Home Blog Page 299
कपिलेश्वर ( प्रतिनिधी ) - ज्ञानदर्शन इंटरटेनमेंट निर्मित हॉटेल सेंटर पॅलेस पन्हाळा, शिराळा तालुका कामगार परिषद, कोल्हापूर जाहिराती प्रस्तुत गुरव समाजाच्या दैनंदिन घडामोडींवर आधारित 'पत्रावळी' मराठी लघुचित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर शहर परिसरासह शिंगणापूर, हणमंतवाडी, यवलुज परिसरामध्ये लघु चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले 'पत्रावळी' महाराष्ट्रभर विखुरलेल्या गुरव समाजाच्या दैनंदिन व सामाजिक जीवनावर प्रकाशझोत टाकणारा सामाजिक क्रांती घडवणारा चित्रपट असून गुरव समाजाला विकासात्मक...
" तुला कोणता फ्लेवर आवडतो "..?एवढ्यापुरताच तो तिच्या फेवर मध्ये असतो..बाकी त्याच्या पुरुषत्वाचा फिवर,अजूनही तिलाकोणत्याच थर्मामीटर मध्ये,मोजता आला नाही.." बापाच्या मिठीवर शंका घेणारी पैदास "पैदा झाल्यापासूनतिला कोणताच पुरुषमनोभावे पुजता आला नाही..? सिगारेट चे चटके देऊनकोर्टाची पायरी चढून आलेल्या शाहिराने,आत्ताच डफावर थाप देऊन,जगाचं पाप सांगणारास्त्री मुक्तीचा पोवाडा गायला आहे..रावणाने तर,साधा स्पर्श ही केला नाही सीतेला,पण सीतेची खरी परीक्षा रामानेच पाहिली आहे… "...
करंगळी दाखवूननाक मुरडलंकी कट्टी म्हणजे डिव्होर्सच असायचा आमचा..आणिथुका लावून दोन बोटांची बट्टी दाखवलीकी सगळ्या चुका माफइतकं साफ असायचं आमचं प्रेम.. कट्टी बट्टी च्या वयात" तुझी शपथ "म्हणलंतरी सहज विश्वास बसायचाएकमेकांवरखोटी शपथ खाल्ली की माणूस मरतोअंधश्रद्धा असली तरीशपथेवर श्रद्धा असायची खूप… तिचा पडका दातदिसायचापण ओठांवरती लक्ष जायचं नाहीओठ बोलण्यासाठी असतातआणिमुका तर फक्तगालाचाच घ्यायचा असतो,अवयवांची ओळख नसलेलंच किती बरं असतं ना..? अक्कलनसणाऱ्या वयातमोठ्यांची नक्कल...
जन्म देऊनलहानाची मोठी केलीयाचा मोबदला म्हणूनअनेकींना स्वप्नांचा चोळा मोळा करूनफेकून द्यावा लागतोआठवणींच्या अडगळीत… पोरगी जेवली नाही की बापही जेवत नाहीम्हणून " जेवणात " पोरीच्याआवडीची भाजी करणाऱ्यांनापोरीच्या " जीवनात "पोरीच्या आवडीचा माणूसवाढता येत नाही..?जेवणाच्या प्रश्नाला महत्व देणारेजीवनाचा प्रश्न आला कीनेमकी " जीवाची " धमकी देतात..? " तू बोट ठेवशील ते तुझं "ही धमक दाखवणारेतिला काहीच कमी पडू देत नाहीपण तिने तिच्या प्रेमावर...
या काही दिवसात शहरात एकामागे एक घडलेल्या पाच हत्येने बरीच खळबळ माजून गेली. दोन-तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात, एकामागून एक असे पाच खून म्हणजे, खूप मोठी गोष्ट होती. शहरात काही मोजकीच रहदारीचे ठिकाणे होती. हेरून त्याच ठिकाणी खून होणे, म्हणजे खुनी शहरातीलच असावा. आणि त्याला शहराची इत्यंभूत माहिती असावी. हत्या करताना प्रत्येक हत्येमागे एक काहीतरी विचारमालिका लपलेले असावी....
नाकातील नथ..!! संध्याकाळचे सात वाजले होते तसा पांडुरंग पाटी पावडे सायकलला अडकवून निघाला,तितक्यात बायको म्हणाली आज नका जाऊ कामावर अमावस्या आहे पण पांडुरंग तीच्यावर जोराने खेकसला व पोरांबारासाठी करतोय ना हे सर्व म्हणून मनांत राग धरुन नदीच्या दिशेने निघाला..!! अर्ध्या वाटेत गेल्यावर रस्त्यालगत घर असलेला त्त्याचा जोडीदार गणपतला आवाज दिला पण गणपत म्हणाला तु चाल पुढे मी आलोच तसा पांडुरंग निघाला,अंधार...
( प्रतिनिधी ) - १९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. कोरोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे नियमावली –– ...
१६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे शब्द वापरले जातात. परंतु ती लुट नव्हती ती वसुली होती. बादशहाची सेना वारंवार स्वराज्यातील जनतेला त्रास देत असे, त्यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना मोठे सैन्य उभे करावे लागले. या सैन्याच्या खर्चाची जबाबदारी महाराजांचीच म्हणजे स्वराज्याची. मोगलांपासुन स्वराज्याचे संरक्षण करण्याकरता महाराजांनी जो खर्च केला तो वेळोवेळी अश्या प्रकारे जमा झालेल्या पैशातुनच. ही लुट नव्हती...
कालदुर्ग किल्ला डोंगराळ प्रकार किल्ला आहे आणि पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यात स्थित आहे. ह्या किल्याची उंची सुमारे १५५० फूट आहे. पालघर मध्ये अनेक डोंगराळ किल्ले आहेत आणि कालदुर्ग त्यापैकी एक आहे. गडावर आयताकृती आहे. त्यामुळे किल्ला या आयताकृती आकार सहज एक अंतर पासून ते शोधू शकतो. असे एकही चिन्ह नाहीय जे सुचविते कि ते एक किल्ला आहे. गडावर वन...
शेतकर्‍यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो. १९७० सालपासून महाराष्ट्रात या व्यवसायाला मोठी गती मिळाली. तत्पूर्वी दुग्ध व्यवसाय एवढा संघटितपणे आणि व्यापक प्रमाणावर होत नव्हता. शहरवासीयांचे राहणीमान वाढत गेले आणि दूध ही त्यांची गरज बनली. दररोज नियमितपणे दूध विकत घेण्याइतकी त्यांची ऐपत वाढली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुग्ध...