मुलगा गिधाड- पापा पापा मला माणसाचं मटण खायचे आहे..
बाबा गिधाड - (खुप विचार करुन) हे कसं काय शक्य आहे…??
मुलगा गिधाड- मला काहिही कारण सांगु नका मला माणसाचं मटण पाहिजे म्हणजे पाहिजेच…
बाबा गिधाड खुप विचार करतो आणि त्याला एक कल्पना सुचते…तो मुलाला जवळ बोलावून घेतो… आणि म्हणतो तु मला अगोदर गाईच आणि डुकराचं मटण आणुन दे.. मग मी तुला त्याबदल्यात...
आज कोरोना ,महापूर , बेरोजगारी, यामुळे सर्वसामान्यांना गोरगरिबांना हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे शासन वेळोवेळी जनतेला जागविण्यासाठी विविध अन्न धान्य योजना राबवित आहे. पण काही अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी. व कामात कसूर. हालगरजी पणामुळे. रेशन अन्न धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. गरिबांना धान्य मिळत नाही....
! शुक्रवार दि. १ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष▪️ संतती संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल.
२) वृषभ▪️ घरातील वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.
३) मिथुन▪️ मित्रांसोबत वेळ छान जाईल.
४) कर्क▪️ मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
५) सिंह▪️ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
६) कन्या▪️ अपचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे.
७) तुळ▪️ जिवन साथीची साथ उत्तम लाभेल.
८) वृश्चिक▪️ आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
९) धनु▪️ विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रवेश...
पक्ष्यांची किलबिल,झाडांची सळसळ,वाहतो गार वारा,पहाट झाली,ऊठा जन हो,सांगतो शुक्रतारा…॥धृ॥
सुर्याने प्रकाशकिरण उधळले,चमकला पृथ्वीचा कणकण सारा,सर्वीकडे नवचैतन्य पसरले,आवारा रात्रीचा पसारा….॥१॥
वेग येई कामाला,प्रसन्न वाटे मनाला,बागेतील फूले बघुनी,फेर फटका मी मारीला…..॥२॥
© सौ.अंजली माधव देशपांडे.नाशिक.
श्रीमंत होणं कोणाला आवडत नाही? पण कुणाच्या घरात जन्माला यायचं जसं मनुष्याच्या हातात नसतं तसंच श्रीमंत आणि गरीब राहणं ही आपल्या हातात नसतं.कारण दैवगतीच्या या फेऱ्यात फासे उलटे पडतात की सुलटे ते काही सांगू शकत नाही. आपली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी हरेकजण प्रयत्नशील असतो. अगदी सात पिढ्या बसून...
बळीराजा माझा हाराबतोय तो शिवारीनका मूल्यहिन करूघाव लागे जिव्हारी
सकाळपासूनी रात्रीखपतोय हा पोशिंदाविनवितो काकुळीनेकुठे गेलाय कायदा
कधी दुष्काळ भोगेपाऊसही अवकाळीकर्जबाजारी होऊनीमुकअश्रूच तो ढाळी
स्वतः राहूनअर्धपोटीपुरवी धान्य जगालानसावी अवहेलनाहीआवर घालू रागाला
नका करू माणसांनोत्याच्या कष्टाचे मोलजगाचाच हा पोशिंदानाही पिटत उगा ढोल
रात्रंदिनी राबतानाचभाव मालाचा कळतोतुमचीच ही घासाघीसजीव त्याचाच जळतो
वेचुनी काट्या-कुट्यापेटतेय त्याचीच चूलपगारदार नोकर तुचद्यावे त्यास एक फूल
जीवनातलाच आनंदघेऊ द्या या बळीलामुलाबाळां शिकवण्यावाढवायचेय कळीला
सौ.भारती सावंतमुंबई
भारताच्या राज्य घटनेनुसार भारतीय नागरिकांना भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून सथापणयाचे घोषित केले आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्य घटनेने कार्यकारी मंडळ. विधिमंडळ व न्यायमंडळ या संस्थात्मक संरचेनेची निर्मिती केली आहे. काळाच्या ओघामधये या संघराज्य व्यवस्थेमध्ये व त्याच्या विविध संस्थांमध्ये तसेच नागरिकांना सहभागातही उदासीनता आल्याचे सकृत दिसून येते. आज मितीस म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहाव्या दशकातही नागरिकांचा राज्य कारभारामधये...
कृषी
विरोधकांनी मुग गिळले , सत्ताधाऱ्यांनी मिटले डोळे, उध्वस्त झाला शेतकरी , शेतकरी नेत्यांना लागले आमदारकीचे डोहाळे
Priyanka Sawant
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रामध्ये जोरदार व अति जोरदार पाऊस सुरू आहे या पावसाने नदी-नाल्यांना पूर येऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कष्ट करून राबराब राबून थकलेला शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत झाला आहे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये कुठलही पिक असो ते पूर्णपणे तयार झालेलं असतं आणि त्याला शंभर टक्के खर्च लागलेला असतो आणि या महिन्यांमध्ये असा अवकाळी जोरदार पाऊस झाला की...
शेतकरी राजा बळीराजातुझा सर्वात उंच दर्जातुलाच मिळते सजातुझ्यामुळे सर्वांची मजा
तू उघडे राहूनसर्वांना देतो पांघरूनस्वतः मीठ-भाकर खाऊनदुसऱ्यांना देतो पंचपक्वान्न
पोटात आग आणि डोळ्यांत पाणीअशी तुझी करुण कहाणीरक्त आटवूनी, घाम गाळुनीकरतो देशाची उभारणी
तू पिकवितो अनाजजगतो सारा समाजकुणी न राहो उपाशीसर्वांना मिळो सुखराशी…
कवी - श्रीकृष्णा पाटकर9766887029
तुझ्या मनपटलावरविचारांचं सततच वादळ उठतंब-याचदा तग धरणारे ते मगकधीतरी उध्वस्त ही होऊन बसतं
धाय मोकलून रडतोस तुआणि ते मात्र चिंब भिजतंतुझ्या मनावर आलेला ताणकदाचित ते,पुढे होऊन सहन करतं
तु बहाल ही करतोस आणिसमोरच्याचे ही स्विकारतोससगळा तुझा मनाचा कारभारसांग कधी त्याला विचारतोस
जगण्यासाठी कधीतरी तुथकला असशील धडपडतानापण तु जगावास म्हणूनते मात्र थकत नाही धडधडताना
अविरत त्याची स्पंदनंआयुष्य तुझं वाढवायलामग त्याच्यासाठी काय तुझे योगदानकधीतरी विचार...










