Home Blog Page 284
( अमित गुरव )- सर्वसामान्य लोक जातात तसे नित्यनियमाने गडहिंग्लज रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आज गेलो होतो. तेवढ्यात माझं लक्ष वेधले गेले लिटर ९३ च्या किंमतीकडे आणि श्रणार्धात मनात थोडी धडकी भरली . काय प्रतिसाद द्यावा हे न समजतातच पाठीमागच्या व्यक्तीने हॉर्न केला आणि मी पुठे सरकलो. इतके कसे व केव्हा महाग झाले यावर मतभेद व भांडण करण्याचे...
१० जानेवारी पुण्यातील शनिवारवाडयाचे भूमिपूजन याच दिवशी झाले. त्याला आज २९१ वर्षे झाली.( १० जाने १७३० ) एकेकाळी देशाचे राजकारण या वाड्याने ढवळून काढले होते. अनेक पराक्रमी लढवय्ये या वास्तूतून प्रेरणा घेऊन रणांगणावर जाऊन लढले. विजयी झाले.त्याचे असे झाले की, कसबा पेठेतील पटांगणावर एक ससा शिकारी कुत्र्याचा जोरदार पाठलाग करतो आहे.असे दृश्य बाजीराव पेशव्यांना दिसले....
मराठ्यांचं सर्वात आवडीचं हत्यार. याची भेदकता तलवारीहुन जहाल. उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नव्हते. मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे. पण मराठे यात जास्त कुशल,तरबेज अन वाकबगार होते. पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे. खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो. पुर्वीचे मावळे १६...
पुणे - (प्रतिनिधी ) : बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सिरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.             सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला भयंकर आग लागली ; ही  माहिती मिळताच श्रणी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. ...
लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं …"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?" तो बावचळला … गोंधळला … आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं … !प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो … तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची … पण मग लग्न झालं …संसार नावाची प्रश्नपत्रिका...
चंद्रावर जाण्याची स्वप्नं बघणाऱ्या माणसाला अजून पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर जायलाही बरीच मेहनत घ्यावी लागते. आजही पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर जाण्याची कल्पना एकमद धाडसी वाटते. विमानाने या ठिकाणावरून प्रवास करणे तर आव्हानात्मक मानले जाते. यामार्गे प्रवास करायचा असल्यास विमान कंपन्या देखील कुशल वैमानिकांनाच पाठवतात. भारताच्या एअर इंडियाने नुकतंच...
रात्री 2 च्या सुमारास…..........आडवळणाच्या एका हॉटेलमध्ये एक साधू महाराज जातात!!......................व तिथल्यामॅनेजरला म्हणतात मला खोली नंबर 43 हवी आहे , आहे का रिकामी ?.. मॅनेजर नी हो म्हणताच,साधू महाराज फर्मान सोडतात, " मला एक चाकू, 3 इंच काळा दोरा आणि 80 ग्रॅम वजनाचे एक संत्र ही ताबडतोब पाठवून दे "…......मॅनेजर…" हो देतो माझी खोली ही तुमच्या खोलीच्या समोरच आहे , अजून...
जीव गुदमरतो माझा वासनांध तुझ्या स्पर्शाने. नको तुझा तो जीव घेणा वासनांध स्पर्श. मलाही आवडेल तो स्पर्शबघ जमते का तुला प्रांजळ प्रेम करणे, अलगद हात धरणे, हितगुज करणे, भविष्याची, सुखदुःखाची चर्चा करणे, निखळ मैत्री करणे.भावनांची लगट असावी पण तू ना फक्त शारीरिक लगट अपेक्षित धरतो. मलाही वाटते शरीर सुख घ्यावं आणि….आणि तो माझ्या शारीरिक गरजेचा एक भाग सुद्धा आहे....
तू अपनी खूबियाँ ढूंढ, कमियाँ निकालने के लिये लोग हैं.. अगर रखना है कदम, तो आगे रख, पीछे खींचने के लिये ...
आज सर्वसाधारण ८०% लोक मोबाईल वापरतात . त्यात काही ७०-८०% लोकांच्याकडे स्मार्ट फोन आहेत. आणि विशेष बाब म्हणजे किमान २५ % लोकांना नव-नवीन स्मार्टफोन आपल्याजवळ बाळगण्याची सवय लागली आहे. ते जो मोबाईल खरेदी करतात त्यातील अनेक गोष्टी चा त्यांना फायदा- तोटा माहिती ही नसतो . असो आज आपण जाणून...