१) प्रत्येक संस्थेच्या प्रकल्पानुसार प्रश्नाची संकल्पना व्याप्ती विकास व वाढ तसेच अंमलबजावणी कार्यप्रणाली व पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक संस्थेचा प्रश्न हा सामाजिक विकासाच्या अनेक महत्वाच्या मुद्दास प्रकाश टाकतो. प्रौढशिक्षणाच्या प्रकल्पात प्रक्रिया संकलनाचे काही वेगळे नियम नियमावली निकष विशिष्ट कार्यप्रणाली नसते.२) प्रत्येक प्रकल्पाच्या प्रक्रियेत आपण काही न काही शिकत असतो आणि म्हणून “प्रक्रिया संकलन” जाणणे फार महत्वाचे आहे. यात...
सादरीकरण बनवताना या बाबी ध्यानात असू द्या…
▶️ कमीत कमी शब्दात अधिकाधिक अर्थ असावा.▶️ थोडक्यात पण स्पष्ट मांडणी असावी.▶️ संपूर्ण वाक्य न लिहिता स्लाईडवर फक्त मुद्दे मांडावेत व बाकीचे विश्लेषण तोंडी सांगावे, संपूर्ण परिच्छेद लिहिणे टाळावे.▶️ एका स्लाईडमध्ये जास्तीत जास्त ४ ते ५ मुद्दे असावेत.▶️ दोन मुद्द्यांमध्ये योग्य तेवढी जागा सोडलेली असावी.▶️ फिकी पण आकर्षक Background निवडावी MS Power Point...
मनाची चलबिचल हृदयाला जाणवायला लागली आणी रागाच्या पाऱ्याबरोबर ब्लडप्रेशरच्या मशीनमधला पारा वरवर चढायला लागला. आता काही तरी केले पाहिजे हे जाणवायला लागले.डॉक्टरी सल्ला देणारा तज्ञ घरातच आहे त्यामुळे निंदकाचे घर असावे घरात "याचा फर्स्ट हॅंड, फर्स्ट क्लास" अनुभव मी घेतच असते. मी कशी सतत धावपळ करत असते. सतरा दगडांवर एकावेळी पाय ठेऊन मी सतत टेंशनमध्ये असते या व इतर...
पाॅवर पाॅईट प्रेझेंटेशन म्हणजेच एल.सी.डी. प्रोजेक्टर किंवा स्लाईड प्रोजेक्टरच्या आधारे सादरीकरण खरतर, ही उपकरण हा सादरीकरणातला आधार किंवा दृकश्राव्य गोष्टींचे माध्यम म्हणून उपयोगी ठरतात. पण खरी भिस्त असते ती वक्ता या उपकरणांच्या सहाय्याने विषयाची मांडणी कशी करतो/करते यावर त्यामुळे अशा प्रकारच्या सादरीकरणासाठी वक्त्याने हरतऱ्हेची कसून तयारी करायला हवी, सराव करायला हवा. आवश्यक त्या परिश्रम आणि सरावानंतर “सादरीकरण” अजिबात अवघड...
“प्रतिसाद” हा असा असणे फारच हितावह !!१. वर्णनात्मक : एकमेकांच्या अनुभवातून काही शिकवणारा असावा स्वरक्षणार्थ केलेला नसावा.२. ठोस असावा : आत्मविश्वासपूर्व मांडणी व एखादे वर्तन जे सर्वसामान्य वर्तनात बसत नाही.३. रचनात्मक व ताळमेळ साधून केलेला आसावा ऐकणाऱ्याची क्षमता व त्याच्या गरजा ह्यांचेही पुरेपूर विचार करून दिलेला असावा.४. उपयुक्त : “वर्तन बदलावास” पूरक व उपयुक्त असावा. योग्य वेळेत दिलेला प्रतिसाद...
चुकीच्या समजुती / पूर्वग्रह / ठाम समजूतमाणूस सतत काही ठोस समजुती घेऊन पुढे जात असतो पण दरवेळेस त्याबरोबरच व मात्र असतील असे नाही. आपण एखाद्या प्रती घेतलेला/ठरवलेला निर्णय/मत हा आपल्यापुरताच मर्यादित दिला असतो. कदाचित त्याच माहितीतून काही दुसर्या मतितार्थ/निर्णय निघू शकतो. काही ठोस समजुतीवर आग्रही असताना आपण घेतलेली भूमिका व बोलण्याचा मत प्रवाह/विचार प्रवाह ह्यांची सांगड घालणे आवश्यक ठोस...
“ I Could know everything, If kept Silent So That I could listen” latin poverb
“ऐकणे” हा प्रभावी संवादातील एक महत्वाचा पैलू आहे.
“ऐकल्याने” आपले क्षितीज विस्तारते काळजीपूर्वक ऐकल्यामुळे आपल्याशी संवाद साधणारी व्यक्ती नेमके काय काय सांगू इच्छित आहे. ह्याचे चांगले आकलन होते. ह्या प्रक्रियेत “ऐकणारा” आपल्या काही...
संवादाचे मुलभूत दोन प्रकार आहेत :१. शब्दांद्वारे२. शब्दांशिवाय- देहबोली१. शब्दाद्वारे संवादाची वैशिष्टे :१. शब्द हे विचारांचे संकेत असतात. ज्यामुळे आपल्याला तो विचार चटकन कळतो.२. शाब्दिक संवादामुळे संदेश कळायला किंवा पोहोचायला विशेष अडसर होत नाही.३. शब्दाद्वारे होणाऱ्या संवादावर आपण ताबा ठेऊ शकतो. जेणेकरून संवादामध्ये जास्तीत जास्त स्पष्टता येऊ शकेल.२. शब्दाविना संवाद :जेव्हा आपण कुणाबरोबर संवाद साधतो उदा. काय बोललं जातंय...
१. स्वयंसेवी संस्था व्यवस्थापनात संवादाचे धोरण :उद्देश : या धरोनाचा मुख्य उद्देश स्वयंसेवी संस्थामध्ये संवादासाठी होणारा खर्च शक्यतो टाळणे व कमी करणे हा आहे. “दूरध्वनी” छोट्या अंतरावरील संवादासाठी अत्यंत उपयुक्त व जलद साधन आहे परंतु लांबच्या अंतरासाठी जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतो.जलद संवाद साधण्यासाठी आणखी साधन म्हणजे कुरियर, फ़क्ष आणि ईमेल वरील दिलेल्या साधनांपैकी ईमेल हि स्वस्त व...
महत्वाचा सण व सुमुहुर्त व आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीतील महत्वाचा दिवस.परंपरेने शेतीतील माती, शेती अवजारे, नंदी आणि शिवांची पूजा रूढ आहे.महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. या उदार महामानवाने समतेची द्वाही दिली ,त्यांचा स्मरण दिनचं !
अक्षय तृतीया...अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया... अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे.
आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात...



