Home Blog Page 255
https://youtu.be/dxStcPU73tc १) सर्दीसारखे आजार हे हवामानातील बदल किंवा मग पाण्यातील विषाणूंमुळे होत असतात. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सर्दी हि संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे. यासाठी अगदी सोप्पा आणि घरच्या घरी करायचा सोप्पा उपाय म्हणजे, कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब आपल्या नाकात घालावेत. यासाठी १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात घालून हे पाणी नीट ढवळावे आणि...
https://youtu.be/7tZZ3rlZI4g लवंगाचा फायदे सायनसपासून सुटकासायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल. रोगप्रतिकारक शक्ती वाढेलशरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती...
https://youtu.be/Q9hfbcAP9xk 1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.6) सकाळी...
https://youtu.be/LhvH7WepP8I आदरणीय पवार साहेब,मुठभर साखर कारखानदारांच्या हित संबंधांसाठी महिन्यात दोन वेळा नरेंद्र मोदी जी आणि अमित शहा जी यांची भेट घेतली, करोडो गरीब मराठ्यांच्या हक्कांसाठी सुद्धा भेट घ्यावी अशी विनंती एक समाज घटक म्हणून करतो….. भलेही आम्ही गरीब मराठे तुमचे पाव्हणे रावळे नाही आहोत. पण तुमचे प्रेमी आहोत. तुमच्या जवळच्या कारखानदार नातेवाईकांनी तुमची वेळ चांगली नाही म्हणून प्रसंगी घड्याळ काढून...
https://youtu.be/yB9ua3il8vs आजरा (अमित गुरव ) -: आजरा शहरातील भरवस्तीत एक दोन नाही तर तीन दुकानात चोरी करण्यात चोरट्यानी डल्ला मारला . श्वानपथकला ही वास न लागू देता रस्तालगतच्या चोरीमुळे पोलिसांना आव्हान बनले आहे. पण या चोरीच्या प्रकारामुळे जनसामान्य मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.चोरांनी भाजी मार्केट मधील कुणाल पोतदार यांच्या ज्वेलरी दुकानातुन चांदी सह १२००० रुपये , संभाजी चौकातून सलाम काकतीकर...
https://youtu.be/dxStcPU73tc “हे पत्र परत घेऊन जा, आणि माझ्या नावाच्या वर 'आपला नम्र' असे म्हणा, म्हणजे मी सही करतो.…” मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात सहाव्या मजल्यावरच्या दालनात समोर सहीसाठी आलेल्या काही संदेशांवर स्वाक्षरी करण्यापूर्वीचे हे श्री. उद्धव ठाकरे यांचे विधान क्षणभर तिथे उपस्थितांना चक्रावून सोडणारे होते…. मुख्यमंत्री म्हटल्यानंतर राजशिष्टाचाराप्रमाणे वागावे लागते, काही लिखित, अलिखित नियम पाळावे लागतात…वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण अगदी...
मुंबई ( प्रतिनिधी ) -: बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग पुन्हा चर्चेत आला आहे. कारण हनी सिंगच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे . आणि दिल्लीतील न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला २८ ऑगस्ट पूर्वी उत्तर देण्यास आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ...
https://youtu.be/XZ1PkBA8znA बॉलिवूड मध्ये अधिराज्य गाजवणारी देशी गर्ल प्रियंका चोप्रा ने काही दिवसांपूर्वी अमेरिकेत सोना नावाने रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्क मध्ये असलेल्या या रेस्टॉरंट मध्ये अनेक भारतीय पदार्थ खायला मिळतात. त्यात डोसा , पाणीपुरी , तसेच वडा ही मिळतो. या रेस्टॉरंट ला अनेक दिग्गजणी हजेरी लावल्याचे समजते.सोशल मीडियावर सध्या या रेस्टॉरंट ची क्रेझ पाहायला मिळते. पण तुम्ही तेथे खाण्यासाठी जात...
चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही.तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं.दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.'गेला असेल कुठेतरी… येईल परत' ….तिने स्वत:च्या मनाची समजूत...
https://youtu.be/jvlROIXISc8 सध्या हेमांगी कवी यांनी लिहलेली बाई , बुब्स , ब्रा बद्दलची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ती पोस्ट वाचायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करू शकता. http://linkmarathi.com/?p=2343 अंग तुला माहीत आहे का ? जगात नो ब्रा डे सुद्धा साजरा करण्यात येतो ; कविता आपल्या वर्गमैत्रिण असलेल्या सुषमा ला म्हणाली. त्यावर त्या दोघींचे संभाषण सुरू झाले. मला हेच काय पण ब्रा...