Home Blog Page 242
झुंज : भाग ६ खान यावेळेस मात्र कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसेच तो कोणत्याही परिस्थितीत किल्लेदाराला हलक्यात घेणार नव्हता. तसेही जो किल्लेदार आपल्या माणसांना साधी जखमही होऊ न देता एक हजाराची फौज परतवून लावू शकतो त्याच्या कल्पकतेला दाद देणे खानाला क्रमप्राप्तच होते. हाच विचार करत गेल्या १५ दिवसांपासून खान नीट झोपू देखील शकला नव्हता. “हुजूर…” द्वारपालाचा आवाज आला आणि खानाची...
दरवर्षी कधी पावसाविना तर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होतं ज्यावेळेस शेतीला पूर्णपणे खर्च लागलेला असतो त्या वेळेसच हा निसर्गाचा प्रकोप होऊन बळीराजाचं प्रचंड नुकसान होतं हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो आणि हातबल झालेला कर्जबाजारी झालेला कष्ट करून पार थकलेला शेतकरी भुईसपाट होतो किलकिल्या डोळ्यांनी मायबाप सरकार कडे पहात राहतो कुठे आमदार आणि खासदार येईल अधिकारी येईल आपल्या...
माझ्या बापानं विष घेतलं मित्राउद्या तुझाही बाप फासी घेईलएक एक करून आपल्या कष्टकरी कुळाचा नाश होईल आज माझ्या दारातून उठली तिरडीउद्या तुझाही दारातून उठेलआम्ही पडलो उघड्यावर तुही रस्त्यावर येशील काळ जरा अवघड आहेकरू नकोस भूलज्यांच्या साठी पेटलो आपण त्यांनीच विझवली चुल तु चुकतोय मित्राजसा मीही चुकलो होतोबापाच्या मारेकर्यांचे झेंडेखांद्यावर घेऊन नाचलो होतो ...
: झुंज : भाग ५ - खानाच्या तंबूत त्याच्या सह एकूण ६ जण मसलत करत होते. किल्लेदाराकडून आलेला निरोप खानाच्या अगदी जिव्हारी लागला होता. युद्ध तर अटळ होते. पण इतक्या दिवसात खानाला मराठ्यांच्या युद्धकलेची चांगलीच ओळख झालेली होती. आणि त्यामुळेच तो प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करत होता. तसे पाहिले तर एका नजरेत भरणारा किल्ला घ्यायला कितीसा वेळ लागणार? त्यातून त्याच्या आजूबाजूला...
झुंज : भाग ४ - राजांचा खलिता मिळून जवळपास आठ दिवस झाले होते. शहाबुद्दीन खान येताना शक्य होईल तितकी धार्मिक स्थळे उध्वस्त करत येत होता. त्याबरोबरच गरीब जनतेचे धर्मांतर करण्यास त्याने सुरुवात केली होती. जे लोक आपला धर्म सोडत नव्हते त्यांच्यावर अनन्वित अत्याचार चालू झाले होते. त्याच्या या कामात कित्येक हिंदू सरदारही बादशहाचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्याला मदत...
जीवन कसेही असो.मग ते व्यस्त किंवा हाती मोकळा वेळ असलेले. कामाचा आवाका हा नेहमी कमी-जास्त होत असतोच.आणि आपणही या वर्तुळात गोलाकार आपल्या इच्छा-आकांक्षाच्या याद्या घेऊन फिरत असतो.आणि म्हणूनच मला जीवन ही सरिता निरंतर प्रवाहित प्रक्रिया वाटते.जी वाट गवसेल तशी मार्गस्थ असते.कधी वेगावर स्वार होऊन तर कधी नि:शब्द लय पकडत संथ तर कधी आवेगाने तुटून पडणारी. हा अखंड प्रवास सतत...
'मराठमोळा बैलपोळा'आज माझ्या अंगणीकसं बहरलं गोधनं…. सर्जा राजाच्या कष्टानंसजलं शिवारं हिरव्या पिकानं…. आज बैलपोळासण हामराठमोळा…. आज त्यांना नटवा, मिरवाझुल मखमली घाला….. निवद पुरणपोळीचा माझ्यासर्जा राजाला दावा….. आज माझ्या पदरी भाकरंतुझाच रं आशिर्वादं…. मी पोशिंदा साऱ्या जगाचापण त्यात तूझं कष्ट अपार….. नका ओढू आसूडआज सण मांगल्याचा…. बांधा डो़ई बाशिंग,बांधा गोंडेचढवा झूल,मिरवूनी त्यालाकरा गजर ढोल ताशांचा… आज पुंजून त्यालाकरूया औक्षण…. पुरण पोळी खाऊ घालूनपुजा करीन सुवासीन…. बळीराजाचा सखा तूनाही कधी फिटणार तुझं...
झुंज : भाग ३ - रामशेजचा किल्लेदार हा अगदी अस्सल मर्द मराठा. सहा साडेसहा फुट रांगडा गडी. पाहताक्षणी हा माणूस किमान १० जणांना तरी लोळविल हे कुणीही सांगू शकत होते. त्याच्या चेहऱ्यावर असलेला करारीपणा ठळकपणे उठून दिसत होता. त्याचा जरी दरारा किल्ल्यावर असला तरीही त्यात कुठेही भीतीची भावना नव्हती. प्रत्येकजण त्याचा आदरच करत होता. रामशेज गडावरील कुणीही अजूनपर्यंत त्याला विनाकारण...
' शिक्षक 'इवल्याश्या चेहऱ्यावरील निरागस अबोल भाव टिपतो तो -शिक्षक…. शिक्षक हा कधी शिक्षक नसतोच बिचारा…. अज्ञानरूपी चिखलाच्या गोळ्यालाज्ञानाचा आकार देणारा असतो तो-कुंभार…. आपल्या अध्यापनातून ज्ञानाची छाप टाकून ज्ञानाचं तेज सर्वदूर पसरवनारा असतो तो-सुर्य…. आपलं कुटूंब सोडून चिमुकलं जेव्हा आईचं बोट धरून रडत-रडत शाळेत येतं ना,तेव्हा त्याला कडेवर घेवून लाडानं कुरवाळून शाळारूपी परीवारात सामावून घेतो तो-शिक्षक…. वेळप्रसंगी नाचतो, बनतो विदूषक,कधी घेतो हातात छडी,तर कधी...
झुंज : भाग २ - औरंगजेब बादशहाचा दरबार खच्चून भरला होता. प्रत्येकजण आपापल्या हुद्द्याप्रमाणे बसलेला होता. तेवढ्यात द्वारपालाने हाळी दिली. बादशहाचे दरबारात आगमन झाले. आज बादशहा काहीसा खुशीत दिसत होता. तसेही आजकाल बादशहा नेहमीच खुश दिसत होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा शत्रू शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता त्याला समजली होती. ज्याच्यापुढे आपल्या मोठमोठ्या फौजा हतबल ठरल्या होत्या. ज्याने...