भाग ४१Donar Data Base का व कसा वापरावा?
Donar Data Base म्हणजे विविध प्रकारातील निधीदात्या संस्था, व्यक्तीच्या माहितीचे केलेले योग्य संकलन होय.डेटा बेसमध्ये व्यक्ती/ संस्थेचे नाव, संपर्काचा पूर्ण तपशील व इतर माहिती उदा. काही तपशील, वाढदिवस, स्मृतिदिन, आधी केलेल्या मदतीचा तपशील, स्थापना, दिनांक वगैरे
तसेच हा का वापरायचा ?▶️ निधीदात्या व्यक्ती संस्थांची अद्यावत माहिती मिळते.▶️ त्याच त्याच लोकांशी संपर्क केला...
वैशिष्ट्ये
भाग ४०- देणगीदारांची विश्वासार्हता व कायम पाठिंबा मिळत रहावा यासाठी (Donor Nuture)
अमित गुरव
भाग ४०देणगीदारांची विश्वासार्हता व कायम पाठिंबा मिळत रहावा यासाठी (Donor Nuture)
निधी संकलन करताना आपण कायमच नवीन देणगीदारांच्या शोधात असायला हवे, पूर्वीच्या देणगीदारांच कायम सहभाग रहावा आणि नेहमीच्या देणगीदारांनी अधिक मदत द्यावी यासाठी प्रयत्नशील असतो आणि नवीन देणगीदारांशी संपर्क साधण बऱ्याचदा खर्चिक काम ठरत., त्यामानाने जुने देणगीदार जपन अधिक फायद्याच ठरू शकत. शिवाय कायमस्वरूपी देणग्यांचा स्त्रोतही मिळू शकतो. देणगीदार...
भाग ३९दात्या संस्थेस प्रकल्प सादर करणे
प्रकल्प सादर करणे पूर्वीची आवश्यक तयारी▶️ निधी दात्या संस्थातील महत्वाच्या व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करणे व ह्या संपर्काचा उपयोग चर्चे नुसार करून घेणे.▶️ संस्थेचा प्रकल्पाबद्ल आशावादी दृष्टीकोन ठेवा.▶️ संस्थेचे कार्य मांडताना सत्यता व पारदर्शकता ठेवा.▶️ दात्याच्या वैयक्तिक तत्वांचा आदर करा.▶️ प्रकल्पाचे अहवाल वेळेवर पाठवा व योग्य देणग्यांची पोच पावती द्या.▶️ संस्थेच्या महत्वाच्या उपक्रमाविषयी व...
भाग ३८निधिसंकलनाची तंत्र
विशिष्ट प्रकल्पासाठी अनुदान▶️ संस्थेच्या मोठ्या महत्वकांक्षी उपक्रमासाठी एखादा मोठा कार्यक्रम व स्मरणिका प्रकाशन असा जोड कार्यक्रम आयोजन.▶️ विविध सामाजिक प्रश्नावर काम करण्यासाठीचा निधी गोळा करण्यासाठी एखादा विशिष्ठ दिवसाचे औचीत्य साधून मरेधोन आयोजित करणे.▶️ मिळकतीतून/ रोजगारातून दर महिन्याला होणारी कपात (Payroll Deduction)▶️ Big Gift▶️ मृत्युपत्रनिधिसंकलनासाठी मोक्याच्या ठिकाणी Collection Boxes ठेवणे.
मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन :मोठ्या स्वरुपात निधी गोळा करण्यासाठीचा एक...
भाग ३७स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे
लिखित संवादाबाबत हि काळजी घ्यावी.▶️ आपण वाचक समोर ठेवून त्यांना समजेल अशा सोप्या भाषेचा वापर.▶️ योग्य माहिती कमी शब्दात वाचकापर्यंत प्रभावीपाने पोचतेय अशी खात्री स्वतःला पटेपर्यंत पुन्हा पुन्हा लिखाण करा.▶️ एखाद्या त्रयस्थ व्यक्तीकडून तपासून घ्या. पत्रात नेमके काय पाहिजे ह्याचा उल्लेख अपेक्षीत▶️ पत्राचे तीन विभाग – संस्थेची माहिती, उपक्रमाची माहिती, मदतीचे निवेदन▶️ सोपे शब्द,...
भाग ३६ स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे
निधी संकलनासाठी प्रभावी संवाद कौशल्य हवेच !!संस्थेच्या कामासाठी निधी संकलन करत असताना गोळा करताना, संसाधनाची जमवाजमव करताना आपल्या सर्व प्रकारच्या संवादातून आपण मदत मागायला हवी आणि प्रत्येक संबंधित व उपलब्ध संवादातून सतत आभार मानायला हवेत.आपला संवाद पाहणाऱ्याची नजर खिळवून देणारा हृदयाला स्पर्श करणारा आणि विचारांना चालना देणारा धूसळवणारा हवा. निधीसंकालनासाठीच्या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी...
भादवण ( प्रतिनिधी ) : भादवण गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सरपंच संजय पाटील यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीच्या आजच्या बैठकीमध्ये गावातील कोरोना बाधित लोकांची संख्या वाढत आहे त्या अनुषंगाने भादवण गाव शुक्रवार रात्री आठ वाजले पासून ते बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्णपणे पाच दिवस लॉक डाऊन करण्यात येणार आहे. आजरा तहसीलदार विकास...
सत्यजित समईहा आमचा सर्वात जवळचा आणि शाळेतला जुना मित्र आहे. सर्वात जवळचा असल्यामुळे जरा आजचा लेख थोडासा गमतीदार लिहिणार आहे.हा दिसायला गुंड, चोर, धूर्त, लफंगा , काळे धंदे करणारा, खोटारडा असा जरी वाटत असला तरी तो खरंच मुळीच तसा नाही. चेहऱ्यावरून काही सांगता येत नाही म्हणतात ना ते अगदी सत्य आहे.तर चेष्टेचा विषय सोडून तो प्रत्यक्षात कसा आहे हे...
काळीज रोज रडते , काढून दाखवू काते काढण्यास छाती , फाडून दाखवू का
माझ्या तुझ्या सुखाला , दुष्काळ ग्रासतानाझाडासमान मीही , वाळून दाखवू का
गर्दी नकोय नुसती , दर्दी हवेत येथेबाजार भावनांचा , थाटून दाखवू का
शब्दास धार आहे , ते टोचता कळालेगझलेत वेदना मी , मांडून दाखवू का
जात्यासमान मजला , झिजणे पसंत आहेआलीच संकटे तर , कांडून दाखवू का
खपवून घेत नाही...
भाग ३५स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे
निधीसंकलानासाठी आपले सादरीकरण कसे असावे?भविष्यातील देणगीदारांबरोबर प्रत्यक्ष भेटून चर्चा करताना आपल्याकडे कल्पकता, ज्ञान, योग्य अशी प्रगल्भता, उत्तम संवादकौशल्य, समयसूचक, हजर जबाबीपणा आणि जोडीला प्रभावी अशी देहबोली असण आवश्यक असत.आपल्या व्यक्तिमत्वाचा, देहबोलीचा समोरच्यावर पडलेला प्रभावच प्रत्यक्ष देण्याच्या क्रियेत कारणीभूत ठरतो. आणि हि कौशल्य सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि कामाशी आपली असलेली बांधिलकी यातून आत्मसात करण शैय...




