घडामोडी
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा – उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):- गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येक गावातील गणेश मंडळ आणि जागरूक नागरिकांनी घेण्याचे तसेच उत्सवाच्या काळात कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, सामाजिक उपक्रम, सामाजिक सौहार्द वाढवणारे, जनजागृती करणारे कार्यक्रम करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शांतता समिती बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले....
उत्तूर ( प्रतिनिधी ):भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी गाडे यांनी पोलिस बांधवांना राखी बांधून एक वेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबविला.
सौ. गाडे यांनी सांगितले की, "पोलिस प्रशासनात कार्यरत असताना अनेकांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करावे...
घडामोडी
बहुजन मुक्ती पार्टीच्या कामाची दखल घेत पार्टीच्या कामासाठी मोबाईल फोन निधी म्हणून देणगी
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार) बहुजन मुक्ती पार्टीचे, चंदगड विधानसभा सचिव मा. अमित सुळेकर यांना काही महिन्यांपासून मोबाईल नसल्याने काम करण्यात अडचणी येत होत्या. बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते निरंतर समाजात काम करतात परंतु त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल असणे सध्याची मूलभूत गरज बनलेली आहे. अमित सुळेकर जे सध्या राधानगरी, चंदगड व कागल विधानसभांमध्ये पूर्ण वेळ पार्टीसाठी काम करत आहेत, त्यांचा...
आजरा(हसन तकीलदार)..येथील व्यंकटराव प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरामध्ये "रक्षाबंधन" हा सण सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षिका यांचे समवेत समारंभ पूर्वक उत्साहात संपन्न झाला..
प्रशालेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी रंगीत लोकर धागा वापरून सुंदर गोंड्यांच्या राख्या तयार केल्या होत्या व बहिण- भावा मधील अतूट प्रेमाच्या नात्याचा हा गोड सण साजरा करताना विद्यार्थिनींनी व प्रशालेतील सर्व शिक्षिका यांनी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव...
घडामोडी
आजरा आगराला रक्षा बंधनाच्या शुभमुहूर्तावर लालपरिंची भेट पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार) :-मागील वर्षापासून आजरा आगाराला लालपरीची कमतरता भासत होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. याचा परिणामवश आगार अधिकाऱ्यांना प्रवाश्यांच्या रोषाला बळी पडावे लागत होते. आजऱ्यातील काही संघटना व प्रवाश्यांच्या मागणीचा विचार करून त्याचा पाठपुरावा करीत राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश आले आणि रक्षा बंधनाच्या शुभ मुहूर्तावर आणखीन पाच...
घडामोडी
कुरेशी समाजाने घेतला दोन महिन्यांपासूनचा बहिष्कार मागे! अजित पवारांनी केली मध्यस्ती!!
अमित गुरव
मुंबई (प्रतिनिधी): कथित गोरक्षकांकडून होणारी अडवणूक आणि मारहाण, खोट्या पोलिस तक्रारी आणि कठोर अटींमुळे कत्तलीसाठीच्या जनावरांची वाहतूक करताना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्याच्या मागणीसाठी कुरेशी समाजाने सात जूनपासून म्हैसवर्गीय जनावरांची कत्तलीवर बहिष्कार टाकला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व अडचणींतून मार्ग काढण्याची ग्वाही दिल्यामुळे कुरेशी समाजाने बहिष्कार मागे घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात...
घडामोडी
सरपंच परिषद मुंबई प्रश्नावर मंत्रालयातील विधान भवनात झालेल्या बैठकीत अनेक निर्णयावर सकारात्मक चर्चा – जी. एम. पाटील
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार)-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे सरपंचांसाठी गावांच्या विकासाची संधी निर्माण होणार आहे.सरपंच परिषद मुंबई यांची अनेक विषयावरआणि प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेसोबत चर्चा झाली यावेळी राज्यात 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना संधी असून सरपंचांनी या अभियानातून महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे...
घडामोडी
शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द कराशक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती
अमित गुरव
आजरा(हसन तकीलदार )-महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर पिकावू जमीन संपादित होणारच आहे. याबरोबर पर्यावरणाची मोठी होणारी हाणी, नद्यांना येणारे पूर, जंगली पशु पक्ष्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न उभे करीत लाखो शेतकरी त्याविरोधात लढत आहेत. आजरा तालुक्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा असे निवेदन आज आजरा तहसीलदार यांना...
घडामोडी
आजरा तालुक्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; गुंडू परीट तालुकाध्यक्ष, अभिषेक रोडगी शहराध्यक्षपदी नियुक्त
अमित गुरव
आजरा ( अमित गुरव ) -: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू मारुती परीट (एरंडोल) यांची, तर आजरा शहराध्यक्षपदी अभिषेक सदानंद रोडगी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा येथे पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र मध्य प्रांताच्या सदस्या ऍड. सुप्रिया दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, मार्गदर्शक नाथ...
काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्यासमोर ७ ऑगस्ट २०२५ रोजी एका बॅटरी चार्जरसम चमकणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मतदान यादीतील मोठ्या प्रमाणात खोटे मतदान किंवा ‘मत चोरी’ झाल्याचा दावा मांडण्यात आला. त्यांनी बेंगळोरू मध्य (Bangalore Central) लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा भागाचा उल्लेख करून १,००,२५० मतदानं चोरी झाल्याचा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले:
६.५ लाख मतदारांमध्ये ११,९६५ डुप्लिकेट मतदार, ४०,००९ अवैध पत्त्या, १०,४५२ एका...










