Home Blog Page 215
महात्मा ज्योतिबा फुलें च्या चरित्रावर गरळ ओकण्याचा प्रकार महाराष्ट्रात नवीन नाही.फुलेंच्या लेखणाची सानुनासिक व्याकरण मीमांसा पुण्यात ज्या मानसिकतेकडून झाली त्याच मानसिकतेने आगरकरांची जिवंतपणी अंतयात्रा काढली आणि तीच मानसिकता दाभोळकरांच्या भ्याड खूनाला सर्वोच्च धर्मकार्य मानते.महापुरुषांचा इतिहास अभ्यासा. पहिला विरोध त्यांना घरातूनच झाला.म फुलेंची समाजमनावर असलेली पकड त्यांच्या कुटुंबीयांना ही भावली नव्हती."ख्रिस्तसेवकाची"उपाधी देणारे त्यांचे तथाकथित वंशज हे एका...
चैत्राची पालवी फुटायला लागली होती.पांदीचा पांगिरा रसरसून लाल झाला होता.चाफ्याचा पांढरा फटक सडा शिवाराच्या माथी झळकत होता.गरम वार्याचे झोत उसासे टाकत होते.पांदीच्या फुफाट्यात गुणाजीच्या पायांनी वेग घेतला होता.कोर्टाने परत पुढली तारीख दिली होती.दावणीच्या बैलांना पाणी दावायचं राहिलं म्हणून जीव कासावीस होत होता.त्याच्या बापाच्या अंगावरून नुकतचं वारं गेलं होतं.एका अंगाला लकवा मारला.गुणाजीच्या पायाने विचाराचा वेग घेतला होता. आज बाप नीट असता...
अमित गुरव ( कोल्हापूर ) -: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग कोल्हापूर जिल्हा पब्लिक रिलेशन ऑफिसर पदी डॉ. महादेव खवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे नियुक्ती पत्र नॅशनल चेअरमन डॉ संतोष बजाज यांनी दिले. http://linkmarathi.com/ट्रेन-train-च्या-मागे-x-हे-चिन्ह/ खवरे यांचा पूर्वानुभव पाहता त्यांना PRO हे पद दिल्याचे समजते . खवरे यांनी लोकांसाठी काम करताना मागे हटणार नाही असा शब्द बजाज यांना दिला .
अमित गुरव ( भादवण ) -: संस्कार फाउंडेशन मार्फत आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक व डिजिटल इंडिया नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये भादवण गावातील १३७ लोकांनी आधार कार्ड लिंक तर ५२ लोकांनी डिजिटल इंडिया नोंदणी केल्याची माहिती संस्कार फाउंडेशन चे मार्गदर्शक रणजित गाडे यांनी दिली. लोकांच्या सोयीच्या वेळी संध्याकाळी ३ दिवस हा कॅम्प चालू होता. http://linkmarathi.com/gif-म्हणजे-काय/ यासाठी विजय...
घालमेल मनाची अहो , तुम्ही व्हा पुढे मी आलेच . आता काय झाले रेखा , नेहमी तुझे काय चालू असते हे ! मी घराला नीट कुलूप लावले. गॅस , लाईट बंद केले आहेत . तुझ्या डोक्यात असे खुळ कुठून बसले , न काय देव जाणे . अग , निदान हॉस्पिटलमध्ये चेकअपला जाताना तरी अशा हजार शंका काढू नकोस . तू चल...
कृष्णाचं जीवन हा एक संदेश आहे. आपल्यासमोर अनेक वायरस येत आहेत, निरनिराळी संकटं कायम येत असतात. अशावेळी कृष्ण धीर देऊ शकतो. कसं ते सांगत आहेत निरेन आपटे. एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला," डॉक्टरसाहेब मला खूप सर्दी आहे. औषध द्या. "डॉक्टर म्हणाला, " एक काम करा. बाहेर धो धो पाऊस पडत आहे. त्यात जाऊन उभे राहा. "पेशंटने विचारले, " त्यामुळे...
खरं तर जीवधन या ट्रेक विषयी आधी काहीच माहिती नव्हती,पण ट्रेक ची प्रचंड आवड असल्याने लगेच तयार झालो.स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांनी शिवाजी ट्रेल जुन्नर यांच्या मदतीने ट्रेक चे आयोजन नियोजन केले.सुरवातीला कुबडे सरांनी लिमिटेड 35 सिट असणार आहेत सांगितलं पण जस जसा ट्रेक च दिवस जवळ यायला लागला तास तशी ही संख्या 52 वर येऊन ठेपली. ट्रेक च्या गृप...
२८ नोव्हेंबर इ.स.१८९०महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन!शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले. http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/ सातारा जिल्ह्यांतील कटगुण हे यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदर- निर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनही मुलानी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला,...
ज्या ज्या ठिकाणी तूझाहक्क, अधीकार, योग्यता असुनहीडावलल्या जाशीलतूझ्या अंगी असलेल्या कलागुणांना, प्रतिभेला केवळ ते तू-- तूआहेस म्हणून मूद्दामहुनसंधी नाकातील तेंव्हा तेंव्हाअळी मिळी गुपचिळी बसून चालणार नाही…तेंव्हा या विरुद्ध आवाज उठवावालागेल, झगडावं लागेल,संधर्ष करावा लागेल.कारण रडल्या शिवाय आईहीपोटच्या मुलाला पाजत नाही.ही तर गेंड्याची कातडी पांघरलेलीनिष्ठूर, निर्दयी अन्य केवळ तूझ्याचस्वाभिमानावर घाव घालण्यासाठीटपूण बसलेली लांडग्यानां धार्जीणीव्यवस्था आहे.अजून ही वेळ गेलेली नाही…तूझ्यात रग...
आ_------आजराशा--------शाहूवाडी ग----------गडहीग्लज प-----------पन्हाळा का----------कागलग----------गगनबावडा(बसलीस)(ती म्हणाली) भू-----------भुदरगडक-----------करवीर_ (लागली)मग शि-----------शिरोळरा -------------राधानगर(खा)-------आणि--------------च-----------चंदगडहा----------हातकणंगले---------(-पी-)-------- http://linkmarathi.com/gif-म्हणजे-काय/ अशी कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांची नावे लक्षात ठेवता येतात . व्हायरल सोशल मीडिया