आजरा (हसन तकीलदार):-केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी घेतलेल्या "ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स" या नवीन निर्णयामुळे शेतकरी आणि सामान्य ट्रॅक्टर धारकांना अंदाजे 50ते 55हजार रुपयांचा फटका बसणार आहे. विमनाप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक केले असून दि. 18जुलै 2025च्या 485(ई )जी.आर.नुसार मसूदेची अधिसूचना जाहीर केली गेली आहे.यामुळे अपघातांनंतर वाहनाची हालचाल, वेग, ब्रेकिंग, इंजिनची माहिती इ....
गडहिंग्लज (हसन तकीलदार):-गडहिंग्लज येथे कार्यरत असणारे सामाजिक आणि विधायक कार्यात झोकून देणारे तसेच निःस्वार्थ आणि पारदर्शक कार्य करणारे लकी खिदमत फाउंडेशन यांच्यामार्फत वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्य रक्तदान श्रेष्ठदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद देत 48बॅग रक्त संकलन करण्यात आले.
https://linkmarathi.com/sonia-gandhi-citizenship-row-bjps-shocking-allegations-on-1980-voter-list-congresss-reaction/
समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने लकी...
घडामोडी
“Sonia Gandhi Citizenship Row: BJP चे 1980 मतदार यादीवरील धक्कादायक आरोप, काँग्रेसची प्रतिक्रिया”
अमित गुरव
आरोप:
BJP IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून दावा केला की, Sonia Gandhi यांचे नाव मतदार यादीत 1980 मध्ये नोंदले गेले, म्हणजे त्या अजून भारतीय नागरिक नव्हत्या; आणि नंतर 1983 मध्ये पुन्हा यादीत येण्याचा आरोप त्यांनी केला.
1980 ची पुनरीक्षण यादीत जानेवारी 1, 1980 या निकाल दिनांकासोबत उपलब्ध असलेल्या सूचीमध्ये त्यांचे नाव मिलिटेड आहे.
त्यांचा दावा आहे की, 1982...
आजरा (हसन तकीलदार): पवित्र प्रणाली मार्फत राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाली असून याबाबत बैठक घ्यावी यासाठी उद्या दिनांक 13 रोजी होणारे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती आजरा तालुक्यातील आरदाळ कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली.
2022 ची पदभरती संस्था पातळीवरील टप्पा दोन मुलाखतीसह याची प्रक्रिया दिनांक 01 ते 21 जुलै 2025 पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या. बऱ्याच...
घडामोडी
“बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट सुधारणा: छोट्या नर्सिंग होम्ससाठी दिलासा देणारी मुंबईतील मंत्रीस्तरीय बैठक”
अमित गुरव
मुंबई ( प्रतिनिधी ) -: मुंबईत छोट्या नर्सिंग होम्सच्या समस्यांवर महत्त्वाची बैठकआज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत इंडियन मेडिकल असोसिएशन व अस्तित्व परिषद प्रतिनिधींशी बैठक पार पडली. ही बैठक बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत छोट्या नर्सिंग होम्सच्या विविध अडचणींवर केंद्रित होती.
बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली:
अनेक वर्षांपासून...
आजरा (हसन तकीलदार):-पेरणोली ता. आजरा येथील मच्छिन्द्र नारायण कालेकर यांचे आकस्मिक निधन झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची व नाजूक असणाऱ्या कालेकर कुटुंबियांवर जणू दुःखाचे डोंगरच कोसळले त्यामुळे कालेकर कुटुंबियांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली या संदर्भात माहिती घेऊन श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कालेकर कुटुंबियांची चौकशी केली आणि रुपये...
घडामोडी
महावितरण तर्फे तालुक्यात ग्राहक मेळावे संपन्न ; ग्राहकांच्या प्रत्यक्ष समस्या सोडवण्याचा प्रयत्न
अमित गुरव
आजरा(हसन तकीलदार):-महावितरणतर्फे तालुक्यात सर्वत्र ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे काम या मेळाव्यातून होत आहे. या मेळाव्यांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. त्यानुसार महावीतरणतर्फे या मेळाव्यांची व्याप्ती शाखा कार्यालयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे आजरा तालुक्यात विविध ठिकाणी सकाळी...
घडामोडी
वोट चोरी आरोप: राहुल गांधींची भाजप-ईसीआयवर थेट टीका; संभ्रम आणि तीव्र राजकीय प्रतिक्रिया सुरू
अमित गुरव
राहुल गांधीचे आरोप:
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील महादेवापुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक फिन्टेट मतकारांच्या नावांचा समावेश झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी ECI आणि भाजपवर "लोकशाहीचे हनन" करण्याचा आरोप करत 'वोट चोरी' ची तीव्र टिपणी केली आहे .
त्यांनी मतदार यादीमध्ये दोन वा अधिक वेळा नाव नोंदणे, फेक पत्ते, एकाच पत्त्यावर एकाच वेळा अनेक मतदार...
घडामोडी
AROPI RELEASED: 2006 मुंबई ट्रेन बॉम्ब प्रकरण आणि 2008 मालेगाव ब्लास्टमध्ये आरोप्यांची मुक्तता
अमित गुरव
AROPI RELEASED: 2006 मुंबई ट्रेन बॉम्ब प्रकरण आणि 2008 मालेगाव ब्लास्टमध्ये आरोप्यांची मुक्तता
२००६ – मुंबई लोकल ट्रेन थरार
युद्ध पातळीवरील घटना: ११ जुलै २००६ रोजी चर्चगेट ते बोरिवली स्थानकांतर्गत प्रवासी लोकल ट्रेनमध्ये सात बम explosions घडून १८९ लोकांचा मृत्यू आणि ८०० पेक्षा जास्त जखमी झाले.
तपास आणि न्यायप्रक्रिया: महाराष्ट्र ATS आणि नंतर NIA ने तपास घेतला. नंतर २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने...
आजरा (हसन तकीलदार) :-आरदाळ ता. आजरा येथील 80 वर्षाचे गंगाराम कांबळे यांच्या घराचे छप्पर पावसाने कोसळले. ओल्या, धोकादायक घरात ते राहत होते. गंगाराम कांबळे यांची बातमी सर्वप्रथम लिंक मराठी चॅनेलने प्रसिद्ध केली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांच्या राहण्याची सोय ग्रामसेवक, तलाठी व सरपंच या सर्वांनी मिळून समाज मंदिरात केली आहे. तात्पुरता निवारा गंगारामला मिळाला आहे. आणि इतरही मदतीचाओघ...









