Home Blog Page 272
एक तर मैत्रीण असावी खंबीरपणे पाठी उभं राहणारीदुःखाला ही तटवत हसून आल्यापावली मागं धाडणारीसुमधुर हास्याने आपल्या जगण्याला बळ देणारीकंबर कसून सज्ज होण्याचा नवखा पाठ शिकवणारीहोय एक तर मैत्रीण असावी तुमच्याकडे बोट करावं अशी असणारी………………।1।सदा प्रसन्न चेहऱ्यामधून वेगळं काहीसं सांगणारीविचारावं काहीसं खळबणारं संदेश हलकेच वाचणारीगारठून बसलेल्या लेखणीला शब्दांचं बळ देणारीप्रसंगी स्मरणाने सोनेरी मैत्रीला जागं करणारीहोय एक तर मैत्रीण असावी तुमच्याकडे...
मिट्ट काळोखात मिणमिण करणारा दिवा सरस्वतीच्या घरातला काळोख अधिकच गडद करत होता. तिची जुळी मुले काही वेळापूर्वीच उपाशी रडतरडत एकमेकांच्या उबेत फाटक्या चादरीखाली झोपली होती. सरस्वती आपल्या नशीबाला बोल लावत डोक्याला हात लावून नवऱ्याच्या घरी येण्याची वाट बघत होती. गावात सतत दुष्काळ पडायचा म्हणून ती दोघं मुंबईत आलेली. तशी दोघेपण थोडीफार शिकलेली पण त्या अर्धवट शिक्षणाचा नोकरीसाठी उपयोग नव्हता....
विठुराया पाव आताद्यावे दर्शन आम्हालाओढ लागली भेटीचीविनवितो मी तुम्हाला….१निवारावे हे संकटखेळ चाले किती दिनतुझा महिमा अगाधतुझ्यापुढे आम्ही दीन…२जीव माझा तळमळीयेऊ दे मज पंढरीमाझी चुकली रे वारीमंत्र राम कृष्ण हरी…३अस्त्र तुझे मागे घ्यावेबंद कर महामारीडोळे भरून पाहिनरूप तुझे मनोहरी…४ - किसन आटोळे सर( वाहिरा ता.आष्टी )
ज्ञान, अनुभव, समयसूचकता, प्रसंगावधान, आणि कामाप्रति समर्पण असेल तर अगदी जवळ आलेल्या मृत्यूलाही कशी हुलकवणी देता येते याचे परवा म्हणजे 6 may ला रात्री मुंबईत जणू प्रात्यक्षिकच झाले. मुरादाबाद येथील एका रुग्णास lungs चा असाध्य आजार झाला होता.सर्व उपाय थकल्यावर शेवटी lungs transplant हा एकच उपाय शिल्लक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशी शस्त्रक्रिया मुंबईत चांगल्या प्रकारे होत असल्याने रुग्णास मुंबईला हलवावे असे...
मन मनास जाणतेप्रेम त्याचे नावएकास होई दुःखदुसऱ्याचा बदले भाव..०१ तिजवर माझे प्रेमहवाहवासा सहवासएक होऊनी श्वासनयन मिळे नयनास..०२ प्रेमाला उपमा नाहीजग हे प्रेममयप्रेमाने जग जिंकतेहोते आनंदमय..०३ दुःखीतांचा आधारवेदनेवरची फुंकरप्रेमाचे दोन शब्दमनास देई धीर…०४ जरी धरणीचा कागदकेली सागराची शाईशब्द हे संपतीलप्रेमाला उपमा नाही..०५ कवी : किसन आटोळे वाहिरा ता.आष्टी
आई घराचा आधार /आई जीवनाचं सारं//१// रातदिन ती राबते /घर सुखात ठेवते//२// साऱ्यांसाठी ती जगते/आई संतच वाटते//३// आई म्हणजे विचार / आई असतो संस्कार//४// गोड तुझा माय स्पर्श/ मन फुले होई हर्ष//५// देव जन्म घेई पोटी/ माता देवा पेक्षा मोठी//६// आई वात्सल्याची स्फूर्ती/तिन्ही लोकी तिची कीर्ती//७// माय मौल्यवान धनं /मायविन जग सुनं//८// कसे फेडू तिचे ऋण/किती मुखे गाऊ गुण//९// थोर तिचे उपकार/ कधीच न...
सुरु झाला ढगांचा खेळतुफान सुटलाय वाराकडाडली सौदामिनीआल्या अवकाळी धारा वाजत गाजत गर्जतधो धो पाऊस पडतोयानासधूस झाली रानाचीमनी बळीराजा रडतोया. वासा मोडला गोठ्याचापालं उडाली गरीबाचीहवालदिल माझा शेतकरीदैना देखवेना जनावराची. नाही कसं म्हणू तुलातुच आमचं जीवनरागे ये नाहीतर प्रेमातसारं करीन मी सहन कवी किसन आटोळे सरवाहिरा ता.आष्टी.
साहित्यक्षेत्रात भारताला मानाचे स्थान प्राप्त करुन देणारा व आशियातील पहिला #नोबेल #पारितोषिक #विजेता असा महान #साहित्यिक, #कवि, #तत्त्वज्ञानी, #नाटककार, #संगितकार, #नृत्य क्षेत्रातही योगदान, #चित्रकार, #गुरुदेव रविंद्रनाथटागोररविन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन_ व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. पारंपरिक शिक्षण पोपटपंची शिकवते या विचारातून आणि ज्ञानसंवर्धनातूनच अज्ञानी व असहाय्य ग्रामीण...
बदलत गेली माणसं,बदलत गेली नातीहरवली माणुसकी,विसरली मायमाती. जमाना असा आला,आपला परका झालाप्रेम माया जिव्हाळा,आज सांगा कुठे गेला. पैशासाठी धावे जग,कुणी कुणाशी बोलेनापद प्रतिष्ठेचा अहंकार,मातीवर तो चालेना. स्वार्थ टोकाला चालला,ओरबाडून खाऊ लागलाइतका आंधळा झाला, पशुच होऊन गेला. नियती इतकी क्रूर,नाही सोडणार काळडोळे उघड बाळ,अजूनही हाती वेळ मानवता तू जपावी,कर राया तू सत्कर्मविसरू नको नातीमाती, कृष्णा सांगतो धर्म. कवी - किसन...
प्रश्नांचं काहूर तुंबलेल्या मनाला संगिताच्या तालावर डुलवत होतो।दुभंगलेल्या हृदयावरची धूळ विरुंगळ्याने बाजूला सारत होतो।।मोकळा होतो असल्याने त्या दिवशी संगणकावर आठवणीतली जुनी गाणी हळू आवाजात शब्दांचा अर्थसंबंध जुळवत रविवारच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत ऐकत बसलो होतो."तुला मी सहज पाहिले गेलो हरवूनी" हे गाणं ऐकल्यावर "सांग कधी कळणार तुला भाव माझ्या...