Home Blog Page 237
रामानुजन यशाची कथा : जेव्हा आपण यशस्वी व्यक्तीबद्दल वाचतो तेव्हा सर्वांमध्ये एक गोष्ट सामान्य असते, काही शाळेत गेले नाहीत आणि काही नापास झाले आणि नंतर त्यांचे नाव जगात झाले. तुम्ही कधी विचार केला आहे की जे शाळेत परीक्षा देऊ शकत नाहीत ते आयुष्यात यशस्वी लोक कसे बनतात ? सर्वांसाठी समान उत्तर उद्भवते:- त्यांचे एकाद्या गोष्टीबद्दल वेड ( आवड ) त्या...
उत्तराने तुझ्या या,मज पडले प्रश्न भरपूर…स्वप्नही जे पाहिले होतेराहिले का ते अपुर..उत्तरा पूर्वी तुझ्या या मीपाहिली स्वप्न अनोखी…प्रश्नात पाडून गेली तू अन्जाहली ती पोरखी…ढासाळलेल्ल्या या हृदयालादेशील का तू आधार…?उत्तराने तुझ्या या,मज पडले प्रश्न भरपूर…स्वप्नही जे पाहिले होतेराहिले का ते अपुर…वाटे सांगावे कोणास अन्सला तरी तुझ्या उत्तराचा घ्यावा….पण काळजी अजुनही तुझी म्हणुनी,वाटे एकट्यानेच हा प्रश्न सोडवावा…घाव ही स्वतःच झेलावे अन्...
झुंज : भाग १९ - दोघेही सरदार जसे रामशेज जवळ पोहोचले त्यांना किल्ल्याच्या चहुबाजूला मुगल सैन्य दिसत होते. काहीशा दुरूनच त्यांनी कुठे वेढा कमजोर पडला आहे हा याची पाहणी केली. पण यावेळेस त्यांना वेढ्यात कुठेही थोडीही ढिलाई दिसली नाही. त्यातून मुगल फौज संख्येने इतकी जास्त होती की त्यांच्याशी समोरासमोर लढाई करणे म्हणजे स्वतःहून आत्महत्या करण्यासारखे होते. अर्थात एरवी त्यांनी याही...
दारू सोडा आरोग्याशी नात जोडा. निरोगी रहा विविध विनाशकारी रोगांपासून वाचा. जस आपण आज वागता तसेच उद्या आपली मुल वागणार म्हणजे बा दारुडा पोरग दारूड. अस नको. आजच विचार बदला. कारण दारू विक्री व्यवसाय करणारा कधीच दारू पित नाही म्हणून तो मालक आहे आणि आपण गुलाम झालो आहेबांधकाम कामगार म्हणलं की व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित मिळेल ते काम करणारा...
आज या पोस्ट मध्ये आम्ही टॉप 6 पैसे कमवणाऱ्या गेम बद्दल बोलू, अशा परिस्थितीत जर तुम्हाला गेम खेळून पैसे कमवायचे असतील. तर हे पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कारण येथे असे 6 ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म आणि गेम सांगितले गेले आहेत. जिथे दररोज कोट्यवधी रुपयांची रोख बक्षिसे दिली जातात आणि हे सर्व भारतातील सर्वोत्तम पैसे कमवण्याच्या खेळांच्या यादीत समाविष्ट केले...
: झुंज : भाग १८ - जरी खानाने वरवर दाखवले नाही तरी ही घटना त्याच्यावर खूपच नकारात्मक परिणाम करून गेली. त्यानंतरही त्याने काही दिवस वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण त्याला माघार घेणेही कमीपणाचे वाटत होते आणि त्यामुळेच आपले सैन्य हकनाक बळी पडत आहे हे माहित असूनही त्याला गड घेण्यासाठी प्रयत्न करत रहावे लागत होते....
झुंज : भाग १७ - “तुम किला फतेह कर सकते हो?” खानाने प्रश्न केला. “जी हुजूर… पर…” मांत्रिकाच्या चेहऱ्यावर धन कमाविण्याची हाव खानाला स्पष्ट दिसली. त्याचे माथे ठणकले. पण याच्यावर काही धन खर्च करून फौजेचे मनोबल वाढणार असेल तर तो सौदा देखील खानासाठी फायद्याचा ठरणार होता. म्हणूनच तो गप्प राहिला. “पर??? आगे बोलो…” काहीशा चढ्या आवाजात खानाने फर्मावले. “हुजूर… वहां एक नही बहोत...
भारतात किती बँका आहेत? त्यांचे नाव काय आहे? आणि ती कोणत्या प्रकारची बँक आहे? सरकारी किंवा खाजगी प्रमाणे, आतापर्यंत अनेक बँका आहेत ज्यांची नावे आपल्याला माहीतही नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला सर्व बँकांची नावे मिळतील आणि ती बँक किती वर्षांपासून येथे काम करत आहे याची माहिती देखील सर्व भारतीय बँक यादीतून मिळेल. जर...
वाचून कळलच असेल आज नक्की काय विषय असणार आहे , हो आज खूप च कळीचा विषय आहे…. रोज आणि रोज वर्तमान पत्रावर वर अगदी ठळकपणे नमूद केले गेलेले बलात्काराचे हृदयाला भेदून टाकणाऱ्या बातम्या….अश्या बातम्यांची ची शिर्षकच पाहिलं की अंगावर काटा येतो … मला बोलायचं आहे..आपल्या लहानपणा पासून आपल्या शाळे पासून..शिक्षकांनी दिलेल्या या प्रतिज्ञा पासून…. भारत माझा देश आहेसारे भारतीय माझे बांधव आहेत...
जस हवा पाणी मानवाला जीवंत राहण्यासाठी गरजेचे आहेत तसेच आज लाईट गॅस जीवनावश्यक वस्तू म्हणूनच आपण यांचेकडे पाहतो. जस पेट्रोल डिझेल यांचें दर रोज वाढत आहेत पण फिरणारी वाहन. गाड्यांच्या शोरुम मध्ये दोन चाकी चार चाकी गाड्या खरेदी करण्यासाठी लागणारी रांग कमी झालेली नाही. लाईट विज बिल आज महावितरण कंपनीचे खाजगीकरण झाले आणि कंपन्या ठेकेदार यांना चालविण्यास दिल्या मग...