Home Blog Page 239
आज काहीतरी नविन शीर्षक आणि त्याचा अर्थ त्याहूनही वेगळा आहे……….* रीना च लग्न होऊन बराच कालावधी झाला होता,खूप थाटामाटात आईवडिलांनी भावांनी लग्न लावलं होत आपल्या लाडक्या ताईच…नवीन स्वप्न , नवीन माणस, नवीन नाती, नवनवीन अपेक्षा…. स्वभाव अगदी गोड, शांत, हसरी घरात सर्वांना समजून घेणं, काळजी घेणे, आपली कर्तव्य पार पाडने….घरी मुलांना क्लासेस घ्यायची ….खूप चांगली गुन, सासू सासरे तसे चांगलेच आणि...
तणाव कमी करतेतुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवतेतुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते. उचकी लागणे, खोकला,...
(१) निसर्गाच्या म्हणजेच विश्वाच्या नैसर्गिक सत्याला औपचारिक गणिती चौकटीत बसविले की त्याचे विज्ञान बनते जे नेहमी ताठर भूमिकेत असते. याच नैसर्गिक सत्याला अनौपचारिक आध्यात्मिक संस्कारात बसविले की त्याचा धर्म बनतो. निसर्ग व विज्ञान या औपचारिक ताठर जोडीला देव व धर्म या अनौपचारिक सैलसर जोडीची साथ नसेल तर मानवी जीवन नीरस होईल. (२) माणूस सतत औपचारिक राहू शकत नाही व तो...
भादवण ( प्रमोद घाडगे ) मंत्री मुश्रीफ यांच्या समर्थनात शिवसेना शाखा भादवणच्या वतीने भाजपा पदाधिकारी किरीट सोमय्या यांचा निषेधमहाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री हसनसो मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबियांवर भाजपा पदाधिकारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खोटे व बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे तत्यहिन आरोप केले त्यांच्या निषेधार्थ भादवण गावचे सरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा शिवसेना शाखा...
नैसर्गिक अनैसर्गिक संकटे ( महापूर ,दुष्काळ, भूकंप, वादळे, जातीय दंगली, हिंसाचार, महामारी इत्यादी )आली की त्या भागातील लोकांना मदत करण्याची रीत प्राचीन काळापासून आहे. आणि ते समाजासाठी व मानव जातीसाठी बहूपयोगी आहे, शासन व्यवस्था व सामाजिक संस्था काही मंडळे व संघटना राजकीय अराजकीय समाज सेवक ते काम पूर्वीपासून करत आलेले आहेत ,मात्र काही काळापासून मदत करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली...
गवसे ( प्रतिनिधी ) - मराठी उद्योजक मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने आजरा तालुक्यातील दुर्गम भागातील विद्या मंदिर किटवडे धनगरवाडा या शाळेतील इयत्ता पहिली ते नववी च्या एकूण १६ विध्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.यावेळी शाळेचे मुख्याद्यापक उत्तम कोकितकर सर यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच शाळेतील विध्यार्थी यांनी समूहगीताने अतिथी यांचे स्वागत केले. तसेच मराठी, हिंदी व...
झुंज : भाग १२ - पहाटे पक्षांचा किलबिलाट सुरु झाला तसा अलीला जाग आली. पहाटेची थंडी अंगाला बोचत होती तरीही तो उठला. कपडे आवरले आणि पुजाऱ्याचा निरोप घेऊन तो बाहेर पडला. त्र्यंबकगडावर पोहोचला त्यावेळेस पूर्ण उजाडले होते. गडाचा किल्लेदार दिवाणखान्यात हजर झाला होता. सर्वात प्रथम अली किल्लेदारासमोर हजर झाला. “नाव काय तुजं?” किल्लेदाराने प्रश्न केला. “अली… अली हसन…” “गडावर समदं ठीक हाय नव्हं?” “जी हुजूर…...
भादवण (प्रतिनिधी ) - सालाबादप्रमाणे या वर्षी विनय ग्रुप च्या माध्यमातून संजय गाडे यांनी पाणी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निर्माल्य व गणपती मूर्ती विसर्जन नदीत न करता कालव्यामध्ये करण्याचे आवाहन केले होते त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी मंडळाच्या पदाधिकारी तसेच महिलांचा सहभाग आणि उत्साह उल्लेखनीय होता.
स्वप्नं पाहिलं उघड डोळ्यांनी,ध्येय मोठे जनजीवनाचा उद्धार,रोवली मुहूर्तमेढ समर्पणाची,घेऊनी हिंदूहृदयसम्राटांचा आशिर्वाद. हाती घेतला भगवा झेंडा,मनगटी बांधला दृढ आत्मविश्वास,होऊनी नतमस्तक ग्रामदैवताला,लक्ष साधिले माझ्या गावचा विकास. सुरुवात केली शुन्यातून,जरी नव्हती आपली सत्ता,ओठी नामस्मरण पांडुरंगाचे,मग कसा काय डगमगेल नवनिर्माणाचा निर्धार तो पक्का. करत विचारपूस प्रत्येकाची,नोंदून घेतल्या समस्या,बांधूनी आराखडा निर्विकरणाचा,शोधल्या पायखुणा प्रगतीच्या. कर्म करीत निरंतर जाणुनी आपले कर्तव्य,जिंकुनी मने जनमानसांची,घडविला गावचा पहिला लोकनियुक्त सरपंच. ...
‌कामगार हे बहुतांशी अशिक्षित. अडाणी गरजू असल्याने तसेच ते असंघटित असल्याने त्यांची मालक ठेकेदार इंजिनिअर वर्गाकडून सतत पिळवणूक होण्याची शक्यता असते. त्या करीता त्यांना त्यांच्या रोजगार सेवाशर्ती प्राप्त व्हाव्यात व त्यांना सामाजिक. शैक्षणिक. वैद्यकीय. आर्थिक सुरक्षा प्रधान करण्याच्या उद्देशाने विविध कामगार कायद्यामध्ये कामगारांचे हक्क निर्माण करून त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे या कामगार कायद्यांची प्रभावी पणे व यशस्वी अंमलबजावणी...