नंदुरबार -: वनवासी व आदिवासी भागात काम करायचे म्हणजे अनेकांच्या अंगावर काटा येतो; पण रेणू रमेश वसावे (वय २७ )नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र त्याला अपवाद आहेत. कोरोना काळात नर्मदा काठावरील अंगणवाड्यात पोषण आहार पोहचवणे प्रशासनाला जिकरीचे आव्हान बनले होते. पण त्या अडचणींना मात केली. ...
(आजरा ) -: सरपंच आपल्या दारी या भादवण येथील गुरव गल्लीतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संतोष केसरकर यांनी केले ; त्यावेळी या वार्ड मधील एक ही सदस्य उपस्थित नाहीत त्यामुळे त्यांची जनते सरपंचांची साद जनतेचा प्रतिसाद कार्यक्षमता कमी पडते की काय अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सरपंच आपल्या दारी...
बुलढाणा - (अमित गुरव ) -: चिखली तालुक्यात सध्या एका लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. कारण एका हात तुटलेल्या मुलासोबत मुलीने हट्टाने लग्न करून घेतलं. पण असे तर खूप ठिकाणी घडतं मग यात आश्चर्य वाटण्यासारखं ते काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. विशाल इंगळे नामक मुलासोबत प्रिया...
कोल्हापूर - (अमित गुरव ) -: भाजप चे प्रदेशादक्ष चंद्रकांत पाटील यांनी २दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म संघटना चालवण्यासाठी झाला आहे , राजकारण करण्यासाठी नाही. असे वक्तव्य केले होते. आपल्याला माहीत असेल की पाटील म्हणाले होते की, कोल्हापूरात मी नक्कीच आमदार होईन आणि नाही झालो...
घडामोडी
एलन मस्क यांनी बिल गेट्स यांना मागे टाकले आणि झाले जगातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत .
मेहबूब नंदिकर
टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक एलन मस्क यांनी बिल गेट्स यांना पास करून जगातील दुसर्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला. टेस्लाच्या शेअर्स किमतीत आणखी वाढ झाल्यामुळे 49 वर्षीय उद्योजकांची संपत्ती 7.2 अब्ज डॉलर्सवर गेली आणि 127.9 अब्ज डॉलर्स इतकी झाली. यावर्षी मस्क यांच्या संपत्तीमध्ये 100.3 अब्ज डॉलर्सची भर झाली आहे, जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांच्या क्रमवारीत असलेल्या ब्लूमबर्ग बिलियनेर्स...
कोल्हापूर- : जम्मू काश्मीर येथे काश्मीरच्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा तालुका करवीर येथील संग्राम पाटील शहीद झाले. जिल्ह्यात जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यानंतर ही दुसरी घटना लगेच घडल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. राजौरी मध्ये १६ मराठा च्या पोस्ट वर पाकिस्तान च्या ८१mm मोटर्सच्या...
१) रॉकेल जर पहिल्या पंधरवाड्यात एकाद्या नागरिकाने घेतले नाही तर त्यास महिनाअखेर पर्यन्त घेता येते ; ते रॉकेल बुडत नाही.२) BPL व आंतदोआचे धान्य गेल्या महिन्यात न घेतल्यास संबधित नागरिकास पुढील महिन्यात देखील घेता येते.३) आपण रेशन दुकानातून ज्या वेळेला वस्तू घेतो त्या वस्तूची पावती दुकानदाराला दुकानांच्या क्रमांकासह देणे बंधनकारक आहे.४) एका दिवशी एकाच मालाची पावती फाडता येते असे...
१) किराणा दुकान२) व्हिडीओ एडिटिंग३) इव्हेंट ऑर्गनायझर४) कस्टम मोबाईल कव्हर५) आईस्क्रीम पार्लर६) रायटर७) फ्रीलांसर८) कोचिंग सेंटर९) फोटोग्राफी१०) इंटिरिअर डेकोरेटर११) होम ट्युशन१२) चहा गाडी१३) पेपर प्लेट बिझनेस१४) इन्शुरन्स एजंट१५)बेकरी१६) टिफिन सर्व्हिस१७) टी-शर्ट प्रिंटिंग१८) सोशल मीडिया मॅनेजर१९) ग्राफिक डिझाइनर२०) बाल संगोपन केंद्र
सुनील दिवाळी निम्मित एका नामांकित कंपनीची गाडी घेण्यासाठी आला होता. तेथील शोरूम मालकाने गाडीची किंमत ८०,६०० (८० हजार ६००रुपये) सांगितली . तेव्हा सुनील ने सेल्समन ला या शोरूम मध्ये याच कंपनी चे हे मॉडेल ८०, १०० (८० हजार १०० रु) ला आहे . मग...
स्टार्टअप हा एक नवीन स्थापित केलेला व्यवसाय आहे जो सामान्यत: लहान असतो ; १ किंवा व्यक्तींच्या समूहाने सुरू होतो. इतर नवीन व्यवसायांमधील फरक यात काय आहे की एक स्टार्टअप एक नवीन उत्पादन किंवा सेवा देते जी इतरत्र त्याच मार्गाने दिली जात नाही. किवर्ड म्हणजे नाविन्य. व्यवसाय एकतर एक नवीन उत्पादन / सेवा विकसित करतो किंवा वर्तमान उत्पादन / सेवेचा...






