व्यासपीठ
शेतकरी बंधुंनो शेती करणाऱ्या मुलाशीच आपल्या मुलीचे लग्न करा, कारण आपला मुलगाही शेती करतो आहे हे विसरू नका
अमित गुरव
तमाम शेतकरी बंधूंनो माझी कळकळीची नम्र विनंती समजून घ्या आणि जर काही चुकत असेल तर मला माफ करा
तुळशी विवाह झाला की आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्नसराई खर्या अर्थाने सुरू होते. घरातील कर्ता पुरुष काका, बाबा, मामा, वधू-वर शोधण्यासाठी फिरत असतात किंवा चर्चा करत असतात, समोरून आलेला निरोप, आमंत्रण ,बायोडाटा, याचा नीट विचार केला जातो आणि मग त्यावर चर्चा करून...
कातरवेळही टळलेलीभुळभुळतात लाटा पायाशीप्राणदिवे सोडावेत सागरात तशा..आत आत लाट दाटून येतेयफार फार काही सुटून जातंय…श्र्वास आपलेच ऐकू येतातआपल्याला,आणि गळ्यात हुंदका…जीवानीशी जाण्याची खरंच,गरज आहे ?कुठे आहेस ! सांग ना तू ?मी इथे एकटीच…या कातरवेळी…
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
नवोदित लेखक व कवींच्या सुद्धा इतरत्र प्रसिद्ध न झालेल्या कविता स्वीकारल्या जातील. गुगल फॉर्म भरावा आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क साधतील
स्नेहा राणे-बेहेरे, ठाणे/वेंगुर्ला










