Home Blog Page 269
अनंतात जाणारच देहमग कसली चिंता सतावतेश्वास चालू तू जगून घेपक्षी स्वच्छंदी उडते…. भरभरून जगताना तूमारून टाक तुझा अहंकारद्वेष मत्सर हवाच कशालाजाळूनच टाक ते विकार… इथं तिथं शोधत बसलातुझ्यातच आहे तो आनंदकाजळी तेवढी पुसून टाकजागा होईल तो ब्रम्हानंद….. कर्मण्येवाधिकारस्तेमा फलेषु कदाचनसत्कर्मच करत रहासदा ठेव आठवण…. भरभरून जगतानापुन्हा बालपण आठवावेतेच तुझे खरे रूपतसेच जीवन जगावे…. - कवी किसन आटोळे सरवाहिरा ता.आष्टी
MS हे बटन हिशोब करताना तुम्हाला ज्या संख्येची वारंवार गरज असते ती संख्या दाबा त्यानंतर MS दाबा म्हणजे तो नंबर कॅल्क्युलेटर च्या मेमरीत आपोआप सेव्ह किंवा जतन केला जाईल त्यामुळे तुम्हाला तीच संख्या पुन्हा पुन्हा टाईप करावी लागत नाही. MS चा फुल्लफॉर्म मेमरी स्टोअर होय . MR हे बटण दाबल्यास सेव्ह केलेली संख्या समाविष्ट होते. याचा फुल्लफॉर्म मेमरी रिकॉल असा...
शेवग्याच्या शेंगा या आमटीला आणखी लज्जतदार चव आणतात. पण याचा उपयोग फक्त चव चांगली येते म्हणून न करता त्यांचे आरोग्यासाठी असलेले नानाविध फायदे जाणून मुद्दाम वापर करावा. यामध्ये प्रामुख्याने उच्च प्रतीचे मिनरल्स , प्रोटीन आढळतात. शेवग्याच्या शेंगाच काय तर त्याचा पाला ही आहारात आरोग्यदायी ठरतो. आरोग्यासाठी फायदे-: १) पचनशक्ती सुधारते त्यामुळे पचनशक्ती शी निगडित आजार नष्ट होतात. २) चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल...
म्युकरमायकोसिस हा आजार बुरशीमुळे होतो. नाकाच्या आजूबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांच्या मध्ये तो वेगाने फोफावतो. रक्तवाहिन्यांच्यात रक्तपुरवठयात अडचणी निर्माण करतो. हे इन्फेक्शन जबडा , दात , डोळे तसेच कधी-कधी मेंदूपर्यंत सुद्धा पसरते. हा रोग ज्याची प्रतिकारशक्ती खूपच कमी आहे , मधुमेह , किडनीचे आजार तसेच ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले आहे त्यांना याचा...
फार पूर्वीपासून चालत आलेली आपली परंपरा म्हणजे हळदीचे दूध घालून पिणे. भारतीयांच्या स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या पदार्थाना कधीच कमतरता येणार नाही आणि हळद ही तर त्यातील अविभाज्य घटक. सर्दी खोकला किंवा इतर काही वेळाही खूप महत्त्वाची भूमिका हळदी घालून बनवले दूध बजावते.पण आधुनिक काळात हळदीचे दूध पिण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असेल तरी त्याची आवश्यकता किंचितही कमी झली नाही. काही...
आज वर्ल्ड टेलिकॉम डे किंवा जागतिक दूरसंचार दिन दरवर्षी १७ मे रोजी मोठया उत्साहात साजरा केला जातो. पूर्वी लोकांना एकमेकांना संपर्क साधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असे. तुम्ही तर हे ही ऐकले असेल की एकादी जवळची व्यक्ती मृत झाली तर ते खूप जास्त कालावधी प्रयत्न नातेवाईकांना ही समजत नव्हते. पण आज आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने कानाकोपऱ्यात घडलेली एकादी घटना...
१) Whatsapp चे हे नवीन फिचर तुम्हाला देत आहे त्यामुळे डेस्कटॉप वर व्हाट्सआप ओपन करण्यासाठी मोबाईल वापरावा लागणार नाही . यापूर्वी मात्र तो वापरणे गरजेचे होते. २) माहितीप्रमाणे , व्हाट्सआप नव्या बीटा टेस्टनंतर ग्राहक थेट डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर हे अँप ओपन करता येईल. त्यासाठी पूर्वी प्रमाणे क्यूआर कोड स्कँन करण्याची आवश्यकता नाही. पण यास्थित एका वेळी फक्त ४ डिव्हाईस...
ढगांचा खेळबरसे मेघधारा चपला चमचमसंगतीला वारा…. मृद सुगंधलीमन आनंदलीदस्तक पावसानेआज दिली…. सुखावला कृषकमशागत शेतीचीओटी भरेलकाळ्या आईची…. पक्षी किलबिलमोर नाचतीगुरे चरतीझाडे डोलती…… थंडावली कायारोमरोम शहारलेप्रेमी युगुलमनी बहरले…… - कवी किसन आटोळे सरवाहिरा ता आष्टी
संस्थेचा व स्वतःच्या कामातील समन्वय(संस्थेने नमूद करून दिलेले काम झाल्यावर संस्थेतील अधिकारी वर्ग सहकारी कर्मचार्यांना मदत करण्यास किंवा मार्गदर्शक करण्यास कर्मचाऱ्यांना का सांगतो.सुचवितो किंवा काही वेळा सक्तीचे करतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. असे करण्यामध्ये कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा उद्देश अजिबात नसतो. संस्थेतील काही जुने पण अकार्यक्षम सहकारी किंवा नवीन कर्मचारी संस्थेमधील एखाद्या अनुभवी व कुशल कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम...
( यशाचे गमक कम्युनिकेशन )सर्वसाधारण प्रत्येक संस्थेत प्रथेनुसार एक बॉस असतो, त्याने प्रत्येकाला जबाबदारी दिलेली/सोपविलेली असते. या जबाबदारांचे कुंपण आखून दिलेले असते आणि या बॉसचे म्हणणे असते की, मी इतरांपेक्षा शहाणा (?) अनुभवी (??) आहे म्हणून मलाच बॉस केले आहे. आपण सर्वांनी मी सांगतल्याप्रमाणे आपले काम चोख करावयाचे आहे. प्रत्येकाला जबाबदारीची बाउंड्री आखलेली असते. ज्या ज्या वेळी बॉस मिटिंग...