Home Blog Page 216
गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश बंद होता देशातील सर्व उद्योग व्यापार व्यवसाय ठप्प झालेले असताना देश प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला असताना फक्त आणि फक्त माझ्या बापाचा उद्योग म्हणजे शेती हा शेतीचा कारखाना अखंडितपणे चालू होता या शेती उद्योगाने देशाचा जी डी पी सावरलेला होतास सावरलेला आहे हे विसरता कामा नये मात्र या नमक हराम...
सर्वत्र दिशा अंधारली आहेचांदणं मात्र शिंपायचे आहे ! खाचखळगे इथे भेटणार आहेचालणे मात्र चालवायचे आहे ! इथे काट्यांशी संघर्ष जारी आहेपाऊलांना मात्र सजवायचे आहे ! प्रवास जरुर लांबचा आहेमंझिलीपाशी मात्र जायचे आहे ! कत्तल फुलांची होत आहेआयुष्य मात्र फुलवायचे आहे ! जगणे इथे जहरी होत आहेसमृध्द जगणं मात्र जगायचे आहे ! अक्षरच इथे गुलाम होत आहेसाक्षरतेचे बंड मात्र पुकारायचे आहे हेळसांड इथे नित्याची होत आहेसावित्रीला मात्र...
तू देव ना रे आमुचा…तुला तर आम्ही माय-बाप मानतो…मग भेदाभेद लेकरात तुझ्याअसा बरं का तो…?साफ करायला, सजवायला हात आमुचा चालतो..मग सांग ना रे देवा…पुजायला स्पर्श आमचा का तुला छळतो…'देव' म्हणजे माया ममता,निर्मळता कृपासागर तो…तरीही आमच्या देवा तुला राग आमुचा येतो…?कधी ते विशिष्ट आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही का रे चुकतपण मग चुकीचा शाप आमच्याच माथी मोफत…श्रद्धेने प्रामाणिक वृत्तीने केलेले बदल तुला...
NIELIT National Institute of Electronics and Information Technology Recruitment 2021NIELIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भरती २०२१ NIELIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जाहिरात २०२१ विभागाचे नाव NIELIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनौकरीचा प्रकार केंद्र सरकारऑफिसिअल वेबसाईट http://nielit.gov.in/स्थान संपूर्ण भारतातपदाचे नाव सायनटिस्टपदांची संख्या ३३शैक्षणिक अहर्ता डिग्री,  बी. टेक, एम. एससी, एम फीलअर्ज करण्याचा प्रकार...
राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात २०२१ विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान नौकरीचा प्रकार - राज्य सरकार ऑफिसिअल वेबसाईट - https://www.pcmcindia.gov.in/ स्थान -चिंचवड पदाचे नाव- स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भुलतज्ञ,वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्यक, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञपदांची संख्या - ५६ शैक्षणिक अहर्ता- एम. बी. बी. एस, बारावी+एम. एससी/बी. एससी, डी.फार्म, नर्सीग, पदवी, एम.डी/ डी .एन.बी अर्ज करण्याचा प्रकार- ऑफलाईन निवड प्रक्रिया- मुलाखत पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती अनु. क्र. पदांचे...
आज आपण GIF बद्दल जाणून घेणार आहोत की GIF काय असते ? GIF फुल फॉर्म , GIF चा मराठीमध्ये अर्थ , GIF फुल फॉर्म , फ्री ऑनलाइन GIF मेकर, जर तुम्हालाही या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही योग्य पोस्ट वाचत आहात. आजकाल इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांची अनेक कामे सुलभ करण्यासाठी इंटरनेटचा...
ती चालली होती वाटेने तिच्या मीच हळूच तिच्याकडे पाहिले….जळजळीत कटाक्ष टाकून तिने न पाहिल्यासारखे करून माझ्याकडे हसून पाहिले….राग दिसत होता नाकावर तिच्या पण प्रेम ही ओसंडून वाहताना मी पाहिले….काय कोणास ठाऊक तिने माझ्यात आणि मी तिच्यात असे होते पाहिले…. http://linkmarathi.com/ट्रेन-train-च्या-मागे-x-हे-चिन्ह/ जात होती शेवटचा घेऊन निरोप ती माझा तेव्हा तिच्या डोळ्यात मी विरहाचे ढिगारे पाहिले….हो ती रडली माझ्यासाठी मी ही रडलो तिच्यासाठी...
-दीपक बोरगावे संतोष पाटील हा आंबे वडगाव (तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव) या एका छोट्या गावात एक अल्पभूधारक तरुण शेतकरी म्हणून शेतात राबतो आहे; शेतात काम करतो आहे. बरड मातीची जमीन. सिंचनाची कुठलीच व्यवस्था नाही. शेतीला लागणारा खर्च जास्त आणि उत्पन्न त्या मानाने फारच कमी. निव्वळ चरितार्थ चालवण्यापुरती शेतात पिकणारी शेती. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न सण-सणावर सारं काही अवघड आणि जेमतेम. ही...
एक - आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या.. उदा: आंबा, पेरु, केळी इ. दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या.. उदा. गाजर, मुळा, बटाटा, कांदा इ. http://linkmarathi.com/प्रेग्नसी-मध्ये-सेक्स-के/ ज्या आपली फळे स्वतःहुन देतात त्या आयुष्यभर पुन्हा पुन्हा फळं देत राहतात, त्यांना सर्वजण खत पाणी देऊन जीव लावतात. अन् ज्या आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं._ तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या...
आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस 16 नोव्हेंबरInternational Day for Tolerance सहिष्णुता म्हणजे आदर, स्वीकृती आणि आपल्या जगाच्या संस्कृतीतील समृद्ध वैविध्य, आपले अभिव्यक्तीचे प्रकार आणि मानव असण्याचे मार्ग. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिनाचा संदेश काय आहे? सहनशीलता म्हणजे निष्क्रीयपणे दुसर्‍याचा स्वीकार करण्यापेक्षा खूप जास्त. हे कृती करण्यासाठी जबाबदार्या आणते आणि ते शिकवले पाहिजे, पालनपोषण केले पाहिजे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे. सहिष्णुतेसाठी राज्यांनी लोकांमध्ये आणि शिक्षण, समावेश आणि संधींद्वारे...