वेगळंच हटके काहीतरी सुंदर केल्यावर होणारा आनंद शब्दातीत असतो. कौतुकाचा वर्षाव होतो, कुठेतरी उत्तमरित्या दखल घेतली जाते. यशोशिखर काबीज केल्याने हुरळून जातं मन, त्याच मनात उठतं जातात सुखदं तरंग, पुढे धावायला मिळते उर्जा. ‘ जो न देखे रवी, वो देखे कवी’ ह्या ओळींची यथार्थता अशीच एका कवीने सफल करून दाखवली. ते आहेत सोलापूर रहिवाशी श्री.प्रशांत विजय राजे. ३१ जुलै,...
कोल्हापूर ( शिवाजी यादव ) - ४० वर्षाची परंपरा असलेल्या कोल्हापूरातील मानाच्या दहीहंडीचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे याही वर्षी लक्ष्मीपूरी येथे कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने शासकीय नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आली.
या वेळी उपस्थित अध्यक्ष विनोद सावर्डेकर, विजय कागले, बलराज निकम,राजू नष्टे,बी.एम.शिरहट्टी, शिवाजी मोटे अनंत कागले अमित खटावकर प्रकाश कापसे...
https://youtu.be/yB9ua3il8vs
याआधीच्या लेखात भांडवल मिळवण्याचे काही मार्ग सांगितले होते. त्यावर काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, त्या अशा. विनातारण कोणी कर्ज देईल का? दिले तर तो का देईल? तारण नसल्यास कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असू शकते; अर्थात हेच प्रश्न गुंतवणूकदारालाही पडतात. तेव्हा तारण न देता या प्रश्नावरचा तोडगा काढला, तर आपल्याला विनातारण कर्ज मिळू शकते.
पहिला प्रश्न आहे, विनातारण कोणी कर्ज देईल...
व्यवसायात कर्ज घेण्यात काहीच वावगं नसतं. कर्जाचं दडपणही बाळगायचं नसत. फक्त कर्ज व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात न घेता तो स्थिरस्थावर झाल्यानंतर ज्यावेळी त्यात वृद्धी करायची असेल त्यावेळी घेणे कधीही योग्य. सुरुवातील व्यवसाय सेट नसल्यामुळे हफ्ते फेडायचे कि व्यवसाय सांभाळायचा याच टेन्शनमध्ये दिवस ढकलावे लागतात. व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यानंतर आपल्या हाती मार्केट असतं, मार्केटचा अंदाज असतो, घेतलेले कर्ज कसे फेडायचे याचा प्रॅक्टिकली...
• प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लोकांशी कोणताही संबंध ठेवत नाही, त्यांना सार्वजनिक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही प्रकारची ठेवी मागण्याची परवानगी नाही.
•एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत लोकांना समभाग हस्तांतरित करण्याची परवानगी नाही, ज्यामुळे मोठ्या सार्वजनिक कंपन्यांमधून छोट्या खासगी लिमिटेड कंपन्यांचे अधिग्रहण रोखता येते.
• प्रत्येक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला “प्रायव्हेट लिमिटेड” वापरणे बंधनकारक आहे. त्यांच्या नावा नंतर.
• एका खासगी कंपनीत एकावेळी 200 सदस्य असू...
हा सर्वात मोठा प्रश्न जो सर्वांना पडतो, पण मला वाटते हा ज्याने-त्याने घ्यायचा निर्णय आहे. एवढे मात्र नक्की की व्यवसायात लांब शर्यतीचा घोडा लागतो. या व्यवसायातून तुमचे दीर्घकाळ हेतू साध्य करू शकतो असा व्यवसाय निवडावा. यासोबतच आपली आवड आणि कल ध्यानात घ्यावे. सुरुवातीला नोकरी सांभाळून उद्योगात उतरावे लागले तरीही मागे हटू नये.
आजकल प्रचंड संधी उपलब्ध आहेत. लघुउद्योग सुरू करून...
शंभर रुपयांची नोट तशीच संभाळुन ठेवली तर दहा वर्षानीसुद्धा ती शंभर रुपयांचीच असेल, आणि मुल्य ५०% नी घटलेलं असेल…. म्हणजेच आजच्या ५० रुपयांएवढं तीच मुल्य असेल…
पण याच शंभर रुपयांची संपत्ती विकत घेतली तर दहा वर्षानी ती दीड दोन हजार रुपयांची असेल… सोबत दरवर्षी तुम्हाला काहीतरी उत्पन्न देत राहील…
हाती रोख पैसा असणं म्हणजे श्रीमंती नाही… संपत्ती म्हणजे श्रीमंती… संपत्ती निर्माण...
“Farmer producer company: शेतकरी उत्पादक कंपनी ( एफपीसी ) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते . शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात .
शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक ,...
निधी ही भारत सरकार मान्यताप्राप्त असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या नियमावलीनुसार चालतेपतसंस्था व मल्टीस्टेट बुडण्याचे प्रमाण वाढल्याने भारत सरकारने त्यासाठी मल्टीस्टेट संस्थांचे रजिस्ट्रेशन बंद केलेव ज्या कारणाने संस्था डबघाईला आल्या ती कारणे शोधून त्यानुसार बंधने घालून 2014 साली "निधी कायदा 2014 नुसार परवानगी सुरु केली.
निधी बँक ला दैनिक बचत, रिकरींग ठेव (RD), मुदत ठेव ( FD) मार्फत गुंतवणूक...
मुलगा - बाबा तुम्ही दही हंडी बघायला गेला होता नाबाबा - हो बाळा गेलो होतोमुलगा- बाबा, बाबा मग तुम्हाला श्रीकृष्ण दिसला.?, कसा होता तो,..? त्यानं हंडी फोडली का..?बाबा - अरे हो हो बाळा किती प्रश्न करशील..मुलगा - सांगा ना बाबा प्लिज तुम्हाला दिसला का कृष्णबाबा - हो बाळा दिसला नामुळगा- मग त्यानं हंडी फोडली का..? आणि बासरी पण वाजवली...










