गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे.
गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे. या मूर्तीला कांस्याच्या ८५४ वेगवेगळ्या...
माहिती अधिकार. कायदा २००५ समजून घेण्यासाठी कार्यकर्ता किंवा पदाधिकारी होण्यासाठी. माहिती अधिकार कायदा कलम यांची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. माहिती कोणाकडे मागायची. कशा संदर्भात मागायची. कोणती माहिती मागायची. माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा. माहिती अधिकार अर्जात कोण कोणत्या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. शासकीय निमशासकीय कार्यालये म्हणजे काय. त्रेयसत पक्ष म्हणजे कोण. वयक्तिक माहिती म्हणजे काय. कलम १...
पैठण मध्ये रहाणा-या 22 वर्षाच्या कुर्मदास ने आईला हाक मारली…. आई ये, चल लवकर…. कीर्तनाची वेळ झाली…आई वैतागून म्हणाली, कीर्तन…. कीर्तन.. रोज कीर्तन… गुडघ्यापासुन तुला पाय नाहीत, कोपरापासून तुला हाथ नाहीत…. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला?? बरं लहान नाहीस आता… 22 वर्षाचा मोठ्ठा झालाय… आता नाही सहन होत मला तुझं ओझं…आई, खरं आहे गं तुझं!! मी 22 वर्षाचा घोडा...
एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती.एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती.मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते.."हाय हॅलो "वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले..पार्टी रंगात येऊ लागली होती.मग जेवणाच्या आधी 'ड्रिंक्स & डान्स'चं आयोजन होतंच.
सगळ्यांचे हातातले ग्लास भरलेले..डी.जे चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं..नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा...
लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही.
ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या...
सर्जन मिस्टर_हॅमिल्टन,एक केप टाउनचा अशिक्षित माणूस जो एकही इंग्रजी शब्द वाचू किंवा लिहू शकत नव्हता,ज्याने आयुष्यात कधी #शाळेचा चेहरा पाहिला नव्हता …त्याला #मानद मास्टर ऑफ मेडिसिन देऊन सन्मानित करण्यात आले.
केप टाऊन मेडिकल युनिव्हर्सिटी जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
असे म्हटले जाते की #जगातील पहिले बायपास ऑपरेशन या विद्यापीठात झाले.
2003 मध्ये,एका सकाळी जगप्रसिद्ध सर्जन प्राध्यापक डेव्हिड डेंट यांनी विद्यापीठाच्या सभागृहात घोषणा केली:"आज...
झुंज : भाग ८ -
किल्लेदार नेहमीप्रमाणे जय्यत तयारीनिशी तटावर हजर होता. खानच्या सैन्यात वाढलेली हालचाल त्याला काहीसे व्यथित करत होती. कारण त्याचा अर्थ होता की नवीन तयारीनिशी खान परत किल्ल्यावर आक्रमण करणार. आता पर्यंत जरी त्याचे मनसुबे सफल झालेले नसले तरी युद्धामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नव्हते. त्यामुळेच जराही गाफील राहणे किल्लेदाराला मंजूर नव्हते. दोन घटका होऊनही...
कविवर्य महानोर दादा यांच्या धर्मपत्नी सुलोचनाताई महानोर यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याचं समजलं आणि मनपाखरू बेचैन झालं डोळ्यासमोर पळसखेड च्या मळ्यातल वैभव आल ,तो नुसता पानाफुलांचा फळांचा मळा नव्हता ,तो मळा होता माणुसकीचा, शब्दांचा कवितेचा ,आणि येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व अतिथींच्या आदरातिथ्याचा. असा हा आंतरिक भावनांचा मळा आज बाईंच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं पोरका झाला , दादांनी पुस्तकाची अर्पण पत्रिकेमध्ये लिहून ठेवलंय की...
अहमदनगर शहरात नुकतीच एक घटना घडली. त्या घटनेने सर्वांना विचार करायला लावला. कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलीची हत्या करत पती-पत्नीने आत्महत्या केली. त्या चिमुकलीला फुलायच्या अगोदरच मारून टाकले. थोडीशीही सद्सद्विवेक बुद्धी जागी कशी झाली नाही ? नंतर दोघा पती पत्नी यांनी आत्महत्या केली. खरचं जीव इतका नकोसा होतो का ? आपल्या आसपास, वर्तमानपत्रात, टीव्हीवर आपण आत्महत्येच्या बातम्या ऐकतो. अगदी गरिबांपासून तर...
झुंज : भाग ७गनीम तर अगदी तयारीने पुढे येत होता. परत एकदा अल्लाहू अकबरचा स्वर गगन भेदत जवळजवळ येत होता. यावर काहीतरी उपाय लवकरात लवकर करणे किल्लेदाराला गरजेचे होते आणि त्याचे डोळे चमकले. त्याने लगेचच आपल्या लोकांना आवाज दिला. अनेक उमदे तरुण त्याच्यापुढे हजर झाले.
“जी किल्लेदार…!” त्यातील एकाने आदबीने विचारले.
“आपले पोरं हाय नव्हं, त्यास्नी बोलवा.” किल्लेदाराने आज्ञा केली आणि...










