"जननी देवाहूनही श्रेष्ठ " हे वाचायला आणि ऐकायला बर वाटत पण प्रतयक्षपणे आपल्या मनात महिला विषयी आपले विचार काय आहेत महिलांना शासनाने ५०/ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. आज महिला चूल आणि मूल एवढंच न करता पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतं आहेत सुई तयार करण्यापासून वैमानिक सैनिक. नेव्ही अशा विविध ठिकाणी काम करताना दिसतात. एवढेच काय पण राजकारणात...
घडामोडी
आरळगुंडीत स्व. सदस्याच्या कुटुंबियाला जिल्हा मंडप लायटनिंग डेकोरेशन असोसिएशन ने केली भरिव मदत
अमित गुरव
गारगोटी ( प्रतिनिधी ) -लॉकडाऊन काळात कोणाची आर्थिक अडचण झाल्यास कोणी टोकाची भुमिका घेवू नका, अशा कठिण काळात एखाद्या बँकेने तगादा लावल्यास संघटनेशी तत्काळ संपर्क साधावा पण कोणत्याही परिस्थीतीत आत्महत्येचा विचार करू नका असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मंडप लायटनिंग डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष व कोल्हापूर महानगर पालिकेचे माजी महापौर सागर प्रल्हाद चव्हाण यांनी आरळगुंडी ता भुदरगड येथील विठ्ठल मंदिरात...
यंदाचाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा' असे आवाहन करताना राज्य सरकारने करत नियमावली जाहिर केली . जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत…
काय आहेत नियम
१) गणेशोत्सवासाठी परवानगी घेणे अपेक्षित, मंडप परिसरात गर्दी नको. सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.
२) आरती, भजन, कीर्तनासाठी होणारी गर्दी टाळावी. मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी.
३) श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट, तर घरगुती गणेशमूर्तीसाठी...
गारगोटी.म्हसवे(ता. भुदरगड) येथील कु.राधिका अंबादास देसाई हीचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करणेत आला.कु.राधिका हीचा 21 जून या दिवशी पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणपुरक बारावा वाढदिवस साजरा केला. वर्षभर साठलेले खाऊचे पैसे आणि केक,कपडे इत्यादी खर्चाला फाटा देत जमा पैशातून नारळ व काजूची झाडे विकत घेऊन त्यांची लागवड केली.दरवर्षी देसाई कुटुंब आपल्या मूलगीचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून करत आहे.गरीब मुलांना...
https://youtu.be/gSO8e0s_NjM
(आजरा ) -: लॉक डाऊन मध्ये घरी असलेल्या प्रणालीच्या मनात चिवचिवाट चालू होता ; की बाहेर तर कोणीच नाही मग ह्या चिमण्या किंवा मुक्त पक्षी आपला उदरनिर्वाह कसा करत असतील ? काय खात असतील ? आपल्या पिल्लाचा सांभाळ करताना त्यांची किती दमछाक होत असेल ?त्यांच्या प्रश्नाला फक्त वाचा न फोडता कृतीतून असे काही केले की सर्वस्तरातून तिचे कौतुक होत...
लोकशाही व्यवस्थेचा ठराविक काळानंतर नियमित होणार या निवडणुका हा प्रमुख कणा असतो. ह्या राज्यव्यवस्थेत वेळोवेळी बिनचूक आणि निःपक्षपाती निवडणूका होणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण मानले जाते. मतदान यांना आपल्या प्रतिनिधींचे काम पाहून आपल्या पसंतीच्या प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळते. परंतु आपल्या लोकशाही प्रक्रियेत निवडणूका म्हणलं की प्रचंड भ्रष्टाचार. दंडुकशाही. जाती. धर्माचा वापर. खोटी आश्वासने. पैसै भांडी वाटप व अन्य वस्तू...
सुंदरतेने नटलेला निसर्गरंगीबेरंगी दृश्य पाहूनउगवत्या मावळत्याचेरूप पाहता मन मोहून ..
हिरवा शालू नेसुनीवसुंधरा आज नटलीफुलांच्या बागेमध्येसखी मज भेटली ..
मंजुळ गाती गाणीकिलबिलणारे पाखरेसु सु वारा देई साथअन खळखळणारे झरे ..
दृश्य पाहुनी हरखून गेलोअन् सखी झाली बावरीहिरवेगार सुंदर गालिचेलोळण घेतो त्यावरी …
किसन आटोळे सरवाहिरा ता.आष्टी
देवा…चराचरात असूनहीमंदीरात गेल्या कित्येक दिवसांपासूनबंद आहेस…कंटाळला नाहीस का रे तू…?नाही हे अगदीच मान्य..दगड होतास आधी…पडून होतस गावाबाहेर कुठेतरी धुळखातमग छन्नी हातोड्याचे घाव सहन करुन…देव झालासआणि मंदिरात येऊन उभा राहिलास ,खरं सांग…तू आधी होतास,तिथेच सुखात होतास की नाही…?तु म्हणत असशील मनातल्या मनातइतके घाव सोसलेतउगाच नाही देव झालो….।मान्य आहे तु घाव सोसलेस…तुझे ते घाव बघून प्रेरणा मिळायची,पण शेंदूर लावून ते घाव...
समाजाचा सर्वांगिण विकास घडवून आणायचा असेल तर शोषितांना समान न्याय व दर्जा मिळणे आवश्यक आहे हे जाणणारे, दुरदृष्टीकोन ठेवून लोकशाहीला प्रेरक आणि पोषक असा राज्यकारभार चालविणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार व कृतीचे अनुकरण आजही महत्त्वाचे आहे - मनोज गावनेरअस्पृश्यता, कुप्रथा, जातिभेद नष्ट करण्यासाठी कठोर कायदा करून समाज उत्थानासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे सक्तिचे शिक्षण...
आपल्यात जातीच राजकारण मोठ्या प्रमाणात केलें जाते विविध धर्म जाती एकामेकासोबत जातीच्या नावावर लढत असतात त्यासाठी भारतीय संविधान कलम 17 नुसार "अस्पृश्यता" नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरुपातील आचरण निषिध्द करण्यात आले आहे. अमुक या जातींचा तमुक त्या जातींचा हे आपल्या मनात समाजातील समाजकंटक लोकांनी भरवले आहे. जन्माला येणारया लहान मुलाला त्याची जात कोणती माहिती नसते मोठे...










