Home Blog Page 304
आज २६ जानेवारी , पूर्वा ने संदुकीत जपून ठेवलेला तिरंगा बाहेर काढून त्याला मस्तक झुकवून प्रणाम केला. आपसूकच नवरा अर्णव च्या आठवणीने डोळ्यातून अश्रूंचा महापूर ओघळू लागला . तेव्हड्यात छोट्या अंकित नी आवाज दिला तशी ती भानावर आली . तिरंग्यापुढे शपथ घेऊन बोलली , रडण्यापेक्षा ताठ मानेने माझ्या...
जास्वंदीच्या फुलाचे आपल्या आरोग्यास नानाविविध गुणकारी फायदे आहेत. पण आपण ते फक्त गणपतीचे आवडते फुल आहे म्हणून त्यांनाच वाहतो. ...
सदाफुली ही सहजपणे उपलब्ध होणारी वनस्पती असली तरी तिची उपयुक्तता आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. सदाफुलीची २-४ फुले व ४-५ पाने खाल्याने किंवा ३कप पाण्यात टाकून एक कप होईपर्यंत उकळून सकाळी उपाशी पोटी पिले तर खूप रोग आणि आजरा शरीरातून निघून जातात. १) रक्त शुद्ध ठेवते.२) मूळव्याध व केस गळतीचे प्रमाण कमी...
जायफळ हे झाड १५ ते २०मी उंचीचे असते. जांभळीच्या पानासारखे साम्य पानात असते. नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. लागवड करताना नर ५०% तर , मादी ४५% तर संयुक्त फुले असलेली ५% लावावी लागतात. (१०मादी झाडामागे...
https://www.facebook.com/114377503760034/posts/182784030252714 कोल्हापुर (अमित गुरव ) -: हो पाळणा गायला आणि एक आजोबा प्रचंड व्हायरल झाले आहेत. मात्र त्यात आजरा, गडहिंग्लज ,चंदगड तालुक्यातील काही गावाच्या नावाचा उल्लेख आढळतो. त्यांची रचना आणि ठब पाहून सद्या ३० शी च्या पुठे असलेल्या सर्व लोकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. चाळू कृष्णा गिलबिले (रा. लाकूडवाडी वय...
बाळासाहेबांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त वृत्तपत्र विक्रेत्याच्या आयुष्यातील न विसरु शकणाऱ्या अविस्मरणीय दिवसाचे मनोगत ! एका सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेत्याला भेटलेले अविस्मरणीय बाळासाहेब . दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. या दिवशी एका धगधगत्या सूर्याचा अस्त झाला आणि तो सूर्य म्हणजे सन्माननीय हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. साहेबांची एका सर्वसामान्य वृत्तपत्र...
( अमित गुरव )- सर्वसामान्य लोक जातात तसे नित्यनियमाने गडहिंग्लज रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आज गेलो होतो. तेवढ्यात माझं लक्ष वेधले गेले लिटर ९३ च्या किंमतीकडे आणि श्रणार्धात मनात थोडी धडकी भरली . काय प्रतिसाद द्यावा हे न समजतातच पाठीमागच्या व्यक्तीने हॉर्न केला आणि मी पुठे सरकलो. इतके कसे व केव्हा महाग झाले यावर मतभेद व भांडण करण्याचे...
१० जानेवारी पुण्यातील शनिवारवाडयाचे भूमिपूजन याच दिवशी झाले. त्याला आज २९१ वर्षे झाली.( १० जाने १७३० ) एकेकाळी देशाचे राजकारण या वाड्याने ढवळून काढले होते. अनेक पराक्रमी लढवय्ये या वास्तूतून प्रेरणा घेऊन रणांगणावर जाऊन लढले. विजयी झाले.त्याचे असे झाले की, कसबा पेठेतील पटांगणावर एक ससा शिकारी कुत्र्याचा जोरदार पाठलाग करतो आहे.असे दृश्य बाजीराव पेशव्यांना दिसले....
मराठ्यांचं सर्वात आवडीचं हत्यार. याची भेदकता तलवारीहुन जहाल. उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नव्हते. मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे. पण मराठे यात जास्त कुशल,तरबेज अन वाकबगार होते. पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे. खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो. पुर्वीचे मावळे १६...
पुणे - (प्रतिनिधी ) : बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सिरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.             सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला भयंकर आग लागली ; ही  माहिती मिळताच श्रणी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. ...