माझा मृत्यू होईल …..जेव्हा मी या जगात नसेन …….तेव्हा तुम्ही माझ्या बायकोचं सांत्वन कराल,माझ्या मुला-मुलीचं सांत्वन कराल,माझ्या पुर्ण कुंटूबांचं सांत्वन कराल,आणि ……..आणि मला हे कधीच कळणार नाहीत्या पेक्षा आत्ताच या मला भेटायला ……..!
कफन ओढून तिरडीवर ठेवतील ……जेव्हा मी या जगात नसेन ……..तेव्हा माझे सगळे गुन्हे,माझ्या सगळ्या चूका,मी केलेला भांडखोरपनामी केलेल्या मुर्खपणाला तुम्ही माप करालआणि मला हे कधीच कळणार नाहीत्या...
आजची सीता …..रावण वाचते, रावण जाणतेमुक्तपणे मोकळे कुंदल सोडूनकारण तीला भीती नाही रावण अपहरणाचीस्वतःचा नवरा अग्नी परीक्षेला ढकलण्याचीकारण …..संविधानात आजची सीता सुरक्षित आहे ……..
आजची द्रौपदी ……दुर्योधन वाचते, कर्णाला जाणतेमुक्तपणे विहार करते भुलभूलयातकारण भीती नाहीदुर्योधन कर्णाच्या वस्त्रहरणाचीपती पांडव डावाला लावण्याचीकारण ……….संविधानात आजची द्रौपदी सुरक्षित आहे …..
आजची राधा …….कृष्णाला वाचते, कृष्णाला रागवतेमुक्तपणे नदी किनारी फेरफटका मारतेकारण भीती नाहीकृष्णाला वस्त्रे लपवून ठेवण्याचीझाडावर...
मुक्त- व्यासपीठ
स्वतःचे आयुष्य जाळून दुसऱ्यांच्या अंधारल्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी बाई म्हणजे प्रतिभाताई
अमित गुरव
लढुंगी नही तो जितुंगी कैसे ?संघर्ष की वारीस हू ….रूकुंगी कैसेजिंदाबाद जिंदाबाद जिंदाबादताई आपणास वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा, खरं म्हणजे आभाळाएवढ आपलं काम ,आणि आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावलेल्या सागरा इतक्याच, अशिक्षित गरिबीने पिचलेल्या आदिवासी बांधवांसाठी आपण केलेले कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोकांच्या स्मरणात राहील. यापुढेही जाऊन आपण शेतकऱ्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, ओबीसींसाठी ,करत असलेलं काम फार मोलाचं व शाश्वत...
एक काल्पनिक कथा….ती म्हणजे "ज्योती" आणि दीप हे दोघे नवरा बायको नुकतच लग्न झालं होत लग्नाला ६-७ महिने झाले होते, थोड लव थोड अरेंज मॅरेज होत ,
झालं अस होत की दीप नेहमी कामात गुंतून असायचा, दीप तालुक्यात कामाला होता तर ज्योती पणं तिथेच तालुक्यात बँकेत कामाला होती.
ऑफिस ची काम दोंघाची ही व्हॉट्स ॲप वर बोलण पणं असायचं पणं दीप...
काल टिव्हीवर कोणत्यातरी पेयाची जाहिरात चालू होती. त्यातली तरुणी जाहिरातीतले पेय पिते तिला ते खूपच आवडते. तेवढ्यात तिचा मित्र येतो. ती बीन बॅगवर (बीन बॅग म्हणजे थर्माकोलचे साबुदाणे भरलेले रेक्झिनचे चेनवाले पोते. यावर खुर्चीप्रमाणे बसता येते) बसते पण त्या बॅगची चेन उघडते आणि सारे थर्माकोल घरभर उडते. बर तो पसारा आवरण्याऐवजी ही आणि हिचा तो मित्र चक्क हसतात!!असे काही...
काहीच कळलं नसेल काय अर्थ आहे या शीर्षकाचा हो कारण वाचकांनी फक्त शीर्षक पाहून कमेंट देऊ नये आत काय लिहिलं आहे काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे याकडे लक्ष द्यावं इतकाच उद्देश
आपल्या ला विचारल ना कोणीतरी की आपला आवडता ऋतू कोणता जास्त आवडणारा ऋतू म्हणजे "पावसाळा" च असतो,
आभाळातून धर्तीवर कोसळणारे ते अलगद थेंब, या जमिनीवर प्रतेक वस्तूला, आणि जीवाला स्पर्श...
निसर्ग हाच देव म्हणून प्रत्यक्ष स्वरूपात उभा ठाकला असताना निसर्गात आणखी दुसरा देव कल्पून त्या आभासी देवाची आभासी सेवा व प्रार्थना करणे या अवैज्ञानिक कर्मकांडालाच का देवाचे अध्यात्म किंवा धर्म म्हणतात? आभास हा शेवटी आभास असतो. आभासाचे अभ्यासू चिंतन किंवा आभासावर व्यावहारिक विचार होऊ शकतो का? आभासाला का कधी प्रत्यक्ष व्यवहारात आणता येते? निसर्गाला मात्र प्रत्यक्ष व्यवहारातून जगता येतो....
टीप - सदर भयकथा ही पूर्णतः काल्पनिक असून याचा वास्तवाशी कसलाही संबंध नाही,संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तसेच या कथेतून लेखकाला कोणत्याही प्रकारच्या प्रथा,अंधश्रद्धेस खतपाणी घालायचे नाही.ही कथा फक्त मनोरंजन या हेतूने लिहिली आहे.याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी…!
सकाळी मी नेहमीप्रमाणे घाईगडबडीत दोन-तीन पुस्तकं,पाण्याची बॉटल,जेवणाचा डबा बॅगमधी टाकला आणि माझ्या बाईकवर स्वार होऊन...
महिलांचा सन्मान करणारी आपली संस्कृती , मुलगी जन्माला आली लक्ष्मी आली , असं म्हणणारे आपण जेव्हा आपणं आपल्या शेजारी सगेसोयरे आपल्या घरांत मुलगी जन्माला येणे. म्हणजे भाग्याचे माणल जात माझी छकुली माझी लेक भाग्याची अशी आपली मनधारणा असतें मुलीच्या जन्माचे स्वागत करा असा शासन सल्ला देत आहे. त्यासाठी माझी मुलगी भाग्याची. व मुलींच्या जन्मावर एक विशिष्ट रक्कम मुदत...
नैराश्य किंवा उदासीनता (Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमीच उदास व निराश वाटत असते. दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. एकांत आवडायला लागतो. २०/३० टक्के व्यक्तीमध्ये हा आजार होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये...










