भाग -३
दगडूशेठ गणपतीला वळसा घालून खाली जात राहिलं की वाटेत शनिवारवाडा लागतो.पेशव्यांच्या राजधानीचं हे नावजलेलं ठिकाण.त्याच्या उमेदीच्या काळात बाहेरून किती दिमाखदार दिसत असेल ना हा शनिवारवाडा.एखाद्या लावण्यवतीची दृष्ट काढावी इतका भव्य असेल तो.पण सुंदरतेला अपूर्णतेचा शाप असतो म्हणतात.शनिवारवाडा ही तसाच श्रापीत झाला.आहो घरातला अंतर्गत कलह वाढत राहिला ना की घर हे घर राहत नाही.ते स्मशान होतं.शनिवारवाड्यानेही अंतर्गत कलह फार...
भाग २.
१९९८ ला तो पुण्यात आला तेंव्हा त्याच्या खिशात होते निव्वळ ३५० रु.लेहेंगा, झब्बा,दाढी वाढलेली,खिशाला पेन, खांद्यावर शबनम,आणि उरात मोठा लेखक व्हायची स्वप्न घेऊन एसटीतुन तो स्वारगेटला उतरला तेंव्हा ….या अनोळख्या शहरात त्याचं कोणी कोणी नव्हतं.पुणं म्हणजे साहित्याचं माहेरघर आहे हे ऐकलं होतं त्यानं.पण याच साहित्यिक शहराचं आपण पुढे हृदय होणार आहोत ही गोष्ट त्याच्या कल्पनेतही नव्हती.तो इथं यायच्या...
भाग-१.
स्त्री लंपट लेखकाय तो….त्याला बाहेर ओढा.त्याला पोलिसांच्या हवाली करा.नाहीतर आम्ही बघून घेतो.आमच्या ताब्यात द्या त्याला.नालायक आमच्या आया बहिणींच्या इज्जतीशी खेळतो काय…?आणि आमच्या देव देवतांची विटंबना आपल्या शब्दात मांडतो काय….आज दाखवतोच साल्याला.पुण्याच्या साहित्य सेवा मंडळाच्या ऑफिस मधील तो प्रचंड गलका पाहून भेदलेलं मंडळ गर्भगळीत झालं होतं.बाहेर प्रचंड जमाव होता.त्याच्या हातात दगड होते.डोक्यात आग होती.रक्त पेटलं होतं त्यांचं.पोलिसांना गर्दी आवरत नव्हती...
आपल्याकडं हायवे-गल्लीबोळात -बांधकामाची साईटवर कुठंही जेसीबीचं काम सुरू असतां घरना बघ्यांची गर्दी झालेली आपण बघतो..
‘इतकी गर्दी काय बघतेय?’ हे बघून बघ्यांचा गुणाकार होत असतो पण जेसीबी म्हणजे नक्की काय?या अद्याक्षरांचा फुल फाॅर्म नक्की काय?हे कधीपासून वापरता येऊ लागलं?हे कुणी शोधलं? असे प्रश्न फारसे कुणाला पडत नाहीत..
आज या जेसीबीचीच गोष्ट सांगतो..
‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच...
सुगंधी टवटवीत फुलावाणी सदा बायको हसत जानिरागस मन हेलवणार हसू ओठांवरती ठेवत जाझोपाळ्यासंगे वाऱ्यासोबत दूर आकाशी झेपावत जापण तू ना आशू माझ्यासंगे जशी आहेस तशीच रहा..।1।प्रेमधागा निसर गाठीने आशा आपला घट्ट आवळीत जाचिडकू कांद्या लुटूपुटू भांडण माझ्याशी तू खेळत जातात्विकवाद गल्लीभर जावो घडीभरात मिटवत जा पण तू ना आशू माझ्या संगे जशी आहेस तशीच रहा..।2।जाणाऱ्यांना बेशक जावो दूर पाठलाग...
नाव उंचावण्या घडतो आहेपुरून उरण्यास झटतो आहेस्वप्न नवं उराशी धरतो आहेसाकेकर मी शर्थीने सारं करतो आहे…..।1।नात्यांना घट्ट विणतो आहेअविचारांना नडतो आहेसद् विवेका जागतो आहेसाकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।2।लेखणीने भूत खरडतो आहेविचारांची गुंफण गुंथतो आहेवास्तवा सामोरे आणतो आहेसाकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।3।मैत्री विस्तार वाढवतो आहेगावकऱ्यांशी गुज करतो आहेरास्त मतमतांतरे मांडतो आहेसाकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।4।महामानवाला नतमस्तक होतो...
विसरू कसा तुला मी धोका दिला जरी तूजमते तुला कसे ते सांगून जा तरी तू
विरहामधे तुझ्या मज भलताच त्रास होतोशोधू कुठे तुला मी स्वप्नी सुवास येतोसोडून राग रुसवा येऊन जा घरी तूविसरु कसा तुला मी धोका दिला जरी तू
बांधू तरी कितीदा या काळजास वेड्याझुरते अजूनही ते तोडून रोज बेड्यासमजूत काढ त्याची होऊन बावरी तूविसरु कसा तुला मी धोका दिला...
सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वडगाव येथील विजय शंकर देसाई या द्राक्षबागातदार शेतकऱ्याने द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला आहे. जास्त रोगप्रतिकार क्षमता, मोठी पाने आणि द्राक्षांची लांबी विक्रमी साडे सहा सेमी लांब इतकी आहे. जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांमध्ये या द्राक्षाच्या नवीन वाणाची चर्चा आहे. या द्राक्षांना दर देखील चांगला मिळत आहे. या द्राक्षाच्या चार किलोच्या पेटीला 451 रुपये दर मिळाला...
खरंतर आधुनिक युगात जगत असताना आपल्या सहवासात खूप अशी वैचारिक ,हुशार,चलाक,संवेदनाशील इत्यादी अनेक माणसे भेटत असतात.त्यातून चांगल्या भाषेची ,चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण होत असते आणि यातूनच अनुभव व संस्कार नावाची गोष्ट जी बाजारात विकत घेतो म्हटलं तरी भेटणार नाही अशी गोष्ट मिळते.हेच औचित्य साधून माझ्या अनुभवात आलेली सुंदर अशी हि बोधकथा ज्यातून प्रेरणा,अनुभव,जगण्याची...
घडामोडी
पूजाच्या आईवडिलांना संजय राठोडांनी पाच कोटी रुपये पोहोचवले- आजी शांताबाई राठोड गौप्यस्फोट
अमित गुरव
पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज १९ दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई चव्हाण यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला...








