इथच शिकलो आहे मी..इथच वाढलो आहे…दुर असूनी तुझ्या पासून जरीआजही तुझ्या जवळच आहे…ओढ जणू तूझी माझीचातकाच्या पलिकडली आहेआठवण तुझी मात्रमाझ्या कूशिला रोजच बांधली आहे…इथच सारे देव अन्इथच सारा स्वर्ग आहे…दुसरी कोणी नाही तीस्वर्गाहूनही सुंदर माझी शाळा आहे…जरी आज माजी असलो तरीशाळा मात्र माझीच आहे…आई- लेकरा पेक्षा सुंदरअसं आमचं गोड नात आहे….असंख्य विद्यार्थी घडावे इथहीच मनी इच्छा..सर्व माझ्या गुरूंनाशिक्षक दिनाच्या...
'नातं तुझं नि माझं'काय वर्णावं माय लेकराचं नातंजाता चिमुकलं नजरेआड ती सैरावैरा धावे….घाली देवाला रोज साकडंमाझ्या तान्ह्याला दिर्घायुष्य लाभावे….पण अचानक चूकतोजन्माचा फेरा…..जातो काळजाचा तूकडाकाळाच्या पडद्याआडपोटात उठती असंख्य ज्वालाफिरती माय सैरावैरा….नयनातून वाही अश्रूंचे पाट..हंबरतं,गहिवरतं,बेभानहोवून धाय मोकलूनफोडतं काळीज हंबरडाकायम त्याच्या आठवनींच्यापावसात भिजत जातं….
सौ.भाग्यश्री शिंदे (मोरे) आपेगांवकरता.अंबेजोगाईजि.बीड
बाप झाडावर लटकलातरी चालेलमाय वाऱ्यावर फिरली तरी चालेलमात्र नेता निवडून आलाच पाहीजेएक वेळेस बापाबद्दल काही बोललाततर ऐकून घेऊमात्र नेत्याबद्दल ब्र शब्दही काढलातर तुमचा जीव घेवूबापला म्हातारा अन मायला म्हातारी म्हटलं तरी चालेलमात्र नेत्याला आबासाहेबआणि नेत्याच्या बायकोलामाँसाहेब म्हणावेच लागेलमायची चोळी फाटली तरी चालेलबहिणीची अब्रू गेली तरी चालेलमात्र नेत्याच्या वाढदिवसालाभारीतली शाल घ्यावीच लागेल ……
-संतोष पाटील7666447112
वैशिष्ट्ये
२४ भागांची एक शिवकालीन ऐतिहासिक रोमांचकारी मालिका सुरु करीत आहोत .. झुंज – : भाग १
अमित गुरव
झुंज : भाग १ -
दुपारच्या वेळेस रावजी गडाच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला. तो खूप दूर वरून रपेट करत आला असणार हे त्याच्या एकूणच अवतारावरून समजू शकत होते. काहीशा गडबडीतच त्याने घोड्यावरून खाली उडी टाकली. एकदा घोड्याच्या मानेवर थोपटले आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. त्याचा घोडाही धन्याच्या या अशा थोपटण्याने काहीसा शांत झाला. १५/२० पावलातच रावजीने दरवाज्यावर थाप मारली आणि...
आज पासून लिंक मराठी शिवप्रेमींनी एक शिवकालीन ऐतिहासिक रोमांचकारी मालिका सादर करीत आहोत.शिवप्रेमीं यासाठी भरभरून प्रतिसाद देतील यात तिळमात्र शंका नाही .
आम्ही यासाठी एक ऐतिहासिक वारसा यानावाने नवीन ग्रुप ओपन करत आहोत . तुम्ही ग्रुप मध्ये सामील व्हा किंवा www.linkmarathi.com या वेबसाईटवरील वैशिष्ठे या भागात वाचत रहा. यामध्ये तुम्हाला नवीन...
मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला,
NO PARKING ZONEPENALTY Rs.250/-
कोणीही आदेश मानायला तयार नव्हतं. लोकं बोर्डच्या खाली बिनधास्त गाड्या उभ्या करून जात.
काही दिवसांनंतर तेथून एक कोल्हापूर कर गेला. त्याने तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि… त्याने बोर्ड मध्ये दोन शब्द परिवर्तन केले.
बोर्ड मधून NO आणि PENALTY शब्द खोडले.. आता बोर्ड झाला,
PARKING ZONERs 250/-
आता लोकांनी तिथे गाड्या उभ्या करणे थांबवले, व दुसरीकडे गाड्या पार्क...
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना राजकारण आपल्यापर्यंत आणून पोहचविण्यासाठी वर्तमानपत्र. आकाशवाणी. दूरचित्रवाणी. पत्रकार. वार्ताहर यांचाही मोठा वाटा आहे. या साधनाप्रमाणे एकाच वेळी खूप मोठ्या संख्येने लोकाशी संपर्क साधला जातो. म्हणूनच त्यांना सामूहिक संपर्क माध्यमे असं म्हणलं जातंआपणं जर रोज वर्तमानपत्र उघडून पाहिले की त्यात देशातील राजकीय. सामाजिक. आर्थिक. धार्मिक. जातीय. घडामोडींची माहिती मिळते. एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या नेत्या पुढारी. यांची...
देवाने सर्वात हुशार आणि सुंदर बुध्दिमत्ता असणारा. वेळ येईल तसा वागणारा प्राणी तयार केला त्याला माणूस असे नावमाणसाला जन्मापासून सुख दुःख चांगले वाईट. सकारात्मक नकारात्मक. कसे गुण आहेत त्यातला सर्वात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे विसरायचा. आपल्या जीवनात चांगल्या वाईट घटना गोष्टी आपण लवकरच विसरतो आणि आपल्या कामाला लागतो म्हणजे. आपले सगेसोयरे मृत्यू पावलेल्यास एक ठराविक वेळेपर्यंत आपण दुःख...
या पोर्टलसाठी तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या सर्व फायद्यांची संपूर्ण माहिती आमच्या लेखात दिली आहे, कृपया ती काळजीपूर्वक वाचा:-
१.जर तुमचा अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला 2 लाख रुपये दिले जातील.
२.आंशिक अपंगत्व असल्यास, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल.
३.ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून, तुम्हाला सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभ मिळतील.
४.नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक वर्षासाठी प्रीमियम वेव्ह दिला जाईल.याद्वारे, आपण स्थलांतरित मजुरांच्या कार्यशक्तीचा...
तु सुखकर्ता,हे दु:खहर्ताआणशिल का,छान सुवार्ताबघ आगमन तुझे,कसे हेतुच सोडवून टाक,आता हा गुंता
महामारीच्या या,राक्षसाचा कहरशांत झाले कसे,गाव शहरजिकडे पहावे तिकडे,कोरोनाची खबरतोंडाला मास्क आणि माणसामाणसात अंतर
आठव गतवर्षीचा तो,जल्लोष आगमनाचाबॅण्डंबाज्याच्या समोर,नाच उत्साही मुलामुलींचागुलाल,चिरमु-याची करीत उधळणथाट भलताच तुझा तो,मंडंळ,घरप्रवेशाचा
पर सांगू का एक, तुला गणरायाजीव आतुरलेला असायचा तुला पहायादर्शन झाले तुझे,पदोपदी आता हल्लीजो लागला अथक,कोरोनाशी लढाया
डॉक्टराच्या रूपात घडवून दर्शनपोलीस वर्दीतून, तु करून रक्षणस्वच्छतेसाठी ही...










