Home Blog Page 267
पहिला पाऊससुखावणारा वारागंध दरवळलामातीचा न्यारा… निसर्ग बहरलाफुले सजलीवृक्ष वेलीचिंब भिजली…. प्राणी पक्षीस्वैर झालीआज पावसातन्हाऊन निघाली…. गंध मातीचाकुणबी सुखावलापाऊस आलाआनंद झाला…. - कवी किसन आटोळे सर
ये "बये" इकडे ये गं जरा !! विद्या किचन मध्ये दुपारचं जेवण झाल्यावर साचलेली भांडी आवरत होती, इतक्यात विजय ने तिला आवाज दिला ! विद्या हातातलं काम सोडून लगेच बाहेर आली, बघते तर आईचं डायपर भिजून खालची चादरही भिजली होती; विद्याने विजय ला बाजूला करून स्वतः ती चादर काढली नि दोघांनी मिळून आईच डायपर बदली केलं, विद्याने आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य...
वाघ झोपलेला पाहून इथेलांडग्यांनी धूमाकूळघालायला सूरवात केलीय..सत्याची चिरफाड,सन्मानाच वस्त्रहरणअन कोणीतरी कष्टानंकमवलेल्या आयत्या ताटावरताव हा एकच अजेंडा आहेबोकाळलेल्या लांडग्यांचा….कूंभकर्ण सूद्धा सहा महीण्यातूनएकदा जागा व्हायचा म्हणे!पण ह्या वाघाची अनाकलनीयचिरनीद्रा समजण्या पलीकडची…सारं होत्याच नव्हतं झाल्यावरचजागा होणार आहे की काय हा वाघ ?खर तर जंगलाच जंगलपणअबाधित राखण्यासाठी वाघाचजागेपण गरजेचं आहे…म्हणूनच स्रजनहो लेखनी हातात घ्याझोपलेल्या वाघाला जागं करण्यासाठी जगन्नाथ काकडे मेसखेडकर
आजारापेक्षा इलाजखूपच आहे भयंकरकिती पडले आजारीजाळले किती कलेवर? दुश्मनाचा केला प्रचारकोरोना भलताच मोठाघाबरून सोडले जनताआता लाटावर लाटा. पहिली गेली दुसरी चालूतिसरी येत आहे लाटपुन्हा दवाखाने भरतीलगोरगरिबांची लागेल वाट. डोळस राजा भक्त आंधळेवाह अजब तुझे सरकारप्रत्येक गोष्टीत राजकारणचाले रामभरोसे कारभार. गरिबाच्या हाता नाही कामपोटाला घेताहेत चिमटेलॉकडाऊनच्या नावाखालीकित्येक पोसले भामटे… इंजेक्शनसाठी धावा धावऑक्सीजन लेवल कमीलाखोंचे बिल भरूनजगण्याची नाही हमी.. विनंती नका दाऊ भीतीखतरनाक कोरूना आजारमदत नका करू...
कुणी येऊन उद्धार करेल याची वाट न पाहता स्वयंप्रकाशित व्हा, स्वत:च स्वत:चे मार्गदर्शक व्हा.मी सांगतो म्हणून त्यावर आंधळा विश्र्वास न ठेवता स्वत:च्या ज्ञानाच्या कसोटीवर तपासून घ्या. इथे प्रत्येकजण बुद्ध बनू शकतो - भगवान गौतम बुद्ध. जगात दुःख आहे हे मान्य करुन त्याची कारणे शोधून ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा बौद्ध धम्माचा पाया आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगातील सर्वात महान बौद्ध...
• पॉर्नोग्राफी, त्यांचा मुलांवर होणारा परिणाम आणि प्रक्षोभक वक्तव्य याबाबत सरकार गंभीर सोशल मीडियावरील अश्लीलतेला आळा घालणार सोशल मीडियावरच्या माहितीची तीन स्तरीय तपासणी सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या तक्रारीसाठी कंपन्यांना स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी लागणार या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा. तक्रारींबाबत 24 तासांत कारवाई होणं अपेक्षित महिलाविरोधी पोस्ट 24 तासांत हटवाव्या लागतील. सोशल मीडिया कंपन्यांना फर्स्ट ओरिजिनेटर कोण आहे, ते सांगावं लागेल. हा प्रकार कुणी सुरू...
कोल्हापूर :- फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत बलराम कॉलनी भागातील कोरोना बाधित रुग्णांसाठी मा. नगरसेवक राहुल माने यांनी 40 बेडचे कोविड केंद्र सुरू केले आहे ..प्रभागाचे लाडके लोकप्रिय नगरसेवक श्री राहुल माने यांनी चालु केलेल्या कोविड सेंटर मध्ये 24 ऑक्सिजन आणि 16 नॉन ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर सफाई कामगार उपलब्ध असून रूग्नांना व कर्मचाऱ्यांना मोफत नाष्टा जेवण हळद...
अजिंक्य सावंत - दारावरची बेल वाजली……काव्या मी आलोय…..चार वर्षाची चिमुकली बाबांच्या आवाजाने धावतच आली आणि समोर आपले बाबा दिसल्यावर डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहवत बाबांना बिलगायला पुढे सरसावली, आपल्याला आता खूप चॉकलेट्स आणि खाऊ मिळणार या आशेने बाबाला बिलगून त्याच्याकडे एक टक पाहू लागली…. अजिंक्य सावंत आपल्या घरात मुलगी आणि पत्नी बरोबर दुपारचे जेवण करत होता, तीन वर्षाची त्याची मुलगी काव्या...
ना कुणाचा सहवासना कुणाचा इथे प्रवाससकल जग भासे भकासमी भोगतोय इथे बंदिस्त कारावास आमच्याच अंतरंगात आम्हीशोधत असतो आमचेच मनदैनंदिनी आम्हा स्वकीयांच्यामार्गाकडे रोखून असतो नयन काय सांगावी,कुणाला आमची व्यथाजरी लिहिली तरीकोण वाचणार आहे आमची कथा हौस होती म्हणून इथे नाही आलोअत्याचाराच्या कचाट्यात सापडलो गेलोविश्वासघातकी नजरेला बळी पडलोआणि जन्मठेपेच्या शिक्षेला पात्र झालो केला जरी गुन्हातरी काळीज मात्र लेकरांसाठी तुटतोआईच्या आणि बायकोच्या डोळ्यांतआम्ही आमच्याच सुटकेची आशा...
स्वच्छंदी फुलपाखरू व्हावेरंगीबिरंगी फुलात जावेफुलाफुलांवर मारत उड्यामकरंद चोखत बसावे…. गुलाब जाई जुई चमेलीशेवंती झेंडू चाफा मोगरासुंगध दरवळे चोहिकडेसोबतीला मंद मंद वारा….. विविध रंगी विविध ढंगीविश्व फुलांचे असे न्यारेविसरून जातो मलाच मीइतके मजला ते प्यारे……. एकटाच कसा जाऊ तिथंमाझी सखी असे सोबतीलारंगीबेरंगी फुलांच्या विश्वातबहर आला माझ्या प्रेमाला….. - कवी किसन आटोळे सर