नागंरट केलेल्या रानासारखीह्या आयुष्याची रित.चालताना नुसत्याठेसाच लागतात…..म्रगाच्या मोत्यांनीतिच ओबढ धोबडढेकळ लोण्यावाणीमऊ होऊण.निर्जीव कणांतूणहीजिवावंशाचाऊभारा घेऊनटरारनारी कोबं….म्हणजे रक्ताळलेल्याजखमांनालगडलेली फळे फूले. ..अण आयुष्याच्यासंघर्षांच सार्थक. ….
जगन्नाथ काकडे
होय साहेब, पुन्हा बिनधास्त'लॉकडाऊन करा'पण आधी गरिबांच्या घरचा'किराणा भरा'
ही नुसती बातमी ऐकूनसैरभैर झालेत कित्येक जीव,हातावर पोट असणारांचीयेउद्या थोडी कीव..
पहिल्या लॉकडाऊन मध्येकित्येक जीव उपाशी अन चालून चालून मेले,बिचारे घरी जाण्याऐवजीथेट स्वर्गातच गेले..
MPSC नाही होऊ शकलीपण सभा आणि निवडणूका मात्र झाल्या,एकदा आकडा सांगा साहेबहोत्या त्या नोकऱ्याही किती जणांच्या गेल्या.?
लस नव्हती तेव्हालसीची होती आशा,आता लस आली तरीलाटा उसळतात कशा.?
कोरोना नसला तरी आतापार...
( जगन्नाथ काकडे पाटील ) - शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मेसखेडा आयोजित शिवजन्मोत्सव मेसखेडा यथे शिवशाहीर अरविंदजी घोगरे यांचा शाहीरी बाणा संच शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.शिवशाहीर अरविंदजी घोगरे यांनी त्यांच्या वयक्तीक संपादित केलेल्या अनोख्या शैलीतून रंगतदार आणी अंगावर शहारे उभे करणारा कार्यक्रम सादर केला. ...
नकोय हे यातनामय जीणंकरितो आता सुखाची प्रतीक्षाभूकेची रांड मारण्यासाठीनशीबही घेतं रोज परीक्षा
दररोज येतोय हिला माजकरिते ही पोटात वळवळउध्दार कराया आम्हाकाढेल का कुणी एखादी चळवळ
गर्दी जमली बघ्यांचीखेळ करण्या माझाकुणी आहे सभ्य तर कुणी गांडूदेतं कुणी पैसं तर कुणी म्हणतंबा चा आहे का फुटपाथ तुझा
वासनेची करुनी हौसत्यांनी कचरा पेटीत टाकलेचार दिन की जिंदगीजहरी या अनुभवातूनआज कलेने या तारले
षंढ या समाजानंबालमजूर म्हणून...
आजरा (प्रतिनिधी ) - सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ता- आजरा यांच्या वतीने नुतन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार व वार्षिक आढावा बैठक आज गंगामाई वाचन मंदिर येथील मृत्युंजयकार शिवाजी सावंत सभागृह, आजरा येथे पार पडली . या कार्यक्रमात सुंदर गाव स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाल्याबद्दल वेळवटी गावचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच लाकुडवाडीचे सरपंच शंकर...
भाग १-:
देशात ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जवळपास ३० वेगवेगळे कायदे केले आहेत. नवीण ग्राहक संरक्षण कायदा ९...
नवी दिल्ली-: देशात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचरी या राज्यात विधानसभेच्या निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे सभा बैठका उपक्रम हे सर्वपक्षीय सुरू आहेतच. पण अश्याच एका भाजप च्या नापास कार्यक्रमाची चर्चा सोशल साईट्स वर शशी थरूर यांनी फोटो शेअर करून घडवली . खिल्ली फोटोमध्ये मोठ्या मैदानावर भाजपची सभा आहे स्टेजवर ५ नेते , तर मागील बोर्डावर ६-७...
घडामोडी
शिवजयंती साजरी केली म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष व उपनगराध्य यांच्यावर गुन्हा
अमित गुरव
गडहिंग्लज (अमित गुरव ) -: शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यावर शासनाने निर्बंध घातला होता. पण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मध्ये या नियमाला बगल देत शिवभक्तांनी जय्यत तयारी करून शिवजयंती केली. त्यावेळी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा नोंद होणार अशी चर्चा कानावर पडताच मिरवणुकीच्या समोरोपा वेळीच पोलीस व शिवप्रेमी मध्ये वादा-वादीचे प्रकार घडले. पण उपनगराध्यक्ष महेश कोरी आणि पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यात...
सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून , अनमोल हिरा तेजाने चमकलाशिवनेरीवर माता जिजाऊच्या पोटी , १६३० ला माझा राजा जन्मला…हरवूनी त्याने शत्रूंना , मराठ्यांचा तो आधार झालाशक्ती आणि युक्ती वापरून , हरवले त्यांनी खानाला…
सोबत नसताना हि जास्त मावळे , राखले त्यांनी भगव्यालास्वतः भोगले खुप दुःख , पण सुखी ठेवले जनतेला…माता बहिणी मानून , आदर दिला स्त्री जातीलाविषमता , गोरगरिबी दूर करुनी ,...
परिवर्तनाच्या वाटेवर निघालोतआम्ही म्हणूनच मी लिहीणारआहे बोलणार आहे.व्यवस्थेच्या विरोधातअन्याय अनिष्टरूढीअंधश्रद्धेच्या विरोधात…मनाला बोचणार् मनाच्याकोलाहालात न दाबतामांडणार आहे ओरबडनार आहेओरखडे समाजमणाच्याभळभळनार्या जखमेवर …फूकंर घालून लपून छपूनमी दाबनार नाही सत्यतर समाजाच्या डोळ्यातवास्तवतेच अंजन घालूनदाखवणार आहेते जगत असलेले भोगतअसलेल उघड नागड असत्य. ..कारण आमच्या जातकुळीचीगाथाच तुकारामाने लिहीलीय…गांधीच्या वाटा तुडवत फूलेशाहूचा विचार रूजूणआमच आतंरमण प्रगल्भ झालय .दाभोळकर कलबर्गी पानसरेच्या मारेकऱ्यांच्यारडारवर अजून कोण आहेयाची पर्वा...










