Home Blog Page 294
दारूड्याच्या पत्नीची व्यथा मी या रचनेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे रातरीला सजन माझाहोऊन आला बाई बंगहोऊन त्याच्याशी धुंदबाई झाले ग मी दंग केलता ग साजशृंगारनटले मी त्याच्यासाठीझुलत पडत ग आलापाठी बसवीली काठीतरू कशी ग मरू कशीनांदू कशी ग त्याच्या संग!!१!! पिदाड्या ग तो पिऊनआला बाई दारूताटावरले उठवले मलामनात ग पारू पारूखायची म्हने कोंबडीनाही दमडी सदा असतो या तंग!!२!! मर्जीण त्याच्या जागविलीरात भोगून केली...
देहाची तिजोरी या गीताच्या गीतकारांची मनापासून माफी मागून विडंबन रचना लाजू नका कोणी,कचकाटून खावाजाडजूड देह व्हावा जाडजूड व्हावा भरपेट पाणी प्यावे, पण जेवल्यानंतरशतपावली करून यावे,चालूनिया अंतरपहाटे पहाटे रोज व्यायाम करावाजाडजूड देह व्हावा जाडजूड व्हावा पिऊन घे तू डोळे मिटूनी,डाळ दोन वाटीसोबतीला अंडी आणि खारी शेव घाटीकमीतकमी दिवसामधूनी,चार वेळा जेवाजाडजूड देह व्हावा,जाडजूड व्हावा रविवार येता घ्यावे मटणाचे ताटमस्त खावी मच्छी भावा,काढूनिया काटंजड सर्व पचण्यासाठी,बडीशेफ...
आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत,अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे,कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे,जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत,गरज असताना सोडून गेली पाहिजेत,कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी,सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी,एकाचवेळी सगळी संकटे यावीत …आणि इतकी की …,त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं ..!! परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी,कधीतरी घोर अपमान व्हावा,कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा,काही ठिकाणी तर स्वताला...
( कुसुमाग्रजांची माफी मागून नटसम्राटमधील स्वगताचे विडंबन ) लिहावं की सोडावं ?हा रोजंच सवाल आहे….या फेसबुकच्या पानावरबेभरवश्या पोस्टचा तुकडा टाकूनमागाव्या कमेंटस् आणि लाईक्स लाचार होऊन..की फेकून द्यावी ही उपाधी ह्रदयात साठवलेल्या शब्दसाठ्याच्या संग्रहासहरोज भास होणाऱ्या अनिश्चित भविष्यामध्ये?आणि करावा सगळ्याचा शेवटशब्दरूपी प्रहारानेमाझा, वाँट्सअँपचा आणि फेसबुकचाही…. स्पर्धेतल्या रचनेमधूननकली परीक्षकाला असा टोमणा मारावाकी नंतर निकाल देतानात्याने करावा पुन्हा पुन्हा विचार!!!!पण त्या निकालानंतर पुन्हातो सूड...
मुबंई (शैलेश मगदुम ) - १९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती . उत्साह खूप मोठा असतो…कारण हा आम्हा मराठ्याच्यांसाठी एक सणच असतो.गाळ्यात बँचलरमध्ये राहणारी आम्ही सर्वजण कोरोणा पासून लांब असलो तरी जितके आहेत तितक्यांमध्येच शिवजयंती साजरी करण्याची आवड.आम्ही डिलाईल रोड मधील पंचगंगेमध्ये राहणारी मंडळी.रूममध्ये शिवरायांचा फोटो.आपल्यातच छोटीशी पुजा करणे हे निस्वार्थ भावनेच मन. शिवजयंतीला...
शिवराय नसते तरमहाराष्ट्रात राहीले नसते मराठेशिवराय नसते तर….बहूत जनांना रक्तबंबाळकरण्यासाठी दुस्मनानी पावलोपावली पेरले असते काटेशिवराय नसते तर.. कूठेच फडफडताना दिसलानसता भगवा ध्वजमूर्ती अन् मंदीरांच पावीत्र्यचंनाही तर जनमंदीरांचा ढाचाचउध्वस्त झालाअसता महाराष्ट्रातशिवराय नसते तर… होती तलवारीला धारकिती झेलले मावळ्यांनी वारकाटे तूडवीत पावलांनीगड किल्ले केले पारत्या आठवणी ही नसत्याझाला नसता मातृभूमीचाजय जयकारशिवराय नसते तर… बूरख्याआड दाबल्या गेलअसत स्त्रियांच अयूष्यलाखो हजारों वर्षांच्या महानसंस्कृतीचं दिसलं नसत् कोणालाच...
इतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काय वेगळे केले होते ज्यामुळे आपण लोकशाहित सुद्धा एका राजाची जयंती साजरी करतो? या प्रश्नाचा मागोवा घेताना इतिहासाशी इमान ठेवून उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून शिवजयंती साजरी करावी.  १८६९ ला फुलेंनी दुर्लक्षित असलेल्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला व सर्वात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७० ला 'कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक' असे म्हणत पोवाडा...
राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील असं सांगत लॉकडाऊन करायचा की नाही? याबाबत विचार सुरू असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "राज्यात जानेवारीच्या अखेरीस कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. पण फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. लोक मास्क वापरत...
मुंबई – एकीकडे देशभरात कृषी कायद्यावरून गेल्या ३ महिन्यापासून शेतकरी(Farmers) आंदोलन पेटलं आहे, कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलनाला बसले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ संजय राऊत(Shivsena Sanjay Raut)यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे गेले होते, शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका...
राज्यसभेत तीन कृषी विधेयकांवर चर्चा झाली, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गूढरीत्या मौन पाळले. पवारांनी ब्रही न उच्चारल्याने  राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या. दहा वर्षे देशाचे कृषिमंत्रिपद भूषवलेल्या या बारामतीच्या उत्तुंग नेत्याकडून कृषी विधेयकांबाबत स्पष्ट काय ते बोलले जाईल, अशी अपेक्षा होती.  शरद पवार बोलले असते, तर शेतकरी आणि सरकारनेही ते गांभीर्याने ऐकले असते. ‘कृषी विधेयकांना आता...