Home Blog Page 279
भाग ३४स्थानिक निधी संकलनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे. कोणाशी संपर्क साधावा आणि का? १. देणगीदार (Donar) : आर्थिक किंवा वास्तुस्वरुपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणारे दाते; व्यक्तिगत किंवा संस्थेच्या माध्यमातून मदत किंवा वेळ देऊन स्वयंसेवकाच्या भूमिकेत मदत करणारे दाते. २. देणगीमध्ये सहभाग देणारे (Contributors) : आर्थिक किंवा वस्तुस्वरुपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणारे दाते; व्यक्तिगत किंवा संस्थेच्या माध्यमातून मदत किंवा वेळ देऊन स्वयंसेवकाच्या...
भाग ३३स्थानिक निधी संकलनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे. १. निधीसंकलनासाठी संस्थापातळीवर योग्य व्यक्तीची निवड :अ. शैक्षणिक पात्रताब. पूर्वीचा अनुभवक. भौगोलिक कार्यक्षेत्राची माहितीड. दळणवळण व संपर्काचे साधन उदा. स्वतःचे दुचाकी वाहन,टेलिफोन इत्यादी.इ. उत्तम जनसंपर्काचे कौशल्य, लोकांशी सुसंवाद साधण्याची क्षमता. २. प्रशिक्षण :अ. एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी निधी संकलन करायचे असल्यास त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यकब. प्रत्यक्ष देणगीदाराकडे संपर्क करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण, सुरवातीच्या काळात संस्थेतील...
भाग ३२निधीसंकलनाला सुरुवात करताना संस्थेच्या उपक्रमाचे स्वरूप लक्षात घेता कोणाकडे कशासाठी मदतीचा हात मागायचा ह्यांचा धोरणात्मक निर्णय सर्वस्वी विश्वस्तांनी घ्यायचा असतो.उदा. १. आरोग्य व व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व गुटखा, तंबाखू, सिगारेट उत्पादन करणारे दाते,२. स्वदेशी चळवळीवर काम करणारी संस्था व किंवा तत्सम संस्थेची मदत वगैरे ! नियोजनाच्या प्रक्रियेतील टप्पे :▶️ आता आपण कुठे आहोत?▶️ कुठे पोहचायचे आहे?▶️ कसे...
भाग ३१निधी संकलनाला सुरुवात करताना आपली निधि संकलनाची गरज:▶️ आपल्याला नक्की कोणकोणत्या कारणासाठी निधी लागणार आहे ते ठरवायला हवं आणि त्यांचे प्राधान्यक्रम हि ठरवायला हवेत.▶️ संस्थेला आर्थिक व इतर मदत देणारी निधी संसाधन वाढवणे आणि शाश्वत कामांवर भर देणे.▶️ देणगीदारांच्या मदतीवर/ आवश्यकतेवर अवलंबून नाहीत अशी काही संसाधन शोधायला हवीत.▶️ संस्था म्हणून एका देण्गीदारावर किंवा संसाधनावर अवलंबित्व असून चालणार नाही....
भाग ३०लोकांची देण्यामागची प्रेरणा लोक मदत का करत नाहीत?▶️ घर खर्च कुटुंबाच्या गरजा यांना प्राधान्य देणे आवश्यक असत.▶️ कमवण्याचं साधन स्वतःकडे नसत.▶️ हा अतिरिक्त खर्चाचा/ देणगीचा भार पेलत नाही.▶️ देणगीसाठी कोणी विचारलच नाही म्हणून▶️ इतरांकडून न देण्यासाठीची जबरदस्ती होते म्हणून▶️ संस्थेच्या कामाबाबत किंवा त्या सामाजिक प्रश्नाबाबत आस्था, आत्मीयता वाटत नाही म्हणून▶️ आधीच्या कटू अनुभवामुळे सरकारी संस्थांची मदत देण्यामागची प्रेरणा▶️ स्वयंसेवी संस्थांना...
भाग २९लोकांची देण्यामागची प्रेरणा देणाऱ्याने देत जावे….घेणाऱ्याने घेत जावे….घेता घेता घेणाऱ्याचे हात न घेता सहभागी व्हावे ||आपल्या कानातील कवच कुंडले देण्यासाठी प्रसंगी एक कान काढून देण्याची तयारी दर्शविणाऱ्या कर्णाचा दानशूरपणा, दान करण्यासाठी सत्तेचा, आपल्या सिंहासनाचाही त्याग करणारा बळीराजा, आपल्यातील काही वंचितांच्या आयुष्यातील आनंद येण्यासाठी मुक्त हस्ताने उधळण करणारा सांताक्याज एखाद्या जीवनावश्यक गोष्टीसाठी मोहरमच्या तत्वज्ञानातून दिसणारी कळकळ व त्याग “ दे...
भाग २८आयकर कायदा १९६१अंदाजपत्रक संस्थेचे विविध उद्देश साध्य करण्याच्या हेतूने कालावधी सुरु होण्यापूर्वी बनविलेल्या आर्थिक पत्रकाला अंदाजपत्रक असे म्हणतात. अंदाजपत्रक दोन पद्धतीने बनविले जाते.१. वार्षिक जमा- खर्चाचे अंदाजपत्रक२. प्रकल्पाधिकारी अंदाजपत्रकसंस्थेचे अंदाजपत्रक वर्ष सुरु होण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात कलम १६(अ) नुसार दाखल करणे बंधनकारक आहे. अंदाजपत्रकामुळे आर्थिक शिस्त, आर्थिक नियोजन आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता साध्य करता येते. संगणकीय हिशोब लेखनसंस्थेमध्ये घडणाऱ्या...
देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रसार खूपच जास्त असून गेल्या २४ तासात देशात पहिल्यांदाच २ लाख ६० हजार पेक्षा जास्त कोरोनाबधितांची नोंद झाली. या स्थितीत देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का असा प्रश्न सर्वांच्याकडून विचारण्यात येतो. सध्या ज्या पद्धतीने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यानुसार लॉकडाऊनच पर्याय असल्याचे काही जण बोलतात. ...
प्रिय शौर्य, बघता बघता आज तू दुसऱ्या वर्षात पर्दापण केला आहेस. आज २ वर्षांपासून काय काय घडले हे नजरेसमोर येत आहे. तुला जेव्हा सोनोग्राफी मध्ये पहिल्यांदा हालचाल व हृदयाचे ठोके आम्ही दोघांनी ऐकलो, तेव्हा जो आनंद झाला तो शब्दांत सांगता येणार...
भाग २७आयकर कायदा १९६१ प्रस्तावना :संस्था म्हणजे विश्वस्त संस्था ज्यांना आपण स्वयंसेवी संस्था असे म्हणतो. स्वयंसेवी संस्थांना आयकर कायदा १९६१ नुसार विविध प्रकारच्या सवलती शासनाने दिलेल्या आहेत. उदा. जर स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या उत्पन्नाच्या ८५% रक्कम खर्च केली असेल तर त्यांना आयकर भरावा लागत नाही. त्याचप्रमाणे जर संस्थेचा खर्च उत्पन्नाच्या ८५% पेक्षा कमी झाला तर पुढील १० वर्षासाठी त्याचा निधी करून...