पूर्वी गाव लहान लहान होती. त्यावेळी लोकांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे कथन करण्यासाठी गावातील पारावर एक बैठक व्यवस्था असायची. त्यात थोड शिकलेली लोक पेपर वाचून दाखवत असत कारणं त्यावेळी शिक्षण व्यवस्था कमी होती. करमणूक वाचन. एकामेकाचे सुख दुःख सारे काही पारावर कळत होते. लोकांच्या मधील आपसी मतभेद. घरगुती भांडणे. चोरी. खून मारामाऱ्या. सारखी प्रकरणे या पारावर बसणारी मान्यवर मंडळी कोणताही...
https://youtu.be/yB9ua3il8vs
बापू तुम्ही म्हणाला होतात खेड्याकडे चला, कारण खेडे हेच राष्ट्राचे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. तुम्हाला कळालं राष्ट्रहित खेड्यात होतं हे शंभर टक्के खरं होतं मात्र दुर्दैव त्या काळात संपूर्ण फोकस शहरांवर महानगरावर दिला गेला , तेथील उद्योग व्यवसाय शहरातील लोकांचे जीवनमान या सर्व गोष्टी कशा उंचावतील कशा प्रगतिपथावर जातील याचा विचार करून योग्य ते बदल करण्यात आले. आणि महानगराचा...
(लेखक नितीन चंदनशिवे.)
तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत...
सत्य अहिंसेच्या बळावरजो लढला अशी लढाईनाही उचलले शस्त्र ना अस्त्रकेले शत्रूला त्रस्त…
त्याच्या होती लकब अंगीआजही गौरव करी जमानाकसा पळवलास फिरंगी….
ज्याला नव्हती कधी सत्तेची भूकसत्य अहिंसेचा होता दूतपारतंत्र्य ज्याला मंजूर नव्हतंस्वतंत्र भारत ज्याचं स्वप्न होतं….
असा परम तपस्वी राष्ट्रपिता तोसुकृत शिरोमनी तोस्वावलंबी महानग्रामदृष्टी ,ग्रामहृदयअसा तो ग्रामप्राण….
चरखा खादीवालाअसा बापू होता महानअसा बापू होता महान….
शत: शत: नमन
-सौ.भाग्यश्री आपेगांवकरता.अंबेजोगाईजि.बीड
जय जवान जय किसानतो देश हिताचा नारा होतादिन,दुबळ्यांचा कैवारीबहूजन हिताचा होता ज्ञाता….
एक आदर्श समाजउद्धारकर्ता असा होता तोसर्वांचा लाडका नेता…
गरीबीत जगला,पणगरीबीला जागलाशरीरानं लहान पणमनानं होता महान….
नावासारखाच होता बहाद्दूरहोता लढवय्या होता तो शूरदूष्काळात गरीबांचाहोता दानशूर….
ज्याच्या योगदानाचेघुमला स्वातंत्र्याचा सुरआवळून मुसक्या शत्रूच्यापसरली ज्याची ख्याती सर्वदूरअसा होता तो लाल बहाद्दूर….
शत: शत: नमन
-सौ.भाग्यश्री आपेगांवकरता.अंबेजोगाईजि.बीड
🟣आजचे राशीभविष्य
! शनिवार दि. २ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष▪️ कार्यालयात चातुर्याने काम करुन घ्यावे लागेल.
२) वृषभ▪️ नवीन करार,मदार वाटाघाटी,देणीघेणी यात यश.
३) मिथुन▪️ कष्टाशिवाय पर्याय नाही. .
४) कर्क▪️ वैचारिक मतभेदांमुळे मन बेचैन होईल.
५) सिंह▪काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.
६) कन्या▪️ संपूर्ण ज्ञान नसेल तर नवीन गोष्टी करू नये.
७) तुळ▪️ घरातील कामे वाढतील.
८) वृश्चिक▪️ छोट्या छोट्या गोष्टी मधून...
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म २ऑक्टोंबर १८६९ रोजी सौराष्ट्रातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाला. नंतर ते लंडनला गेले आणि बॅरिस्टर बनले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला गेले आणि वकिलीचे शिक्षण घेतले. तिथे राहून त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र आणले. दक्षिण भारतात काळे-गोरे असे वंशभेद चालत त्यामुळे काळा...
(१) महात्मा गांधी यांची सत्यप्रिय व्यक्ती म्हणून जडणघडण कशी झाली हे सांगणारे "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. सत्य व अहिंसा या दोन तत्वांवर महात्मा गांधी आयुष्यभर ठाम राहिले. त्यांच्या कालच्या लिखाणात व आजच्या लिखाणात विसंगती आढळली तर काल जे लिहिलेय ते विसरून जा व आज जे लिहिलेय ते खरे माना, असे ते म्हणायचे. अर्थात दररोज स्वतःमध्ये...
भादवण ( प्रतिनिधी ) भादवणवाडी येथे श्री मसवेश्वर देवायलाच्या बाजूला असलेल्या जागेत खुली व्यायाम शाळा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याचा लाभ गावातील आबालवृद्ध लोकांना होईल असे निवेदनात म्हटले आहे.तसेच प्राथमिक विद्यामंदिर भादवाडी येथे शाळेच्या विद्यार्थाना क्रीडांगण नसल्याने खेळापासून वंचित राहावे लागते तरी त्यांना क्रीडांगण उपलब्ध करण्यात यावे असे २ वेगवेगळी निवेदन सरपंचांना देण्यात आली आहेत.
त्यावर अनिल...
इस्लामपूर ( अहमद नबीलाल मुंडे )- . इस्लामपूरच नगरपरिषद मनमानी आणि भोंगळ कारभाराचया विरोधात आज इस्लामपूर शहरवासीयांनी इस्लामपूर तहसिलदार कार्यालय येथे उपोषण चालू केले आहेइस्लामपूर नगरपरिषदेकडून सन 2021 व 2022 सालाची चाजक मालमत्ता आकारणी चुकीची बिले देऊन नागरिकांची अन्यायकारक व चाजक वसुली केली जात आहे इस्लामपूर शहरातील नगरपालिका मालकीचे दुकान गाळे. शाॅपिंग सेंटर यांच्यावर अतिरिक्त वाढीव अनामत रक्कम...








