दिसं येतील दिसं जातील या सुंदर गीताचे गीतकार सुधीरजी मोघे यांची माफी मागून मी केलेले विडंबन…
तुझ्या माझ्या लेकराला बोल काय हवंमोबाईल विवोचा नि सिमकार्ड नवं
नव्या मोबाईलमधी नवीन असंलकाँलिंगवर समोरचा माणूस दिसंल
काँल येतील, काँल जातीलडोस्क फिरंल,ताप येईल
नेटपँक आला तोही द्या मारूनीभलं मोठं बील भरा तेही खिशातूनी
कळंल का त्याला,लावायला गाणीका करील त्यो रोज त्याची मनमानी
पोर आपुलंच मग ऐकंल सगळंऐकेना तर उठवू...
सोलापूर/ पंढरपूर : सोलापूर शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. सोलापूर शहर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, काल बुधवारी रात्रीपासूनच शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. पंढरपुरात बुधवारी रात्री अचानक रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागीचे नुकसान होत असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये...
कोल्हापूर : ( अमित गुरव ) - कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीचे वारे घुमू लागले आहे. त्यामुळे निवडणूक काळात सराईत गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याच्या घटना होऊ शकतात. यासाठी सराईत गुन्हेगारांचे पोलीस रेकॉर्ड तयार केले आहे. गंभीर व अतिगंभीर गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच ६० गुन्हेगारांना तडीपार केले जाणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी...
कोवळ्या वयातओठावरटोचल्या होत्या मिशात्याच्या …तेव्हा. . .ओठातून आलेल्या रक्तालात्याने खाल्लेल्या पानाचावास सुद्धा येत होतातो ओघळ हनुवटी पर्यंत …तेवढाच पुसण्याचीताकद होती मनगटात …
त्याच्या दैत्यमिठीतूनसुटता सुटतावय निघून गेलंओठ सुकून गेलेआता उंबऱ्याच्या आतपडणार प्रत्येक पाऊलसोडून देत असतंत्याला चिकटलेलसोज्वळपणाच पादत्राणदाराबाहेरआत येवून मलावापरण्यासाठी . . .
नशा व्यसन नशीली दुनियाअभंग अभागीपणभोगीपणरोज खुंटीवरअडकणाऱ्यामाळाकित्येक नकळत फुटणाऱ्यादोन घराच्याबांगड्या
हे सार काही पहात मीकाळजात उतरणारेडोळ्यातले रक्तपुसू शकत नाहीफक्त एकच विचारओठांना...
मी आनंदाने दु:खालाही मिठी मारली आहे,लाख संकटांना अशीच धूळ चारली आहे..
ह्रदयाची जागा सुध्दा राहिली नाही सुरक्षित,कुण्या मांत्रिकानी मूठ मारली आहे..
उगवतीलच कसे या आयुष्यात काटे ?आजन्म मी फक्तं फुलं पेरली आहे..
कशी सांभाळावी माझी झोपडी आता ?तुझी वावटळ घरात शिरली आहे..
भेटलो होतो ज्या रुक्ष बागेत आपण एकदा,तेंव्हापासून ती बाग ही बहरली आहे…!!
- प्रविण घुले
( कोळसांगवी )
लोकांनी दंगल घडवली जाती धर्मातरक्तरंजीत, कर्णकर्कश आणि धडाम'धूममला पण दंगल घडवायची आहे शब्दा शब्दांतअहिंसक, आंदोलक आणि शांततेत
लोकांनी दंगल घडवली गल्ली-चौकामधेलाठ्या, काठ्या अन् दगड घेऊनमला पण दंगल घडवायची आहे गाव वस्ती शाळांमध्येपण हातात पाटी, पुस्तक अन् कलम घेऊन
लोकांनी दंगल घडवली घराघरातभगव्या, हिरव्या, निळ्या आशा अनेक रंगातमला पण दंगल घडवायची आहे मनामनांतसामाजिक आर्थिक आणि वैचारिक रंगात
लोकांनी दंगल घडवली माणसा-माणसांतउच्च नीचतेच्या भावनांतूनमला...
आरोग्य
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्री म्हणतात , लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार सुरु
अमित गुरव
चंद्रपूर- : कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील तसा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते....
घडामोडी
शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी
अमित गुरव
मुंबई- : राज्य सरकारने शिवजयंतीच्या सोहळ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करून निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला झालेली गर्दी किंवा शरद पवारांचा वाढदिवस असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रा यावेळी झाली गर्दी त्यामुळे करोना होत नाही का, असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला विचारण्यात आला आहे.मात्र, पोलिसांनी काहीवेळातच शिवसेना भवनासमोर लावलेला...
मुबंई (प्रतिनिधी )- तिलारी मत्स्यबीज केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यसाठी मुंबई येथे मंत्री महोदयांच्या सोबत बैठक काल मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहात मत्स्यपालन मंत्री नामदार अस्लम शेख यांच्या सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील तिलारी येथील शासकीय मत्स्यबीज केंद्र सुरू करण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ६५ पाठबांधरे व जलसंधारण खात्याच्या जलाशयाच्या माध्यमातून जवळपास ५००० ते ६००० हेक्टर जमीनत...
कवी कुसुमाग्रज यांची माफी मागून….
मूळरचना:- ओळखलंत का सर मला(कणां)
ओळखलं का भाऊ मला,बरळंत आला कोणी?कपडे होते मळकटलेले, डोळ्यामधे पाणी..!
हळूच बोलला नंतर रडला तेंव्हा नरडं ताणूनपोरांची त्या टोळी आली, गेली दांड्याने हाणून
चार कार्टी डुकरासारखी घरात माझ्या घुसलीमोक्कार हाणला मला, काँटर खिशात फुटली
बंडी फाटली, नाडी तुटली, हाल नको ते केलेपुरावा द्यावा म्हणून अजून शर्ट नाही शिवले
कोणी नव्हतं संगती भाऊ, खरंच मी सांगतो...










