Home Blog Page 37
आजरा (हसन तकीलदार):-गेली 77वर्षे लोकांच्या अविरत सेवेत असणारी लालपरीचा आज वर्धापन दिन साजरा करण्यात आला सामान्य माणसाच्या असामान्य जीवनाशी नाळ जुळवून लालपरी आजही अविरत सेवा देत आहे. परंतु सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे लालपरीची वाट बिकट झाली आहे. सामान्य, गोरगरीब जनता आणि प्रामाणिक कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळेच आज लालपरीचे अस्तित्व टिकून आहे. लालपरीचा पुढचा प्रवास सुरळीत चालावा आणि सर्वसामान्य गोरगरीबांना तिचा...
कर्जमुक्त होण्याची कोणतीही "लीगल ट्रिक" ही कायदेशीर चौकटीत राहून, पारदर्शक पद्धतीने केली पाहिजे. खाली काही कायदेशीर आणि व्यवहार्य उपाय दिले आहेत जे कर्जमुक्त होण्याच्या दिशेने मदत करू शकतात: ✅ १. लोन रिस्ट्रक्चरिंग (Loan Restructuring) बँकेशी चर्चा करून मासिक हफ्ता (EMI) कमी करणे, किंवा परतफेडीची मुदत वाढवून देणे. ही सुविधा सामान्यतः आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींना दिली जाते. ✅ २. वन टाईम सेटलमेंट (OTS –...
चंदगड (हसन तकीलदार):-चंदगड तालुक्यातील होसूर भागातील बुक्कीहाळ, कौलगे, कल्याणपूर तसेच कुरेकुडी या गावाना बससेवा अद्याप सुरु झालेलीच नाही. बऱ्याच वर्षापासून ही गावे बस सेवेपासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध तसेच रुग्णांना याचा फटका बसत आहे. त्यासाठी या गावाना त्वरित बस सेवा सुरु करून गावकऱ्यांची होणारी गैरसोय चंदगड आगाराने दूर करावी असे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड प्रभारी अमित तरवाळ...
आजरा -: ( हसन तकीलदार ) :- वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच वन्य प्राणी हल्लेग्रस्ताना विलंब न करता तातडीने भरपाई द्यावी या मुख्य मागणीसह भागातील इतर अनेक प्रश्न घेऊन बहुजन मुक्ती पार्टीने एक दिवशीय आंदोलन केले. या आंदोलनाची पूर्वसूचना वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पत्र देऊन बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती, तरीही वनपरिक्षेत्र...
वेगवेगळ्या समस्यावर चर्चा व तज्ञाकडून मार्गदर्शनआजरा (हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेले काजू हे मुख्यत्वे करून नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या काजू बियावर प्रक्रिया करून निर्यात व विक्री केली जाते. काजू बियावर प्रक्रिया करणारे अनेक कारखाने तालुक्यात आहेत. त्यांची कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स वेलफेअर असोसिएशन मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे. यामध्ये नोंदणीकृत एकूण 163सभासद आहेत. तालुक्यात छोटे मोठे...
आजरा (प्रतिनिधी) –आजरा तालुक्यातील विठ्ठल गंगाराम शिंदे (वय 42) रा. चिमणे या औषध विक्रेता प्रतिनिधीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.. कोल्हापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विठ्ठल शिंदे हे औषध...
मरीकंपा देवी मंदिर, शिरसी – इतिहास, वैशिष्ट्ये आणि खास गोष्टी 📍 ठिकाण: शिरसी, उत्तर कन्नड जिल्हा, कर्नाटक⛩️ प्रमुख देवी: श्री मरीकंपा (मरी अम्मा) – आदिशक्तीचा अवतार मानली जाते. 🔹 इतिहास: मरीकंपा मंदिराचे मूळ १६व्या शतकातले असून, सोदरबळ वाड्याचे शासक सदाशिव नायक यांच्या काळात या मंदिराची स्थापना झाली. मराठा आणि कर्नाटक संस्कृतीचा संगम असलेल्या शिरसीमध्ये या मंदिराला विशेष महत्त्व आहे. देवी...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा बुरुडे रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि याकडे बांधकाम विभागाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष त्याचप्रमाणे यामुळे होणारे अपघात यां सर्व कारणामुळे शिवसेनेने आक्रमक रूप धारण करीत कंपनी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवसेना उबाठा ने रस्त्यावर वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करीत जाग आणण्यासाठी आंदोलनाचे निवेदन दिले होते. यासाठी तहसीलदार समीर माने यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात कंपनी ठेकेदार,...
गडहिंग्लज ( प्रतिनिधी )- गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या दारूवर महाराष्ट्राचे बनावट लेबल लावून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सांगली जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून, सुमारे ₹6.86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा तपशील:स्थान: चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरी येथे सापळा लावून ही कारवाई करण्यात आली.जप्त मुद्देमाल:...
भादवण ( अमित गुरव ) -: भादवण सरपंच सौ माधुरी गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच गावात वृक्षारोपण आणि आदर्श वि मं शाळेची विदयार्थीनी कु. श्रेया गाडे हिचा क्रीडा प्रबोधिनी कोल्हापूर येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. https://linkmarathi.com/https-linkmarathi-com-auto-draft/ शिवसेना ( उबाठा गट )आजरा तालुका अध्यक्ष युवराज पोवार, डॉ शेख मॅडम व त्यांचा सर्व...