मुंबई : वयाच्या केवळ ५० व्या वर्षी चौथ्यांदा आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीदेखील. संजय राठोड यांची अशी दमदार वाटचाल आता त्यांच्या राजीनाम्यामुळे रोखली गेली असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
राठोड आधी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा मतदारसंघातून आणि मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे. आदिवासींसाठी हा...
घडामोडी
सर्वसामान्यांना पुन्हा झटका, चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या
अमित गुरव
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे, कारण एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती. देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने आधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे. त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे.२५...
कहाणी असो वा कथा, सत्यकथा असो वा बोध कथा, गोष्ट सिनेमाची असो वा आयुष्याची शेवट हा आलाच. ही कहाणी मधील अटळ बाब आणि तितकीच संवेदन ही असते. आपण ही एखादी गोष्ट वाचत असताना किंवा ती पाहत असतांना त्यामधील सामग्री (content), पात्र, गंमतीशीरपणा, भावनिक प्रसंग, चढ - उतारा...
भाग -३
मागील भागात आपण ग्राहकांचे ६ हक्क कोणकोणते ते पहिले ; आता ग्राहक आयोगाची किती व त्याची कोर्ट फी किती असते याचे सविस्तर माहिती घेऊ…
जिल्हा आयोग
१) पाच लाख रुपयांपर्यंत - कोणतीही कोर्ट फी नाही
२) पाच लाख ते दहा लाख रुपये -२००रु कोर्ट फी
३) दहा लाख ते वीस लाख - ४०० रुपये
४) वीस लाख ते पन्नास लाख रुपये -...
मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडें प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड...
दूभागंल हे हिरव सपाणचिपाड झाली जिदंगाणी!!भेगाळल्या भूइलापाजू किती आसवाच पाणी !!धू!!
राखनारे चोर सारेशाहू देशोधडीलापोखरली शिखरे सारीलागली उदंरे गढीलापसरला अंधार अणओठांवर प्रकाशाची गाणीचिपाड झाली जिदंगाणी…..!!१!!
दूख उर भरून साडंलसोसू किती मरणळाआज टांगणीला जिव असाफास मागतो गळाना विसावा कोन्ही कसेहीफसवा सोस मुक्या वाणीचिपाड झाली जिदंगाणी. …!!२!!
आभास सुखाचा का असाअण करपला गोडवाराखेतून भडकती ज्वालाइतिहास आपला घडवाबेईमान निष्ठूरहीसागंत यती निशाणीचिपाड झाली जिदंगाणी …..!!३!!
-...
"हॅलो दादा, कसा आहेस?"
"मी बरा आहे ग. तू सांग. तुझा आवाज नेहमीसारखा फ्रेश वाटत नाही. काय झालय?"
"काही नाही रे. जरा छोटा प्रॉब्लेम झालाय…."निलिमाने छोटा पॉझ घेतला." विक्रम गोखलेसारखे पॉझ कसले घेतेस निलू . सांग चटचट काय ते."
"तस काही विशेष नाही रे. अरे माझी तब्बेत जरा बरी नाहीये. काही टेस्ट्स करायच्या आहेत. या शनिवार रविवारला लागून सुट्टी आहे ना., तेव्हाची...
आजरा- (अमित गुरव ) -मडिलगे (ता आजरा ) येथील अनिता अवधूत येसणे (वय ३०) या विवाहितेचा माहेरून पन्नास हजार आणण्याकरीता तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अनिता हिने दिलेल्या फिर्यादीवरून नवरा अवधूत सदाशिव येसणे सासरा सदाशिव धोंडिबा येसणे व सासू सुनंदा येसणे ( रा. सर्व मडिलगे ) या तिघा विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
वादळात ही तेवत रहाणार्या दिव्यासप्रश्न त्याने केला. ..कसे जमत बर हे तूम्हाला.?तेव्हा समोरून ऊत्तर आले.
आर कवितेचे आम्हीपुजारी शब्दांची देतो धारअखंड पाजळत रहातेलेखणी मर्मावरी वार
सूख दूखाचा घेत वेधउणे पूरे ही मांडतो आम्हीअंधारातही उजेड होऊनमनामनात साडंतो आम्ही
काव्य पंढरी शी आमची यारीशब्द मंच हा आमचा यारीयाअथांग आहे अभंग आहेजसा हिमनग असो वा दरीया
अम्हा लाभले शब्द मराठीचेहे लेणे जैसी अमृताची धारकरी उणे तिथे...
भाग २
मागील भागात आपण ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास व पाश्वभूमी पाहिली आहे..
प्रत्येक ग्राहकाने आपल्या हक्कबाबत जागृत असणे आवश्यक आहे. मात्र त्यांना आपले अधिकार कोणते याची माहिती नसल्याने वंचित राहावे लागते. तर ग्राहक...









