Home Blog Page 266
आजरा ( प्रतिनिधी ) - आजरा मडिलगे येथील आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक व भावेश्वरी समूहाची सदस्य कै. सदाशिव बाळकू जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त जाधव परिवाराने दि.२/६ /२०२१ रोजी मडिलगे येथील सर्व दुध संस्थांमध्ये विविध फुलांची झाडे वाटप करून त्यांचा कार्याचा सुगंध दरवळत राहावा अशी प्रार्थना केली.मडिलगे गावातील सर्व दूध संस्थांमध्ये दूध उत्पादकांना या झाडाचे वाटप करताना भावेश्वरी...
वाटते भीती खचतं मन रुखरुखतेचा सडा पडतोउपाय कोणता दिसत नसतातर्क मंथनात बिथरून जातोइलाज नसता मांडीत डोकं घालूनजेव्हा मी बसतो तेव्हा ठेवावा विश्वास कोणावरप्रश्न गळ्याला येतो ……………….।1।तो म्हणतो मी तुमचामी म्हणतो तो माझासाद घालता वाद होतोकोण तुझा अन कोण माझानक्की कळत तेव्हा मलाकठिण समयी कोण होतोतेव्हा ठेवावा विश्वास कोणावरप्रश्न गळ्याला येतो ………………..।2।तोंडावर बरं बोलणारेमाघारी भलतचं बरळतातहमी द्यावी म्हटलं ज्यांचीहातोहात ते...
यापूर्वीचे whatsapp वापरकर्ते तर अनेक आहेतच पण आता नव्या वापरकर्ते सुद्धा यामुळे आकर्षित होतील. कारण सर्व ग्राहकांना चॅटिंग चा अनुभव आकर्षक बनू शकतो. सध्या या फीचर्स चे टेस्टिंग सुरू असून येत्या काही आठवड्यात ग्राहकांना ते उपलब्ध होईल. नवीन काय मिळणार ग्राहकांना अँप चा रंग (कलर) बदलण्याचा आकर्षक फीचर्स मिळेल. याव्दारे युजर (ग्राहक ) चँट...
अशोक गुरव यांच्या सेवेतील प्रवास १८ ऑगस्ट १९९२ साली प्राथमिक शिक्षक बँकेत क्लार्क पदा पासून ते आज पासिंग ऑफिसर पदापर्यत मजल मारलेले अशोक रा. गुरव यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम सम्पन्न झाला. २९ वर्षे सेवा बजावणाऱ्या गुरव यांचा सर्वसामान्य...
स्त्रि अबला नसून जगाने दखल घ्यावी असा राज्यकारभार चालवून स्त्रि सक्षमीकरणासाठी एक उत्तम उदाहरण आणि सर्व वाईट रुढी परंपरांना जातिप्रथांना विरोध करणाऱ्या, सर्वधर्मसमभाव माननाऱ्या, मानवतावादी, समाजहितैषी, व्यापक दूरदृष्टिकोन असणाऱ्या तत्त्वज्ञानी बहुजनहितकारिणी प्रजाहितदक्ष आदर्श महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर - मनोज गावनेर अहिल्यामाई स्त्रि सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या प्रतिक आहेत कारण त्यांनी सत्ता हाती घेऊन सर्वसमावेशक पणे राज्यकारभार चालवला. राजमाता जिजाऊ यांनी...
३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व...
अहिल्यामातेला कोटी कोटी प्रणामत्यांच्या कार्याला माझा सलाम.आली संकटे खुप मातेवरडोळ्यादेखत पाहिले आप्तजनाचे मरण.नाही डगमगल्या संकटालाचांगलाच धड़ा शिकवला शत्रुला.लोककल्याणकारी राज्य केलेआदर्श राज्याचे धड़े आम्हा दिले.न्यायाने तुम्ही राज्य उभारिलेअन्यायाला दंडित केले.गाईला चारा,मुंग्याना साखर, माशाला भाकरमाता भारी भरली तू जगावर.मातेची साधी राहणी, उच्च विचारसरणीअनुकरण करेल का ? आजचा राजकारणी.आदर्श राज्य तुझे लोककल्याणकारीकार्य तुझे कश्मीर ते कन्याकुमारी.तुझ्या कार्याने प्रभावित जनतागौरविले तुज राजमाता,राष्ट्रमाता.राज्य तुझे...
………..काय गार गार पाऊस पडतोय यार, मस्त वाटतंय, भिजून काय भारी मजा येतेय यार, असाच कोसळत राहू दे, रात्रभर भिजत राहू दे मला, वारा पण बघ कसा गार गार वाहतोय, अंग पूर्ण चिंब भिजलंय, मस्स्त वाटतंय यार…… टीप टीप बरसा पानीपानी मे आग लगाई….. अगं ये नकटे, आग लागली तुझ्या तोंडाला, काय बडबडतेयस हे असं वेड्यासारखं……झोपलेल्या स्वरांगीच्या अंगावर पाणी शिंपडत तिची...
"मी जरा बाहेर जाऊन येतो रे, कंटाळा आलाय बघ, घरात बसून -बसून"….. "हो जा तुम्ही, पण लवकरच या , जास्त लांब जाऊ नका हं, बाहेरची परिस्थिती कशी आहे माहितेय ना"…… "हो रे नाही लांब जात, पण तू जरा मला स्कुटी ची किल्ली देतोस का ?" "काय हो बाबा, आज चक्क स्कुटी, लांब पण नाही जायचं म्हणताय, मग स्कुटी….."आणि परवानगी काय घेताय माझी,...
इमरान कुरेशी….. भाई आप जाओ बैठो, मैं मीरा रोड आयेगा तो आपको आवाज देता हूं….. माझ्या आईचे ब्रेन ट्युमर चे ऑपरेशन होऊन 15 दिवस झाले होते, या १५ दिवसात मला खूप चांगली माणसं भेटली सर्वांनी सर्वोतोपरी मदत केली आणि ऑपरेशन पार पडले. आईचे चेक-अप करण्यासाठी मला १५ दिवसांनी केम हॉस्पिटल ला पुन्हा जावे लागले होते पण...