Home Blog Page 268
राज्याला पंधराव्या वित्त आयोगातून 861 कोटी रुपयांचा निधी प्राप्त ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कोरोना रुग्णांकरिता त्वरीत मदतकार्यासाठीही करता येणार खर्च मुंबई, दि. 20 : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी 861 कोटी 40 लाख रुपयांचा बेसिक / अनटाईड (अबंधीत) निधी प्राप्त...
मेला होता तरी मिशीचा बघा आकडा होताकाळासोबत लढणारा तो मर्द रांगडा होता पीळ भरूनी नित्त्य मिशीला इतका त्याचा वावरशूर भासला गडी दमाचा जरी बेवडा होता बडबड करुनी मनात त्याच्या गुपित उरले नाहीखुल्या दिलाचा मनमौजी तो बोलघेवडा होता पिंड शिवाया उशीर केला हट्टी होता भारीदारूसंगे हवा तयाला एक खेकडा होता पत्नीसोबत रोजच झगडा अडवे तिडवे बोलुनअंगामधला नवरा त्याच्या खरा वाकडा होता जीव लावला मुलग्याला पण...
मतदारांच्या मतपेटीचे, नाही ठेवले उपकारहात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।धृ।। निवडणुकीवर लक्ष ठेवूनी, गैरमार्गाने मत घेऊनीखोट्या आश्वासनांनी तुही, गाजवला प्रचारहात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।१।। सत्तेच्या लालसेपायी, भ्रष्ट केल्या दिशा दाहीआता संकटाच्या काळात तु, घेत नसे पुढाकारहात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार ।।२।। दवा दारूचा बाजार मांडला, श्रेयासाठी आपसात भांडलाया नौटंकीच्या राजकारणातून, झाला आम्हाला साक्षात्कारहात जोडले कोपरापासून, अजब तुझे सरकार...
जगातील कोणतीही छोटी-मोठी गोष्ट महत्वाची नाही ,असे होत नाही. जर मधमाशी नष्ट झाली तर सारे जग नष्ट होईल असा शास्त्रज्ञांनी दिला इशारा मी मध्यंतरी कुठे वाचलेला! आज जागतिक मधमाशी दिन आहे. त्यानिमित्त जगातील सर्व छोट्या जीवांचे स्मरण आणि त्यांच्या जीवितासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना आहे. फुलांना होणारा मधमाशीचा स्पर्श म्हणजेच लोखंडाला परिसाचा स्पर्श होण्यासारखाच असतो. फुलांना...
लेखक - श्री.किसन आटोळे सरवाहिरा ता आष्टी जि बीड सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीचा व्हिडिओ फिरत आहे. ती गोष्ट अशी . एक गृहस्थ प्रवासासाठी निघालेले असतात. त्याकाळी वाहनांची सोय नव्हती. त्यांचा प्रवास पायीच सुरू असतो. मजल दरमजल करत ते निघालेले असतात. त्याच्याजवळील शिदोरी संपलेली असते. त्याला प्रचंड भूक लागलेली असते. रस्त्याने दूरपर्यंत घरही दिसेना. तो चालतच राहिला. खूप पुढे गेल्यानंतर...
दोस्तांनो , अशी पोश्ट ल्हायची लै लै लै इच्छा झालीय… करू का? तुम्हीच सल्ला द्या. मग करतो पोस्ट. दोस्तलोक म्हन्त्यात, 'किरन्या माने, तुझं चांगलं चाल्लंय ना. तू कशाला उगं कुनाशी पंगा घेतोयस?' पन भवतालचा कहर बघून मन ऐकंना झालंय. ज्यांच्यासाठी लिहीतोय त्यांच्यात माझे काही 'सेन्सीबल' मित्रबी हायेत… त्यांनी समजून घ्यावं… न्यूज चॅनलवाल्यांनो,परीस्थिती लै बेक्कारय. लोकं किड्यामुंगीसारखी मरायला लागलीत. कामधंदे ठप्प...
उपलब्ध व्हावी सर्वत्र लसतरच लढ्याला येईल यश. लसीकरणाला गर्दी टाळाकोरोनाला बसेल आळा. लसीकरण मोहीम यशस्वी व्हावीप्रत्येकाला लस ही मिळावी. चला सारे लस घेऊयाकोरोनाला हरवूया. वाढवा लसीकरणाची गतीतरच नियंत्रण कोरोनावरती लस घेण्या नको भीतीकोरोना लढ्याला द्या गती कवी किसन आटोळे सर
ठेकर येणे हे पचनासंबंधीत असते. पण पचन व्यक्तिरिक्त ही काही कारणास्तव ठेकर येत असतात. १)खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी . तेलकट , भाजके खाद्य पदार्थ , थँडपेय , यामुळे पोटात गॅस होते त्यामुळे असे पदार्थ रात्री खाऊ नयेत. २) अपचन झाल्यास ठेकर येतात . जड अन्न खाऊ नये ३) बद्धकोष्टतेची समस्या येणे यावर उपचार घेणे आवश्यक. ४) गॅस मुळे पचन प्रणाली बिघडते . त्यामुळे पोट...
एअरटेल आणि व्हीआय ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन दोन प्लॅन आणले आहेत . दोघांचेही प्लॅन जवळपास तसेच आहेत . एअरटेल ४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन फ्री तर दुहेरी फायद्यासाठी ७९ चा प्लॅन आहे. सध्या च्या कोविड-१९ मध्ये लोक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे प्लॅन आहेत.एअरटेल चा ४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा ग्राहकाला फक्त एकदाच वापरता येईल. ग्रामीण ग्राहकांना ही खूप छान...
अब से हम ‘7’ ‘मे’ Kunal 'Keno' Benodekar So, आम्ही June मध्ये uk ला लग्न करणार होतोUk च्या second wave मुळे तारीख पुढे करावी लागली, मग venue च्या availability अनुसार July मधली तारीख ठरली.लग्नाच्या तयारीसाठी मी March मध्ये shooting संपवून Dubai ला आले,आणि भारतात second wave आलीNot just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही!April मध्ये UK ने Indians...