ज्याच्या नावातच गुलाबी मोहोर दडलेला आहे, जो वसंताच्या आगमनाची चाहूल आहे, चैतन्याचे प्रतीक म्हणून मिरवतो, जो सृष्टी बरोबर मनाचाही मोहोर गुलाबी करतो. आपल्या शाखांचे बाहू विस्तारत, जणू आकाशा बरोबर मनालाही गवसणी घालतो.
तप्त सूर्यकिरणांनी धरणी होरपळून निघत असताना, हा मात्र अगदी शांत, निश्चल असा उभा असतो. आपल्या बाहू च्या शाखाविस्तारत, तो सूर्यकिरणांचा दाह आपल्या अंगावर झेलत. जणू त्यांना सांगत असतो,...
माझा भाऊ अमर, अगदी 2 वर्षानी मोठा.. पण दादाच. पप्पा नसायचे अठवडाभर घरी मग खुप वेळ खेळायचो. तो चिडवायचा, रडवायचा पण काळजी ही खूप घ्यायचा माझी.तेव्हा सिगरेट ची मोकळी पाकीटे, गोट्या, विटीदांडू असे खेळ. मी कायम दादाबरोबर त्याच्या मित्रांच्यात, मी एकच मुलगी सर्वात लहान. हे सगळे खेळ मातीतले, जमिनीवरचे. मग मळलेलो असायचो दोघेही.
सगळ्यात भारी पडायचे पाकीटं जमवणे. मला खेळता...
आयुष्यात प्रत्येक माणसावर वाईट वेळ किंवा घटना कधी येईल हे सांगणे कठीण असते. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक घटना घडत असतात, त्यात आलेले अनुभव आणि शहाणणातुनच मनुष्य पुढची वाटचाल घडवत असतो. या जगात प्रत्येक मनुष्य जन्माला येतो, तेव्हा त्याचा जन्म आणि मृत्यू निश्चितच दैव योजना असते, त्यात बदल नसतो. देवाने प्रत्येकाचे जीवन एका विशिष्ट...
🟣आजचे राशीभविष्य
! सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष▪️ व्यावसायिक वाडीच्या दृष्टीने लोकांच्या गाठीभेटी होतील.
२) वृषभ▪️ कार्यालयात उत्साहपूर्ण नविन कामाचा अनुभव घ्याल.
३) मिथुन▪️ मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.
४) कर्क▪️ उधार उसनवारी टाळा .
५) सिंह▪️ अचानक धनलाभ होईल.
६) कन्या▪️ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
७) तुळ▪ जुन्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील .
८) वृश्चिक▪️ घरातील धार्मिक गोष्टीत सहभाग घ्याल.
९) धनु▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.
१०)...
आजचा लेख म्हणजे फक्त लेख नाहीय श्रद्धा आहे, प्रार्थना आहे, आणि यात विठू रायाच दर्शन आहे..
प्रथम मी हे सांगू इच्छिते की हा लेख मी माझे "अण्णा " (आईचे वडील) , बाबा ( वडिलांचे वडील) व माझ्या आईसाठी,…लिहत आहे.
https://youtu.be/7tZZ3rlZI4g
कारण या तिघां मुळे मी लहान पणापासून टाळ मृदुंगाच्या गजरात रमायला लागले, आणि मुखात हरीच नाव घेऊ लागले. खूप दिवसापासून तिची इच्छा...
🟣आजचे राशीभविष्य
! रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष▪️ स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.
२) वृषभ▪️ कार्यालयात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील.
३) मिथुन▪️ व्यावसायिक बोलणी यशस्वी होतील.
४) कर्क▪️ कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
५) सिंह▪️ शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.
६) कन्या▪️ खाण्यावर नियंत्रण ठेवा .
https://youtu.be/7tZZ3rlZI4g
७) तुळ▪ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्नांना यश मिळेल .
८) वृश्चिक▪️आज घरात आनंदी वातावरण राहील.
९) धनु▪️प्रगतीचे...
आपणास माहीत आहे का. लोकांनी लोकांच्या साठी निर्माण केलेलें राज्य म्हणजे लोकशाही म्हणायला किती बर वाटत पण खरोखरच आज शासकीय निमशासकीय. शासकीय अधिकारी व कर्मचारी. सर्व शासकीय योजना. मतदान सर्वसामान्य जनतेचा पत्रव्यवहार. पत्रकार यांच्यावर जीवघेणं हल्ले. माहिती अधिकार कार्यकर्ते यांना धमकी दम देणें. समाजात प्रबोधन करणारे समाजसेवक यांना मिळणारी वागणूक. गुंडगिरी. वाढता दहशतवाद. नक्षलवादी. बेरोजगारी. शैक्षणिक अभाव आपल्या ऐपतीप्रमाणे...
(१) मी शाळेत शिकलो काटेकोर गणित ज्यात शिकलो कोनातली भूमिती. मग मी वाणिज्य महाविद्यालयात शिकलो काटेकोर हिशोबाची पद्धत. मग कंपनी सेक्रेटरी इंटर कोर्स मध्ये शिकलो मुद्देसूद लिखाण. आणि शेवटी कायदा महाविद्यालयात शिकलो कायद्याची शिस्त! या शिक्षणाने माझ्या मनावर केले काटेकोरपणाचे, शिस्तीचे संस्कार. वर कढी म्हणून चालूच होते देवश्रद्धेचे व देव प्रार्थनेचे संस्कार! या एकंदर शिक्षणाने, संस्काराने काय केले तर...
कोरोनाने अवघ्या जगाची जीवनशैली बदलून गेली आहे. बाहेर फिरण्यापासून, गर्दीत जाण्यापासून सर्वच बाबीवर निर्बध आलेत. त्यामुळे सामाजिक वा सार्वजनिक जीवनातल्या हालचाली मंदावल्यात. छोट्या-मोठ्या उद्योग-धंद्यापासून ते शेतीवरही याचे विपरीत परिणाम झालेत. शाळा, महाविद्यालये ठप्प, अॉनलाईन झालीत. शहरापासून ते खेड्या पर्यंत या कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे एकूणच दैनंदिनीवर टाच आलीय.
https://youtu.be/yB9ua3il8vs
या सर्व उलथापालथीत शहरातल्या आणि ग्रामीण भागातील मुलींना नेमकं काय फेस करावे...
हॅपी बर्थडे बापू
https://youtu.be/yB9ua3il8vs
बापू जग तुम्हाला विसरलेतुमचे विचार झेपले नाहीतआता तर तुमचे विचार नकोततुमचा साधा उल्लेखही नकोचतुम्हाला अनुल्लेखाने मारणेतुमच्या कार्याची खिल्ली उडवणेही लेटेस्ट फॅशन आहे बापूतुमची तत्त्व तशीहीआता आउटडेटेड झालीत बापूसत्य, अहिंसा, अपरिग्रहस्वयंशिस्त, अनुकंपा, स्वदेशीही तत्त्व आता कोण पाळतो बापू?तुमचा देश आता तुम्हालाविसरायचे म्हणतोय बापू..काही वर्षांनी बघा बापूआमची नातवंड नक्कीचनवा इतिहास शिकतीलत्यात तुम्हाला स्वातंत्र्यसैनिक नाहीतर देश बुडवणारा देशद्रोहीम्हटलेले असेल...










