Home Blog Page 282
मला एक मराठी गाणे खूप आवडते. लहानपणी खूप वेळा ऐकायला मिळायचे -"तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवंनव्या घरामंदी काय नवीन घडंलघरकुलासंग समदं येगळं होईलदिस जातील, दिस येतीलभोग सरंल, सुख येईल.."जसे बालपण संपून गेले तसे या गाण्यामधील भावार्थ समजून आले. लहानपण संपते, शिक्षण संपते मग नोकरी त्यानंतर वयाने तसेच मनाने परिपक्व झाल्यानंतर लग्न होऊन संसार चालू...
आंधळा राजा, आंधळी प्रजा…मुक्या बहिऱ्यांचा, गाजावाजा… सफेदपोष खादी पाठी…जमले किती चेहरे हैवानी… राजा आंधळा, होई बलशाली…दिनदुबळ्यांचे रक्त पिऊनी…. कोण बनेगा , सबसे बडा चोर….त्यांच्यातच होती ,चढावोढ लागली… भोळी भाभडी जनता बिचारी….त्यांच्या खेळाला भुलून जाती …. आरोप प्रत्यlरोपाचा करी दिखावा….पडदया पाठी मैफिली रंगती…. पडदया माघ उभं राहून, कळत नाही…कोण खरं, कोण खोटं आहे…. राजकारणाच्या खेळात….135 पेक्षा 56 च बहुमत मोठं आहे… मिलजूलके सब बाट खाते….खूब अपनी तिजोरी भरते…. गरीब...
MNDA भाग:-13उत्तम फायलिंग व्यवस्था संस्थेच्या कामकाजाच्या व्याप जसा वाढत जातो तसतशी पत्रव्यवहाराची व्याप्ती वाढत जाते . आवश्यक ती कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होणेचे दृष्टीने ती नीटपणे जतन करुन ठेवणे आवश्यक असते . यासाठी विषयावर निरनिराळ्या फाईल्स करुन पत्रव्यवहार व इतर कागदपत्रे नीट तारीख वार लावून ठेवल्यास कामे वेळेत पुरी करता येतील . फायलींग अनुक्रम देऊन फाईली ठेवण्यासाठी कॅबिनेटंस वापरावीत...
MNDA भाग:-12( जमा ) पत्रके / तेरीज पत्रके खतावणीची अगर पुस्तकांची अचूकता आजमावण्यासाठी दरमहा तेरीज पत्रक तयार करा , म्हणजे वर्षाचे शेवटी हिशोब पुरे करणे सोपे जाईल . तेरीज पत्रके दरमहा तयार केल्यास त्या त्या वेळीच फरक काढणे सुलभ होऊन वर्षाखेरीस फरक राहण्याची शक्यता राहणार नाही .विशिष्ट कायद्यानुसार पगार कंत्राटदाराला अदा रकमा : विशिष्ट अदा करावयाच्या रकमातून आयकर...
MNDA ✒️भाग:-11जमापावत्याअ ) कोणतीही रक्कम पावती केल्याखेरीज जमा करु नये .ब ) जमा रक्कम चेकने आली असल्यास असा उल्लेख पावतीवर करणे आवश्यक आहे . पावती मिळाल्याबद्दलची सही पैसे देणाऱ्याकडून पावतीच्या मागील बाजूस द्यावी .क ) जमा पावत्या ह्या छापील व अनुक्रमांक दिलेल्या असाव्यात , ड ) अनुक्रमांक न छापलेल्या पावत्या कधीही वापरू नयेत . इ ) पावत्या वापरल्यानंतर त्या...
MNDA ✒️भाग:-10खर्च मंजूरीचे अधिकारी प्रत्येक खर्चास योग्य त्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानणी घेणे आवश्यक आणि हितावह आहे . संबधित अधिकाऱ्याने खर्चाची आवश्यकता , वाजवीपणा इत्यादी गोष्टींचा विचार करुन मगच खर्चास मान्यता द्यावयाची आहे . आणि कोणत्याही परिस्थितीत खर्चास मान्यता मिळाल्याखेरीज तो खर्च करु नये . खर्च करण्याचे अधिकार ट्रस्टीना अगर कार्यकारी मंडळाने ठराव करून योग्य त्या व्यक्तीस द्यावेत . आवश्यक वाटल्यास...
MNDA भाग:-9बँकखातेअ ) संस्थेच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या बँकेतच खाते उघडण्यात यावे . लांब अंतरावरील बँकेत खाते उघडणे वेळेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असते .ब ) बँकेचे व्यवहार कोणत्याही परिस्थितीत एकाच व्यक्तीच्या स्वाक्षरीने करण्यात येऊ नयेत . बँक खाते व्यवहार कमीत कमी दोन व्यक्तींच्या स्वाक्षरीने करण्यात यावेत . यासाठी संस्थेचे अगर कार्यकारी मंडळाच्या योग्य त्या ठरावाद्वारे योग्य त्या व्यक्तींना बँक खाते...
MNDA भाग:-८ रोख रकमेचा बँकेत भरणेवरोखीने केले जाणारे खर्चअ ) संस्थेच्या एकंदर रोख व्यवहाराची गरज लक्षात घेऊन कमीत कमी व्यवहार रोखीने करणे आवश्यक तेवढीच रक्कम हातात ठेवून उर्वरित रक्कम बँकेत भरणे आवश्यक आहे . कोणत्याही परिस्थितीत मोठी रक्कम हातात ठेवणे टाळावे .ब ) मोठ्या आर्थिक व्यवहार असणाऱ्या संस्थांमध्ये विशेषत : रुग्णालये , शाळा वगैरे यात जमा झालेली त्या...
MNDA ✒️भाग 7स्वयंसेवी संस्थांसाठी हिशोब व्यवस्था* *काही उपयुक्त सूचना (करा किंवा करू नका)••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••▶️ रोखपालाने स्वतःचा रोज खर्च नियमितपणे ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रत्येक आलेली रक्कम व गेलेली रक्कम नोंदवणे जरुरीचे आहे.▶️ रोज खर्चावरील शिल्लक दिवसाच्या शेवटी काढण्यात यावी व हातातील शिल्लक रोज खर्चावरील अखेरच्या शिल्लकेशी तंतोतंत जुळते आहे न हे पाहणे जरुरीचे आहे.▶️ हातातील शिल्लक व रोज खर्चावरील रक्कम...
MNDA भाग ६ऑडीट म्हणजे काय? :-ऑडीट म्हणजे हिशोबाची पुस्तके तपासण्याचे अधिकृत/ सरकारी काम होय. ऑडीट करताना चार्टर्ड अकौटंट साधारणपणे अवैध, बेकायदेशीर वा गैरवाजवी खर्च; स्वयंसेवी संस्थेला मिळणार असणारी रक्कम, इतर मालमत्ता किंवा परत मिळणाऱ्या रकमेत काही चुकवाचूकव आहे का हे बारकाईने पाहतो. पैशाचे वा मालमत्तेचे नुकसान, उधळपट्टी आहे का हे तपासतो. अशा परिस्थितीत विश्वस्त वा इतर कोणीही व्यक्तीच्या...