Home Blog Page 230
(सदरहू पोस्ट लेखकाच्या नावासह कुठेही शेअर करु शकता. कोणत्याही गुरुजींनी/भटजींनी/ज्योतिषांनी स्वत:च्या नावासह पोस्ट शेअर केल्यास चारचौघात तुमचेच हसे होईल याची जाणीव असू द्यावी. तसा मूर्खपणा करणे टाळावे. सदरहू पोस्टमधील अनेक गोष्टी दैवी आदेशानुसार सोशल मिडियावर शेअर करण्याची परवानगी घेतली जाते याची नैतिक जाणीव ठेवावी.) ७ ऑक्टोबर २०२१ (गुरुवार) रोजी अश्विन नवरात्र सुरू होत असून १५ ऑक्टोबर २०२१ (शुक्रवार) रोजी दसर्‍याला...
मुग्धा त्या दिवशी घरात एकटीच होती. चहापाणी आटोपून, वेणीफणी करुन कंटाळा आला म्हणून सहजच गॅलरीत उभी होती. तिचा तो छंदच होता म्हणा ना!! घरात इन मीन तीन माणसं. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहणे, मैदानातील खेळणारी लहान-लहान मुले पाहणे यात तिला आनंद वाटत असे आणि विरंगुळा ही होई. तिन्हीसांजेला...
साधारण दसरा आला की भात सुगीचे दिवस सुरू होतात.घरातील कर्त्या पुरुषाने आलेल्या भाताची लोंम्ब आणायची,ती भरडून जुन्या तांदळात टाकायची.भात नवं करायचं आणि सुगीला सुरवात करायची असा रिवाज.आधीच पंधरा दिवस खुरपी,दोऱ्या, पोती, सूप याची जुळवाजुळव. जुन्या कणगी,तट्टे, ब्याच्या भाताची टोपली शेणाने सारवून घ्यायच्या.सुगी सुरू होणार म्हंटल्यावर शेतात खळे करण्याची घाई सुरू व्हायची.खळ्याच्या जागा वर्षानुवर्षे ठरलेल्या असायच्या.भांगलुन,सारवून खळे तयार झाले की...
🟣आजचे राशीभविष्य ! गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१ ! १) मेष▪️ उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. २) वृषभ▪️ डोळे,घसा यांची काळजी घ्या. ३) मिथुन▪️ संतती संबंधित चांगली बातमी मिळेल. ४) कर्क▪️ व्यावसायिक जागेचे व्यवहार मनासारखे होतील. ५) सिंह▪️अचानक धनलाभ होईल . ६) कन्या▪️ कौंटुबिक जबाबदारीत भर पडेल. http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/ ७) तुळ▪ वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील. ८) वृश्चिक▪️ प्रकृतीची काळजी घ्या. ९) धनु▪️ मोठ्या भावंडांचे फोन, गाठीभेटी होतील. १०) मकर▪️ कार्यालयात उत्तम...
( प्रतिनिधी ) -: गुरव समाजाच्या विधायक विकासात्मक वाटचालीत राजकारण विरहित सेवाभावी वृत्तीने कार्य करणा-या गुरव सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहुल कोकीळ (तरडगाव - फलटण) यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळ गुरव सेवा संघाच्या सेवाभावी कार्याला विकासात्मक विधायक गती मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष राहुल कोकीळ यांना गुरव सेवा संघाची राज्यकार्यकारिणी नियुक्त करणे,...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लातूर (ग्रामीण) येथे कार्यरत असणाऱ्या प्रिया पाटील यांनी कोल्हापुरातील गृह पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. सुनीता नाशिककर निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रिया पाटील मूळच्या पन्हाळा तालुक्यातील किसरूळ गावाच्या आहेत. त्यांची २०१४ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली होती. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती पुणे येथे झाली...
कायदा म्हणजे कॉमन किंवा जनरल सेन्स. या सेन्स मध्ये असते ती सर्वसाधारण बुद्धी. प्रश्न हा आहे की कायद्यातील सर्वसाधारण बुद्धीने सर्व गोष्टी नियंत्रित होतात का? कारण निसर्ग हा विविधतेचा सागर आहे. विविधतेचा अर्थ हाच की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून वेगळी आहे. कुठेही समानता नाही. हे वेगळेपण त्या त्या पदार्थातील किंवा गोष्टीतील विशिष्ट गुणधर्माने तयार झालेले आहे. विशिष्ट गुणधर्माने बद्ध...
🟣आजचे राशीभविष्य ! बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ ! १) मेष▪️ कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर पटकन मत देणं टाळा . २) वृषभ▪️ व्यावसायिक बोलणी मनासारखी होतील. ३) मिथुन▪️ कार्यालयात वरिष्ठांना खूष करण्यासाठी कामावर लक्ष द्या. ४) कर्क▪️ मोठ्या भावंडांच्या गाठीभेटी, सहकार्य मिळेल . ५) सिंह▪️ आर्थिक गुंतवणूक करताना अडचणी येतील . ६) कन्या▪️ शत्रूंशी दोन हात करण्यात आजचा दिवस जाऊ शकतो. http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/ ७) तुळ▪ खाण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण...
खरं तर महाराष्ट्राला "संतांची भूमी", "वीरांची भूमी," "शुरांची भूमी" म्हणून ओळखतात. परंतु आज याच संतांच्या महाराष्ट्रात निरपेक्ष श्रध्देला धनसंपत्ती, चंगळवाद, खोट्या प्रतिष्ठेचे माप लावणारे काही बोगस साधु निर्माण झाले आहेत. मग खरी श्रध्दा म्हणजे काय ? हा प्रश्न पडतो. ...
🟣आजचे राशीभविष्य ! मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१ ! १) मेष▪️ आज मन शांत कस राहील याकडे लक्ष द्या. २) वृषभ▪️ नोकरीत बदली,बदल होऊ शकतो. ३) मिथुन▪️ कार्यालयात वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्न करा. ४) कर्क▪️ मित्रांचे सहकार्य लाभेल . ५) सिंह▪️ खर्चात वाढ होऊ शकते . ६) कन्या▪️ आज राग, चिडचिड या गोष्टी घडतील. http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/ ७) तुळ▪ कौंटुबिक जबाबदारीत वाढ. ८) वृश्चिक▪️ भावंडांच्या गाठीभेटी होतील. ९) धनु▪️ घरातील वातावरणामुळे...