Home Blog Page 256
देवा…चराचरात असूनहीमंदीरात गेल्या कित्येक दिवसांपासूनबंद आहेस…कंटाळला नाहीस का रे तू…?नाही हे अगदीच मान्य..दगड होतास आधी…पडून होतस गावाबाहेर कुठेतरी धुळखातमग छन्नी हातोड्याचे घाव सहन करुन…देव झालासआणि मंदिरात येऊन उभा राहिलास ,खरं सांग…तू आधी होतास,तिथेच सुखात होतास की नाही…?तु म्हणत असशील मनातल्या मनातइतके घाव सोसलेतउगाच नाही देव झालो….।मान्य आहे तु घाव सोसलेस…तुझे ते घाव बघून प्रेरणा मिळायची,पण शेंदूर लावून ते घाव...
समाजाचा सर्वांगिण विकास घडवून आणायचा असेल तर शोषितांना समान न्याय व दर्जा मिळणे आवश्यक आहे हे जाणणारे, दुरदृष्टीकोन ठेवून लोकशाहीला प्रेरक आणि पोषक असा राज्यकारभार चालविणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार व कृतीचे अनुकरण आजही महत्त्वाचे आहे - मनोज गावनेरअस्पृश्यता, कुप्रथा, जातिभेद नष्ट करण्यासाठी कठोर कायदा करून समाज उत्थानासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे सक्तिचे शिक्षण...
आपल्यात जातीच राजकारण मोठ्या प्रमाणात केलें जाते विविध धर्म जाती एकामेकासोबत जातीच्या नावावर लढत असतात त्यासाठी भारतीय संविधान कलम 17 नुसार "अस्पृश्यता" नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरुपातील आचरण निषिध्द करण्यात आले आहे. अमुक या जातींचा तमुक त्या जातींचा हे आपल्या मनात समाजातील समाजकंटक लोकांनी भरवले आहे. जन्माला येणारया लहान मुलाला त्याची जात कोणती माहिती नसते मोठे...
उत्तुर (अमित गुरव ) -: अंबेहोळमध्यमप्रकल्पाचे आज शिवसेनेच्या वतीने पाणीपूजन . शिवसेनेच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सुचनेमुसार आज आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने ऊत्तुर आणि गडहिंग्लज तालुक्यामधील काही गावाना वरदान ठरनाऱ्या प्रकल्पामुळेआज आसंख्य शेतकऱ्यांचे आश्रु पुसणार आहे कोरडवाहू जमीनी पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या संसारात आनंद फुलणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न सुटले नाहीत त्यांना शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडी सरकारच्या...
https://youtu.be/jvlROIXISc8 थांब गं !! किती बोलशील, कालपासून नुसता वैताग आलाय तुझ्या या प्रवचनाचा….काहीही खुळ तुझ्या डोक्यात घुसतं…कुठून काहीतरी बघते, वाचते आणि नुसती बडबड करत असते… मम्मी मी बडबड करत नाही आहे, आजची सत्य परिस्थिती सांगत आहे तुला. अगं मम्मी आज जी काही परिस्थिती जगावर ओढवलेली आहे ती कशामुळे गं ?तुला काय वाटते याला फक्त हा "कोरोना विषाणूच" जबाबदार आहे का ?नाही मम्मी,...
बघ संकेत तू आता लहान नाहींयस तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला, तुझ्या बरोबरीची मुलं कष्ट करून आज नाव कमवून बसले आहेत, आणि तू आजही तसाच आणि नको त्या वळणावर गेलायस, लाज वाटली पाहिजे रे तुला….. वासंती आपल्या मुलाला खूप समजावत होती पण तो ऐकेल तर शपथ…. संकेत, लहानापासून मोठा होईपर्यंत लाडाने वागवलेला मुलगा, आज काहीतरी करून आई वडिलांना मदत करायची सोडून...
चोपडा (प्रतिनिधी)- अवैध व्यावसायिक आणि गुंडांकडून पत्रकारांच्या जीवाला नेहमीच धोका असल्या कारणाने मागेल त्या पत्रकाराला बंदुकीचे मोफत परवाने देण्यात यावे अशी मागणी भारतीय पत्रकार महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नंदलाल मराठे , जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत, केंद्रीय उपाध्यक्ष, राकेश कोल्हे, जयवंत देवरे, प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, राजकुमार जैन, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील, केंद्रीय...
बापाची कविता काय लिहिणारजन्म दिला आईने म्हणून तिचेच नाव होणार बाप - बाप झाल्यावर होतो एक पालनहारआई मात्र होते सदैव मायेचा आधार पांघरण्यासाठी नेहमी असते बाप नावाची चादरएका मायेच्या हाकेने आईचीच केली जाते कदर स्वतःच्या वाढदिवशी करतो बाप सतत काटकसरतरीही त्याच्या त्यागाकडे नसते कुणाचीही नजर घराकडे लक्ष देताना स्वतःसाठी नसतो त्याला वेळबिघडले थोडे काही - घरातलेच त्याला विचारतात काय चालालाय तुझा खेळ नावाला मात्र...
आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. मुबलक शेती. भरपूर पाणी. जेमतेम लोकसंख्या होती. सर्वांची अन्न धान्य गरज व्यवस्थित भागत होती. पण शेती तंत्रज्ञानाचा अनुभव कमी. शेती कशी करावी कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न कसे घेता येईल यासंबंधी. अनुभव व शिक्षण अभाव यामुळे उत्पादनात वाढ होत नव्हती. सर्वांना दोन वेळचे पोटभर जेवायला मिळावे आणि सर्वांचे व्यवस्थित पोषण व्हावे ही किमान गरज...
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. तसे पालक विद्यार्थ्यांचे फोन सुरू झाले. सर, शाळा कधी उघडणार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर आजतरी कुणाकडेही नाही. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना शाळा सुरू व्हावी असे मनापासून वाटते. शाळा परिसर, वर्गखोल्या स्वच्छ करून ठेवले आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण केले आहे. हा कोरोना जाईन, लवकर माझी शाळा भरेल या आशेवर.दीड वर्षापासून शाळा मुलांची वाट पाहत आहे....