सकाळी सकाळी पूर्वेकडून जेमनमोहक सूर्यबिंब उगवतेआणि सारे जग त्याबरोबरआपल्या जीवनाची सुरूवातकरते म्हणूनच मी त्यावेळेला तुझं नाव दिलय आई. !!
वैशाघातल्या भर दुपारीउन्हात आग ओकणाऱ्यासूर्यासमोर अचानक एखादाढग येतो अन अंगालाअसाह्य चटके देणार्याउन्हात कशाचीही तमा नकरता पोटाच्या खळगीसाठीराबणाऱ्या श्रमिकाला जोआल्हाददायक गारवा मिळतोत्या क्षणालाही मी तुझचनाव दिलंय आई. !!
धो-धो पावसात खोल दूरच्याखवळलेल्या समुद्रातजेव्हा एखादी नाव वादळातगुरफटलेली असते मृत्यूच्याखाईतून जगण्याची अशाचसोडून दिलेली असतानाजेव्हा एखादा...
माझ्याकडे एक बाबा त्याच्या दोन्ही मुलांना तपासणीसाठी घेऊन आला होता."डॉक्टर यांना जरा सांगा न दात नीट घासायला. आम्ही किती वेळा सांगूनही ऐकतच नाहीत."मी मुलांना म्हणाले, का रे ऐकत नाही? असं करू नये. रोज दोन वेळा दात स्वच्छ करावेत. काही खाल्ल्यानंतर चूळ भरावी. "मी काही पुढे बोलणार तेवढ्यात त्या दोघांमधली धाकटी चिवचिवली," डॉक्टर, आमच्या बरोबर आईबाबांना पण दोन वेळा ब्रश...
लोककल्याणकारी राजाहोऊन गेला जगतीराजर्षी शाहू महाराजवंदनीय माझे छत्रपती
ध्यास सामाजिक परिवर्तनाचाप्रसार करून शिक्षणाचाभेदाभेद मिटवला जातीचाविकास पुरुष दूरदृष्टीचा
पडला भयंकर दुष्काळहात रयतेला मदतीचाराधानगरी धरण बांधूनकैवारी राजा शेतकऱ्याचा
आदर्श राज्यकारभारबहुजनांचा केला उद्धारवंचिताला दिला न्यायमहाराजांना वंदन त्रिवार.
कवी किसन आटोळेवाहिरा ता आष्टी
जीवन सुख दुःखाचा खेळआनंदाने खेळत रहावाजीवन एकदाच असतेअरे पात्र रंगवत जावा.
कधी हसायचं कधी रडायचंवेड्या मनोसोक्त जगायचंजरी गोष्ट एकच असलीपात्र मात्र तू रंगवायचं.
संगीतावर बेभान नाचायचंगाणं म्हणायचं गुणगुणायचजीवापाड प्रेम करायचंखळखळून निर्मळ हसायचं
पहिल्या पावसात भिजायचंचांगले ते नक्की करायचंआयुष्य कोरा कागद आहेआपलं पात्र आपणच रंगवायचं.
कवी: किसन आटोळे
वाहिरा ता आष्टी
...
घडामोडी
श्री मूळपीठ यमाई देवी गुरव पुजारी औंध यांचेमार्फत शासनाकडे कोविड सेंटरसाठी 10 बेड सुपूर्त
अमित गुरव
औंध ( राजेंद्र गुरव ) - covid-19 या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये कोरोणाला सामोरे जाण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत.सातारा जिल्हा, खटाव तालुक्यातील गंभीर स्थिती पाहता शासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री मूळपीठ यमाईदेवीचे गुरव पुजारी यांनी 10 बेड आज शासनाकडे मा प्रांत साहेब माण खटाव श्री सूर्यवंशी साहेब,खटाव प्रांत जनार्दन कासार सोयांचे मार्गदर्शनाखाली, मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी , औंध तलाठी निनाद...
भेटलीस तू मजला,जीवनात आला रंगमाझा सुखाचा संसार,हर घडी तुझा संग.
संसाराची दोन चाके,सोबतीने ही चाललीमाझा सुखाचा संसार,प्रीतवेल बहरली.
एकरूप झालो आम्ही, नसे कधी दुजेपणमाझा सुखाचा संसार,सखी माझी जीव प्राण.
हर दिन नवा भासे,हर क्षण आनंदाचामाझा सुखाचा संसार,होई वर्षाव प्रेमाचा.
युगेयुगे ही संगती,सदा अशीच राहावीमाझी आणि तुझी प्रीत,सदा सर्वदा फुलावी.
कवी : किसन आटोळे वाहिरा ता आष्टी जि बीड.
कोल्हापूर - स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे पोट कष्टाने भरण्यासाठी निघालेल्या लोकांना कोरोनाच्या पाश्वभूमी वर निर्बंध .पण निवडणूक मध्ये निघालेल्या झुंडीवर साधा आक्षेप ही नाही असा भेदभाव का ? असा रोष जनतेच्या मनात खदखदू लागला आहे. आणि तो व्यक्त करण्यासाठी लोक सोशल मिडिया चा पुरेपूर वापर करत आहेत. ...
माणसाने माणसाशीमाणसासारखे वागाप्रत्येकाच्या हृदयातमानवता धर्म जागा
जातिभेद धर्मभेदकदापिही करू नकादुःखीतांना साह्य करानका देऊ कुणा धोका.
मनी नसावे कपटजगा जीवन उदारनीतिमत्ता ठेवा तुम्हीहेच जीवनाचे सार
शब्द जपून वापरानका दुखवू कोणासद्यावा आधार प्रेमाचाठेवा आनंदी जनास
जरी धर्म भिन्नभिन्नरंग झेंड्याचे वेगळेरक्त लालच साऱ्यांचेमनुष्यच ते सगळे
साह्य करा गरजूंनाद्यावा मदतीचा हातमानवता माना धर्ममाणुसकी हीच जात
कवी :किसन आटोळेवाहिरा ता.आष्टी
पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली आहे. मतमोजणी सुरू असताना सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली. आवताडे यांनी शेवटच्या फेरीत ३७१६ मतांनी भालके यांचा पराभव केला आहे.या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत होती. त्यातच पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. १९...
परवा क्लिनिकमध्ये एक आई तिच्या पाच वर्षाच्या मुलीला घेऊन आली होती. घरी त्या मुलीला सांभाळायला कोणी नव्हते. आईची ट्रिटमेंट चालू असेपर्यंत तिला कशात तरी गुंतवून ठेवावे म्हणून माझ्या मदतनीस मुलीने तिला रंगपेटी आणि कोरा कागद दिला. तिला म्हटले तुझ्या आवडीचे चित्र काढ.तिला कळेचना आवडीचे म्हणजे कुठचे चित्र काढायचे ते. तुला काय आवडते ते फूल, झाड, प्राणी,घर कशाचेही चित्र काढ...









