Home Blog Page 312
पुणे- (प्रतिनिधी )-: एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजप ला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. भाजप मध्ये नसलेल्याना ईडी ची नोटीस लागते अशी नागरिकांत चर्चा रंगत होती. तेव्हा खडसे म्हणाले होते की त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन . त्यांना...
(अमित गुरव ) - आजकाल आपण सर्रास पाहतो औतणी ही दिवसभरात केव्हाही केली जाते. त्यांचे सर्वात मोठे कारण म्हणजे पूर्वी गावात गल्ली-गल्लीत बैल जोडी होती. त्यामुळे कोणीना कोणी शेतात येत होते . पण आज बैलांची संख्या गावात हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बैलांचा रोजचा खर्च पाहता आता शेतकऱ्यांना ती परवडत नसल्याची...
पुणे - अ‍ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेच्या वाद विकोपाला गेला आहे. दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली . आणि या वादाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना न्यायालयाने ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगताना...
जगभरात प्रसिद्ध लीग म्हणून इंडियन क्रिकेट लीगची ओळख आहे. क्रिकेटप्रेमी अक्षरशः आयपीएल साठी वेडे होतात. आज अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ८९ व्या सभेच्या अनुषंगाने एक...
(प्रतिनिधी ) - मुछे हो तो नथुराम जैसी वरणा ना हो हा अमिताभ बच्चन यांची डायलॉग खूपच गाजला होता . मिस्टर इंडिया दाढी-मिशा ही राष्ट्रीय स्पर्धा जयपूर येथील हेवा सेवन या पंचतारांकित हॉटेल मध्ये सम्पन्न झाली. यामध्ये देशभरातून हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये निवडक ५० स्पर्धकांची अंतिम स्पर्धेत निवड करण्यात आली होती. ...
तशी ती बाई जपान ची , जवळपास नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला आली . खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी , ...
मुंबई (प्रतिनिधी )-: भाजप च्या महिला अध्यक्षा रेखा जाधव यांनी महिलांना १८ महिन्यात पैसे दुप्पट देते अशी बतावणी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याची तक्रार चंद्रप्रभा ठगलें नी (रा. कल्याण मधील गोरीपाडा ) दिली. त्यांना व त्यांच्या साथीदारांना आर्थिक फसवणुक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई-: मध्य रेल्वेवर आजपासून (१७ डिसेंबर) १० एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर धावतील. आत्ताच्या सेवेऐवजी आजपासून १० वातानुकूलीत लोकल रेल्वे ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. या ट्रेन सोमवार ते शनिवार या दिवशीच धावणार तसेच प्रत्येक स्थानकात...
आजरा - (अमित गुरव ) -: पत्रकार संभाजी जाधव यांच्या बद्दल खूप एकूण होतो मोठ्या पत्रकारांशी काय व कसे बोलायचे हे समजत न्हवते त्यामुळे तसा मी सर्वांपासून थोडा अंतर ठेवूनच होतो. पण त्याच्याशी माझा व्ययक्तिक संपर्क साधारण २ वर्षांपूर्वी आला. आणि त्या ओळखीची रूपांतर एका मैत्रीच्या नात्यामध्ये कधी झाले कळलेच नाही. ...
कोल्हापूर ( अमित गुरव )-: भाजप चे महाराष्ट्र प्रदेशादक्ष चंद्रकांत पाटील व कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंघ घाटगे यांनी आपापले राजीनामे देऊन घरी जावे अशी मागणी खुद्द भाजपच्याच काही नेत्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणूकित झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा , हातकँगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील यांची मागणी आहे....