Home Blog Page 238
आई ग तू बाराखडीशिकलीस ना?तुझी आणि बाबांचीबाराखडी सारखीचहोती का ग? नसावी बहुतेककारण मला आणि दादालातू वेगवेगळीबाराखडी शिकवलीस मला म्हणालीस अ अदबीचात्याला अ अहंकाराचामाझा आ आवराआवरीचात्याचा आरामाचामाझा उ उरकण्यातलात्याचा उ उडण्यातला क कामाचा, ख खलबत्त्याचाअसे शिकवत होतीस मलामला कधीतरी सांगितलेस का गक असतो कर्तबगारीचा आणिख खेळण्याबागडण्याचा… त्यालाही सांगायला हवे होतेसन नात्याचा आणिस सन्मानाचा असतोआणि ज असतो जबाबदारीचा बघ ना जरा बाराखडी बदलूनआणि बाबालाही सांगशीलनवीन बाराखडी शिकवायलात्याच्या...
झुंज : भाग १६ - आपला सर्वात खास पराक्रमी योद्धा, सैय्यदशाला आलेला असा मृत्यू फतेहखानाच्या जिव्हारी लागला. खरे तर सैय्यदशाला मरण्याआधी तलवार काढण्याचीही संधी मिळाली नाही हेच मुळी त्याच्या पचनी पडत नव्हते. मुगल तुकडीच्या मागावर गेलेले तीनही शिपाई त्याच्या समोर मान खाली घालून उभे होते. त्याने परत त्यांना विचारले. “क्या सब मारे गये?” “जी हुजूर…” खाली मानेनेच तिघांमधील एक जण म्हणाला. “सैय्यदशा के...
माणूस जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आणि तो संविधानाने आपणास बहाल केला आहे जात. धर्म लिंग रंग वंश. अशा सगळ्या भेदाचया पलिकडे जाऊन समता पूर्ण वातावरण आनंदानें जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हा सुद्धा आपला परम अधिकार आहे. तो आपणांस जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा मिळण्याचा व अधिकार मिळतोच आणि मिळालेला...
झुंज : भाग १५ - आज खान काहीसा शांत होता. खरे तर त्यांचे शांत राहणे ही नव्या वादळाची चाहूल होती. एकीकडे त्याचे शामियान्यात फेऱ्या घालणे चालू होते तर दुसरीकडे त्याचा दाढी कुरवाळण्याचा चाळाही चालूच होता. त्याला इथे येऊन देखील बरेच दिवस झाले होते. या काळात त्यानेही अनेकदा गडावर चढाई करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस त्याला माघारच घ्यावी लागली. हा...
कळंबा ( प्रतिनिधी ) - कोल्हापूरातील कळंबा येथे शुक्रवारी पहाटे एका युवकाने कळंबा परिसरात प्रेमप्रकरणातुन तरुणीवर छराच्या बंदुकीतून गोळीबार केला असे समजते . या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. http://linkmarathi.com/?p=1392 या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून कसून चौकशी सुरू आहे. त्या...
सर पावसाची बरसते,तुझं चांदण रुप पाहूनतुझ्या हासण्यात फुलते,फुलणारी फुले ही लाजून… धुंद नशा ही,तुझ्या प्रेमाची जडलीअबोल प्रेम हे,अंतरंगात रंगली… प्रेमाची धून,तुझ्या इशाऱ्यात रेंगाळतेतुझ्या विचारात,मन हे गीत गाते… अनिकेत परीट (आजरा)
"स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पान्हा नयनी पाणी" असं एक गीत आधुनिक काळातही ऐकण्यास मिळते. स्त्री जन्मा तुझी कहाणी, फारसी बदलेली नाही असं मला वाटतं. भारतच एकमेव असा देश असावा जिथं स्त्रीला एकतर मंदिरात बसविले जाते, नाहीतर पायाची वाहन पायीच छान म्हटले जाते. आपल्याकडे सावित्री, सीता, सत्यवती...
झुंज : भाग १४ - दिवस उजाडला. खानाचा तोफखाना सिद्ध झाला. इकडे गडावर देखील किल्लेदाराने सगळ्यांना जमवून योग्य त्या सूचना दिल्या. परत एकदा तोफा धडाडल्या. यावेळेस त्यांचा आवाज आधीच्या तोफांपेक्षा जास्त होता. तोफेच्या तोंडून बाहेर पडलेला गोळा बुरुजाच्या पायथ्याशी पडला आणि किल्लेदाराचे धाबे दणाणले. यावेळीही तोफगोळे बुरुजापर्यंत पोहोचणार नाही असेच किल्लेदार समजून होता पण या पहिल्याच तोफगोळ्याने त्याला वास्तवात आणले. त्याला...
शेतकरी बांधवांनोजरा आत्मपरीक्षण करा आपल्यावर ही वेळ का आली आहे, आपण का कर्जबाजारी झालो आहोत. किती राब राब राबूनही का आपल्या हातामध्ये काही मिळत नाही. का आपल्या पोरांना चांगल्या शाळेमध्ये शिकवता येत नाही का मुलीचं लग्न मनासारखं स्थळ पाहून लावता येत नाही, आपले कुठे चुकत आहे आपलं अंतर्मन डोकवून पाहिलं तर नक्कीच आपला काहीतरी उत्तर मिळेल आणि हो आपल्या...
झुंज : भाग १३ - मराठा सैन्याने ज्या प्रकारे हल्ला केला अगदी त्याच प्रकारे माघारही घेतली. जवळपास एक हजारावर मोगल सैनिक गारद झाले. जवळपास दीड ते दोन हजार जायबंदी झाले आणि बाकीचे मात्र स्वतःला वाचविण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळून गेले. या वेळात संपूर्ण रसद गडावर पोहोचली होती. पण त्र्यंबकगड असो वा अहिवंत किल्ला दोन्ही ठिकाणी सुरक्षा देणे तितकेच महत्वाचे असल्यामुळे...