उत्तुर (अमित गुरव ) -: अंबेहोळमध्यमप्रकल्पाचे आज शिवसेनेच्या वतीने पाणीपूजन . शिवसेनेच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सुचनेमुसार आज आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने ऊत्तुर आणि गडहिंग्लज तालुक्यामधील काही गावाना वरदान ठरनाऱ्या प्रकल्पामुळेआज आसंख्य शेतकऱ्यांचे आश्रु पुसणार आहे कोरडवाहू जमीनी पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या संसारात आनंद फुलणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न सुटले नाहीत त्यांना शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडी सरकारच्या...
https://youtu.be/jvlROIXISc8
थांब गं !! किती बोलशील, कालपासून नुसता वैताग आलाय तुझ्या या प्रवचनाचा….काहीही खुळ तुझ्या डोक्यात घुसतं…कुठून काहीतरी बघते, वाचते आणि नुसती बडबड करत असते…
मम्मी मी बडबड करत नाही आहे, आजची सत्य परिस्थिती सांगत आहे तुला.
अगं मम्मी आज जी काही परिस्थिती जगावर ओढवलेली आहे ती कशामुळे गं ?तुला काय वाटते याला फक्त हा "कोरोना विषाणूच" जबाबदार आहे का ?नाही मम्मी,...
बघ संकेत तू आता लहान नाहींयस तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला, तुझ्या बरोबरीची मुलं कष्ट करून आज नाव कमवून बसले आहेत, आणि तू आजही तसाच आणि नको त्या वळणावर गेलायस, लाज वाटली पाहिजे रे तुला…..
वासंती आपल्या मुलाला खूप समजावत होती पण तो ऐकेल तर शपथ….
संकेत, लहानापासून मोठा होईपर्यंत लाडाने वागवलेला मुलगा, आज काहीतरी करून आई वडिलांना मदत करायची सोडून...
चोपडा (प्रतिनिधी)- अवैध व्यावसायिक आणि गुंडांकडून पत्रकारांच्या जीवाला नेहमीच धोका असल्या कारणाने मागेल त्या पत्रकाराला बंदुकीचे मोफत परवाने देण्यात यावे अशी मागणी भारतीय पत्रकार महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नंदलाल मराठे , जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत, केंद्रीय उपाध्यक्ष, राकेश कोल्हे, जयवंत देवरे, प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, राजकुमार जैन, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील, केंद्रीय...
बापाची कविता काय लिहिणारजन्म दिला आईने म्हणून तिचेच नाव होणार
बाप - बाप झाल्यावर होतो एक पालनहारआई मात्र होते सदैव मायेचा आधार
पांघरण्यासाठी नेहमी असते बाप नावाची चादरएका मायेच्या हाकेने आईचीच केली जाते कदर
स्वतःच्या वाढदिवशी करतो बाप सतत काटकसरतरीही त्याच्या त्यागाकडे नसते कुणाचीही नजर
घराकडे लक्ष देताना स्वतःसाठी नसतो त्याला वेळबिघडले थोडे काही - घरातलेच त्याला विचारतात काय चालालाय तुझा खेळ
नावाला मात्र...
आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. मुबलक शेती. भरपूर पाणी. जेमतेम लोकसंख्या होती. सर्वांची अन्न धान्य गरज व्यवस्थित भागत होती. पण शेती तंत्रज्ञानाचा अनुभव कमी. शेती कशी करावी कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न कसे घेता येईल यासंबंधी. अनुभव व शिक्षण अभाव यामुळे उत्पादनात वाढ होत नव्हती. सर्वांना दोन वेळचे पोटभर जेवायला मिळावे आणि सर्वांचे व्यवस्थित पोषण व्हावे ही किमान गरज...
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. तसे पालक विद्यार्थ्यांचे फोन सुरू झाले. सर, शाळा कधी उघडणार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर आजतरी कुणाकडेही नाही. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना शाळा सुरू व्हावी असे मनापासून वाटते. शाळा परिसर, वर्गखोल्या स्वच्छ करून ठेवले आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण केले आहे. हा कोरोना जाईन, लवकर माझी शाळा भरेल या आशेवर.दीड वर्षापासून शाळा मुलांची वाट पाहत आहे....
https://youtu.be/jvlROIXISc8
अबब या विद्यार्थ्यांने २ मिनिटं ३७ मध्ये २०० व्हायरस ची नावे सांगून जागतिक विक्रम केला .
सुमित चे लग्न होऊन साधारण ५-७ महिने झाले होते. घरातील सर्वांनाच नवीन पाहुण्या ची चाहूल कधी लागेल याची प्रतीक्षा होती. आणि आज सकाळी अचानक ही गोड बातमी एकादशी दिवशी मिळाल्याने हे माळकरी कुटुंब स्वर्ग सुख मिळाल्याच्या आनंदात व्यापले होते. बातमी पावणे...
मुंबई उच्च न्यायालयाने खा.नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भात न्यायालयाने काही महत्वाच्या बाबी मांडल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य वेधणाऱ्या या निकालपत्राचा हा गोषवारा…नावामागे कुठलीही जात लावून त्याचे फायदे लाटण्यासाठी जात म्हणजे कि‘राणा’ नव्हे. जिल्ह्याच्या मोठ्या पदावर विराजमान होऊन महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या तसेच दलितांच्या कैवारी म्हणवणाऱ्या खा. नवनीत राणा यांना याचे भान...
राज्यातील नागरी क्षेत्रात अनाधिकृत इमारती बांधकामाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसते. विकासकाकडून नियमबाह्य. / पुरेश्या परवानग्या. प्राप्त न करताच बांधकाम करण्यात येते. व तदनंतर अशा सदनिका. मालमत्ता विक्री करण्यात येतात अशा व्यवहाराची नोंदणी दुय्यम निबंधक यांचेकडे करण्यात येते. परंतु जेव्हा उक्त बांधकाम अनधिकृत असल्याचे लक्षात येते. तेव्हा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था/नियोजन प्राधिकरणाकडून निषकासनाची कार्यवाही करण्यात आल्यास निष्पाप गाळेधारक...










