Home Blog Page 261
काठी नि घोंगडी घेउद्या की रंमला बी जत्रंला येउद्या की…. काय …..गाणं म्हणतोयस राजा, चल पटापट, पाय उचल, पाऊस थांबलाय तोपर्यंत जाऊया …चल लवकर… डोक्यावरची भाकर-तुकड्याची परडी सावरत, शांता, राजाला म्हणत पाय भराभर उचलत होती… ये आई आज पर्यंत मी कधी नांगर धरला नाही बघ, आज बाबांना सांगून मी नांगर धरणार… बरं बाबा, पण आधी चल तरी पटकन, बाबांना भूक लागली असेल…. राजाला शेतातून...
माहिती अधिकार अधिनियमातील. 31 कलमे व 6 प्रकरणांचा तपशील कलम. पदावधी.मुख्य माहिती आयुक्त पदधारणेनंतर. 5 वर्ष किंवा 65 वर्षांपर्यंतपूर्ण नियुक्ती राहणार नाहीपदधारणा. राष्ट्रपती समोर अथवा त्यांनी नियुक्त व्यक्ति समोर शपथ घेतली*. कलम 14 नुसार पदावरून दूर करता येतेकलम. /14/सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश राष्ट्रपतीने. केल्यावरून न्यायालयीन चौकशी अंती. गैरवर्तन /असमर्थता शाबीत झाल्यास राष्ट्रपती आदेशावरून त्याला पदावरून दूर करता येत*. न्यायालयीन चौकशी...
आले आभाळ भरूनरूप पालटले सारेढोल ताशे वाजवतवीज पाऊस नि वारे .. गीत गातोया कोकीळनृत्य करितो मयूरआसमंत दणाणूनपालटला सारा नूर … दिसे चहूकडे पाणीझरा वाहे खळखळआले जुळून संगीतपानं करी सळसळ … शीळ वाजीतो कुणबीआज न्हाली ही धरणीरूप सारे पालटलेदेवा तुझी ही करणी .. किसन आटोळे सर
( आंतरराष्ट्रीय ) - हेडिंग वाचून तुम्ही थबकलात ना ? पण हे सत्य आहे इंग्लड ची सरकार एक क्लब हाऊस ला सेक्स पार्टी करण्यासाठी लाखो रुपये देत आहे. या निर्णय मुळे क्लब हाऊस वाल्यांची चांदी झाली असल्याने त्यांच्या आनंदाला पारावर नाही पण काही लोकांचा त्याला कडाडून विरोध आहे त्यांच्या मते आमच्या कडून कर स्वरूपात घेतलेला पैसा सरकार असा कसा...
सर्वसामान्य माणसाला शासकीय शासन अनुदानित संस्था यामध्ये चालणार्या कामांचा आढावा घेण्याचा अधिकार आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेला कळावी अशी 31 सूधारित कलमे घालून दिली आहेत त्याचबरोबर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी. 6 प्रकरणांचा आधार दिला आहे कलम /1/. माहिती अधिकार कायदा नामाभिदान व j /k सोडून देशात लागूकलम. /2/ समुचित शासन. शासकीय किंवा शासन अनुदान घेणा-या संस्था* प्रकरण. 2कलम. /3/ सर्व नागरिकांना माहिती...
उत्तुर ( अमित गुरव ) - हेल्पिग हँड उत्तुर ग्रुप ने सामाजिक बांधिलकी जपत रक्ताची गरज ओळखून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सरपंच वैशाली आपटे यांनी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. तर ACP नाईक यांनी फित कापून ग्रुप ला शुभेच्छा दिल्या.यावेळी ९२ तरुणांनी रक्तदान केले. कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्राम सफाई कामगाराचा हेल्पिग हँड...
https://youtu.be/jvlROIXISc8 मित्रानो आपण पाहिले करिअर चांगले घडवण्याआठी इंग्लिश बोलता आले पाहिजे, अभ्यास समजून घेण्याआठी इंग्लीश समजले पाहिजे आज आपण समजून घेणार आहोत अभ्यास सोपा कसा करायचा शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना, ते समोर बोलत असतात, समजावून सांगत असतात आणि विद्यार्थी ऐकत असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना समजते काहींना समजत नाहीघरी आल्यावर मुले अभ्यास करतातरिविजन करतात त्याच अभ्यासावर परीक्षा देतात शिक्षक शिकवताना मुलांनी कानांनी ऐकले व त्याची रिविजन केली...
बघून अंधारात ही खिडकीभरतेच मला धडकीयेईल वाटते तिथून एखादी भुताटकीआणि बसेल माझ्या मानगुटी… भयावह होऊन जाई मन सारंहळूच कुठूनतरी कानावर येई वारंबघितल्यावर भिंतीवची हाले खुंटीभास माझा मलाच होई उडे माझी घाबरगुंडी… वेड लागले की काय मला भीती का वाटतेयसुन्न अंधाऱ्या रात्री खिडकीवर कोण नाचतेयजाऊन बाहेर बघावं तर, सर्वांग माझं थरथरतंयअरे देवा, ही कोण आहे जी मला झाडूने मारतेय… झोपेतच आज काल स्वप्न...
भारतीय संस्कृती मध्ये दहन आणि दफन विधी भावनेचा आणि प्रत्त्येक समाजाच्या रितीरिवाज प्रमाणे होणारा विधी आहे. प्रत्त्येक समाजासाठी ग्रामीण भागात दहन आणि दफन भूमी साठी जागा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे कारण. आपल्यात एक म्हनं आहे "ज्याला जन्माला देवाने घातले त्याला. पुरणयासाठी. व जाळण्यासाठी जागा दिलीच आहे" यासाठी शासन विविध अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी शासन निर्णयानुसार...
गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळावे. व त्यांचा अन्न धान्याची गरज मिटावी यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रास्त भावात सवलतीच्या दरात अन्न धान्य पुरविण्याची योजना १ जून १९९७ पासून अंमलात आणली. त्यानंतर तिहेरी शिधापत्रिका योजना १ मे १९९९ पासून राबविण्यात आली. आय आर डि पी. च्या १९९७ /१९९८...