Home Blog Page 8
आजरा ( प्रतिनिधी ) -: हलकर्णी–महागाव–मलिग्रे–शृंगारवाडी–चंदगड–इब्राहिमपूर हा महत्वपूर्ण महामार्ग सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामांतर्गत सुरु आहे. हा मार्ग पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असला तरी नंतर महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. मात्र, कामाच्या अंमलबजावणीमध्ये गंभीर त्रुटींकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. ...
मुंबई | लिंक मराठी प्रतिनिधी राज्यातील नगरपालिका निवडणूक निकालांची घोषणा आता 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा आणि आरोप–प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. भाजप, विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय का बदलला? अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक प्रक्रिया, मतमोजणी...
आजऱ्यात विकासाचे नवे चित्र उभे करणार : संजय सावंत नवीन पाणी योजनेवर थेट प्रश्न, पारदर्शी कारभाराचे आश्वासन आजरा ( अमित गुरव ) -: आजरा परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत यांनी पत्रकार परिषदेत शहरातील विकासकामांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “१४ कोटींची योजना २४ कोटींवर गेली, पण पाणी अजूनही नळातून दिसत नाही; हे नेमके कोणत्या व्यवस्थापनाचे उदाहरण?” असा सवाल त्यांनी केला. संजय...
आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरमध्ये चौथीच्या वर्गात शिकणारी फक्त 9 वर्षाची निरागस चिमुकली मुलगी दीप्ती दिलीप सावंत हिने आपल्या मनातला नेता कसा असावा याबाबत लिहिले आहे. ते खरोखरच मनाला भिडणारे आणि आंतरमनाला जागे करणारे आहे. निवडणूकीची आजची परिस्थिती पाहिली तर जेवणावळी, पैसा, अमीषे, भ्रष्टाचार, ठेकेदारी, घराणेशाही, धनशक्ती इथपर्यंतच येऊन ठेपली आहे.जनतेच्या आपल्या अस्तित्वाची किंमत केवळ हजार दोन हजार...
आजरा(हसन तकीलदार)नगराध्यक्ष उमेदवार संजय भाऊ सावंत व नगरसेवक उमेदवार अभिषेक जयवंतराव शिंपी यांचे सह मतदार कार्यकर्ते व मान्यवर जेष्ठ मंडळी यांचे उपस्थितीत वॉर्ड क्र. 14 मध्ये भव्य प्रचार फेरी संपन्न झाली. यादरम्यान प्रभागातील सर्व उमेदवारांच्या घरी जाऊन उमेदवारांनी मतदानासंदर्भात सांगितले. त्याचप्रमाणे माहितीची परिपत्रके वाटप करण्यात आली. https://youtube.com/shorts/vaDdwUiYkI8?si=MYY9MsYnKxQ0y_vz सवाद्य प्रचार फेरी दरम्यान उमेदवार ,कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी यांच्यात...
आजरा(हसन तकीलदार):-प्रभाग 3 मध्ये अशोक अण्णा चराटी व उमेदवार सौ. समीना खेडेकर यांचा प्रचार दौरा.. आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीने आपला प्रचाराचा जोर अधिक वाढवला असून, नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या दृष्टीने विविध प्रभागात होम टू-होम संपर्क मोहीम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार आज सायंकाळी प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचारफेरीचे आयोजन उत्साहात आणि धडाक्यात पार पडले.या प्रचारफेरीत ताराराणी आघाडीचे प्रमुख...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या रणधुमाळीमध्ये रंगत वाढतच चाललीय. प्रत्येकजण आपापल्यापरीने जनतेसमोर आपली भूमिका मांडताना दिसत आहे. प्रभाग क्र. 4 मधून तारराणी आघाडीचे उमदे आणि विश्वासू उमेदवार रशीद महमद पठाण हे रिंगणात उतरले आहेत. लिंक मराठी प्रतिनिधीनी त्यांची मुलाखात घेतली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी रशीद पठाण म्हणाले की, मी ताराराणीच्या आघाडीतून राजकारणासाठी नव्हे तर समाजसेवेसाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे. आजपर्यँत...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडी तर्फे प्रभाग क्रमांक 9 व 10 मध्ये जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार सिकंदर इस्माईल दरवाजकर, प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार सौ. यास्मिन कुदरत लतीफ तसेच ताराराणी आघाडीचे प्रमुख आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांच्या समर्थनार्थ आज वाडा गल्ली, दर्गा गल्ली व मेन रोड परिसरामध्ये भव्य...
आजरा (हसन तकीलदार) ताराराणी आघाडीला आबूताहेर तकिलदार यांच्यासह मुस्लिम समाजातील विविध गटांचा पाठिंबा दिल्यामुळे ताराराणी आघाडीला आता अधिकच पाठबळ मिळाले आहे. आजरा शहराच्या विकासासाठी नेहमीच काम केले आहे. यापुढेही आजरा शहराच्या विकासाचा ध्यास कायम राहणार आहे. माझ्यासह ताराराणी आघाडीच्या उमेदवारांची विकासासाठीची धडाडी साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आजरा शहरातील जनता माझ्या पाठीशी ठाम उभे असल्याने ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष व 17 नगरसेवक...
भादवण ( सुभाष पोवार ) :गावातील आरोग्य सेवेची उभारणी करण्यासाठी भादवन येथील 2008-09 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एक अनोखा आणि आदर्शवत उपक्रम राबवत भावेश्वरी रुग्णवाहिका सेवा सुरू केली. मालिग्रे येथे भावेश्वरी मंदिर परिसरात झालेल्या या रुग्णवाहिका सेवेच्या उदघाटन प्रसंगी सरपंच सौ. शारदा गुरव अध्यक्षस्थानी होत्या. आरोग्य आणि शिक्षण ही मूलभूत गरज – सरपंच शारदा गुरव या ठिकाणी बोलताना सरपंच सौ. शारदा गुरव...