सध्या कोरोनाने पूर्ण जगभर हाहाकार मांडला आहे. मागच्या वर्षी आलेल्या या कोरोनाने सर्वत्र वाट लावली आहे. पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली आता तिसऱ्या लाटेकडे वेगवान पद्धतीने फैलाव होत आहे.जेव्हा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला याची लागण होते त्यावेळी किती धावपळ करावी लागते हे मी स्वतः अनुभवले आहे. माझ्या ओळखीचा अगदी जवळचा मित्र वय ५३ वर्षे याला या रोगाची लागण झाली....
भाग ४७स्थानिक निधी संकलन
ग्रामीण भागात निधी संकलननिधी संकलनाबाबत आपण बरेच काही आतापर्यंत पाहिलेले आहे तरी वेगवेगळ्या पद्धतीने आपणास इतर साधन संपत्ती कशी उपलब्ध करून घेता येईल आणि त्यातूनही स्थानिक पातळीवर कुठ्ल्या प्रकारची निधी उपलब्ध करता येईल ह्यावर विचार करणे अतिशय महत्वाचे आहे.
निधी संकलनाचे मुख्यत्वे दोन भाग :निधी संकलनग्रामीण भाग :-• देवस्थान मंडळ• को-ऑफ सोसायटी मोठे शेतकरी• पुढारी• ट्रस्टपद्धत :-...
भाग ४६निधी संकलन एक आव्हान
निधी संकलन हा सामाजिक संस्थांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. संस्थेचे काम करण्यासाठी कार्यकर्ते जितके महत्वाचे तितकाच महत्वाचा पैसा. संस्थेसाठी निधी उभा करताना संस्था नोंदणीकृत आवश्यक आहे. आयकरामध्ये सुट मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करावे.संस्थेसाठी पैसा उभा करायचा कोणी ! खूप मोठ्या संस्थांना स्वतंत्र निधी संकलन करणारे युनिट असते. पण प्रत्येक संस्थेला ते शक्य नसते.मी जाणीव संघटना...
भाग ४५स्वयंसेवी संस्थेसाठी निधी संकलन-एक आव्हान
१९९६ साली संस्थेला नांदेड जिल्ह्यासाठी सैनिकी शाळा चालविण्याची मान्यता मिळाली. साधारणत: २ वर्षानंतर म्हणजे १९९८ साली मी व माझे काही सहकारी मिळून सैनिकी विद्यालयाच्या इमारत बांधकाम निधी संकलनासाठी जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी फिरत होतो. एका संध्याकाळी आम्ही नांदेड शहराजवळील एका गावात माजी विद्यार्थ्याकडे मुक्कामाला होतो. व्यवसायात...
भाग ४४प्रकल्प लेखनात काही महत्वाच्या ध्यानात ठेवायच्या गोष्टी/सूचना :
▶️ प्रकल्पातील घटनांवर जास्त भर द्यावा.▶️ आशावादी दृष्टीकोन▶️ प्रकल्प नजरेत भरणारा असावा, सुटसुटीत व चुका नसलेला.▶️ महत्वाचे वाक्य/ परिच्छेद लक्ष्यवेधून घेण्यासाठी शुद्धलेखनाचा, विराम चिन्हांचा योग्य वापर.▶️ छोटी पण सुटसुटीत वाक्ये/वाक्यातील बोजड शब्दांचा वापर टाळा.▶️ प्रत्येक पानावर अनुक्रमांक घाला.▶️ प्रकल्पाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा उल्लेख करणे टाळा.▶️ परिच्छेदाची लांबी मर्यादित ठेवा.▶️ प्रकल्प...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे सर्व मुख्यमंत्रांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. सर्व राज्यात कोरोनाची सद्या काय परिस्थिती आहे हे समजण्यासाठी त्यांनी केलेला हा स्तुत्य उपक्रमासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले.पण असे करत असतानाच केजरीवाल यांनी एक चूक केली के ते कॉन्फरन्स live करत होते. हे समजताच मोदी यांनी त्यांना धारेवर धरण्याचा पवित्रा घेतला खरा...
कोरोनाच्या वाढत्या प्रसार पाहता सरकारने कडक निर्बंध जाहीर केले. त्यात वर्क फॉर्म होम मुळे घरातून काम करणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली. पण वाढत्या मागणीनुसार इंटरनेट खूपच स्लो चालू होते ; आणि मग आपली आपली संस्कृती विसरून आपण कनेक्शन वाल्याना बोल लावतो. आपला घरचा राऊटर ऑफिस प्रमाणे कार्यश्रम नाही तर तुम्ही हे पर्याय अवलंबू शकता.
१) राऊटर बंद चालू करा- सर्वात सोपा...
प्रत्येकाला खुश राहायचे आहे पण खुश कसे राहायचे ? हाच मोठा प्रश्न उपस्थित होतो. यावर ओवी एन सून हे जर्मनीतील किल युनिव्हर्सिटी मध्ये स्टेट्सटिक आणि इकॉनॉमिक्स शिकवणारे प्राध्यापक सांगतात की त्यांनी १० वर्षापेक्षा जास्त काळ खुश /आनंद यावर संशोधन केले आहे. त्यांच्या मते खुश राहण्याची श्रमता एका पातळीवर पाहता आपल्या रक्तातून [ जीन्स ] येते. जवळपास ५०% म्हटले...
भाग ४३ यशासाठी प्रकल्प अंमलबजावणीतील महत्वाच्या गोष्टी :
▶️ ध्येयपूर्ती कशी होईल यांचा सांगोपांग विचार▶️ प्रत्येक टप्प्याचे योग्य नियोजन : कोण काय करेल व केव्हा आणि कसे▶️ महत्वाच्या कर्मचारी क्षमता/विशेष कौशल्येनवीन कार्यपद्धतीचा अवलंब करताना सांगोपांग विचार : पहिल्यांदा नव्याने करणार आहात का? किंवा अंमलात आणण्यापूर्वी काही चाचपणी केली आहे का?
प्रकल्प अंमलबजावणीचे मुल्यांकन कसे करावे?उद्दिष्टे : प्रकल्पाचे यशाचे मुल्याकन.▶️ संस्थेच्या उद्दिष्टांशी...
भाग ४२प्रकल्प लेखन व प्रकल्प नियोजनातील महत्वाचे तत्वे
▶️ प्रकल्प लेखन पूर्व तयारी▶️ प्रकल्प-व्याख्या व प्रकल्प-अनुदान परस्पर भूमिका▶️ प्रकल्प पूर्ण नियोजन परस्परांतर्गत भूमिका▶️ विविध प्रकारच्या प्रकल्प लेखनासाठी आवश्यक मुद्दे उदा. निश्चित स्वरूपाच्या प्रकल्पासाठी, बांधकामांसाठी काही सूचना.▶️ निधीदात्या संस्था व दानशूर व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करण्याविषयी मार्गदर्शन महत्वाच्या दस्ताऐवजांचे संकलन व पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तयारी.प्रकल्प प्रस्तावातून यशस्वी निधी संकलनशंकानिरसन
प्रकल्प लेखनातील महत्वाचे मुद्दे...





