माझा अधिकार
जमीनीचे खरेदी -विक्री, सोडपत्र ,बक्षिसपत्र, तारण पत्र असे व्यवहार करताना काय काळजी घ्यावी लागते ?
अमित गुरव
1) जमीन खरेदी विक्री व्यवहार शासकिय सहनिबंधक कार्यालयाडेच नोंदणी करा.2) महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्बंधानुसार बागायती किमान १०गुंठे, जिरायत असेल तर किमान १५ गुंठे व वरकस जमीन असेल तर २० गुंठ्यापेक्षा कमी शेतजमीन खरेदी करता येत नाही.3) बिगरशेती आदेश प्राप्त जमीन धरिला अ.क्र.२मधील विवक्षित क्षेत्रापेक्षा कमी असेल तरी खरेदी करता येते.4) शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेतजमीन खरेदी करता येत नाही.5) आदिवासी...
https://youtu.be/gSO8e0s_NjM
"पराक्रमी नागवंशीय राजे"
'अंड्या'तून निघालेले साप व 'गर्भा'तून जन्मलेले नाग अश्या प्रकारे 'नाग' या शब्दांचे दोन अर्थ होतात यावरून 'नाग' हा शब्ध विशिष्ट मानव समुदायाला उद्देशून करण्यात आला आहे हे स्पष्ट होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी(सर्पा सी) नसून भारतात नाग हे “टोटेम” (प्रतिक) असणारे पाच पराक्रमी नाग-राजे•••१• अनंत (शेष) नाग२• नागराजा वासुकी३• नागराजा तक्षक४• नागराजा कर्कोटक आणि५•...
काही विद्यार्थी व पालक यांना एक विशिष्ट शाखा निवडल्यास करिअरच्या अन्य मार्गाचा अवलंब करता येणार नाही असा गैरसमज होतो. मात्र इतर काही अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. आज आपण त्याच अभ्यासक्रमाविषयी जाणून घेऊ…
१) फुटवेअर डिझाइन आणि डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट - : पादत्राणे तंत्रज्ञान , आभूषणे, वस्त्रोद्योग या श्रेत्राची वाढ झपाट्याने वाढत आहे. देश-विदेशात ही...
https://youtu.be/dxStcPU73tc
असेच काहीतरी लिहण्याची इच्छा होती त्याची सवय कधी झाली हे समजलेच नाही. असेच दिवस जात होते लोकांच्या प्रतिसाद पण उत्तम होता. पण लिहलेले लेखन दीर्घकाळ राहत न्हवते किंवा कॉपी पेस्ट करून त्यांचे श्रेय ही कोणीतरी तिसरेच घेऊन जात. आपण पण लिहत जायचे श्रेयाचा विचार न करता असे कितीजरी म्हटले तरी ती सल कोठेतरी मनात रुतली होती.अश्यातच काही लोकांनी ब्लॉग...
https://youtu.be/7tZZ3rlZI4g
आज काल दात घासणे किंवा ब्रश करणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. प्रत्येकजण सकाळी ब्रश करतो अगदी १ वर्षाच्या बाळाचा ही ब्रश असतो.दात घासण्याआधी ब्रश पाण्याने ओला करण्याची सवय बऱ्याच जणांना असते. पण ही सवय चुकीची आहे कारण टूथपेस्ट वर पाणी ओतले की तिची श्रमता कमी होते. व आपल्या दाताचे नुकसान होऊ शकते. दातांमध्ये टूथपेस्ट चा अंश राहणार नाही...
https://youtu.be/Q9hfbcAP9xk
10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते. मात्र आता याबाबत मुंबई हाय कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
ℹ️ नेमका निर्णय काय?
▪️ अकरावीची सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली असून इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
▪️ याचबरोबर, सहा आठवड्यात...
https://youtu.be/dxStcPU73tc
निगुडगे ( प्रतिनिधी ) - गेल्या दीड -दोन वर्षांपासून शाळा बंद असल्या कारणाने लहान मुलांच्या मध्ये नैराशाचे वातावरण पसरले आहे हाच धागा पकडून मुलांच्यात नवचैतन्य येण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहु प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने निंगुडगे गावातील सेंट्रल स्कूल निंगुडगे गावातील लहान मुलांना पोषणयुक्त खाऊंचे वाटप करण्यात आले. या सामजिक उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे सहसचिव शैलेश बाळासाहेब मगदूम यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी...
पाव चवीसाठी कितीही उत्तम असला तरीही त्याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत असतात. हे दुष्परिणाम अगदी सहजरित्या कळून येत नसले तरीही ते शरीराची आंतरक्रिया बिघडवत असतात. मुळात पाव पचायला जड असल्यामुळे याचा पचन संस्थेवर होतो आणि पोटाच्या समस्या उदभवतात. अति पाव खाण्याचे शरीरावर होणारे गंभीर परिणाम कोणते ते :-🍘 रिफाईन्ड साखर असते जी मेटॅबॉलिझमच्या कार्यावर परिणाम करते. तसेच स्वादूपिंडातून अधिक...
https://youtu.be/dxStcPU73tc
▪ जुलाब होत असलेससुंठ बारीक कुटून पाण्यासोबत घेणे
🔹 चक्कर येणेसाखरेसोबत बडीशेप खाणे
🔹 पोट साफ न होणेहिरडा खावून वरुन दुध पिणे
🔹 तोतरे बोलणेदालचिनी चावून खावी.
🔹 जखम झाल्यासगरम खोबरेल तेलात हळद मिसळून लावावी
🔹 उलटी होत असल्यासपाण्यात लवंग उकळून प्यावे.
🔹 तोंड...
https://youtu.be/dxStcPU73tc
१) दारू पिणे आणि धूम्रपान करणेकोणत्याही प्रकारची अमली नशा आपल्या शरीराला आतून पोखरत कमकुवत करत जाते. परिणामी आपले शरीर कमकुवत, अशक्त आणि प्रतिकारशक्तीहीन होऊ लागते. त्यामुळे दारू आणि धूम्रपान यापासून लांब राहणे कधीही उत्तम. शिवाय रात्री झोपण्याआधी ध्रुम्रपान करणे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करते. तर दारूमुळे आतडे आणि किडनीवर गंभीर परिणाम होतो.
२) चहा किंवा कॉफीचे सेवन करणेअनेक लोकांना झोपण्याआधी चहा...










