रॉयल बना,रॉयल दिसा आणि रॉयल जगा….असा मुलमंत्र देऊन आपल्या सोबतचे सहकारी सुद्धा अपडेटेड राहिले पाहिजेत असा ध्यास मनी घेऊन आपल्या कार्यात स्वतःला वाहून,झोकून यशस्वी रित्या आपलं नेतृत्व सक्षम ठरवणारे रॉयल व्यक्तीमहत्व,आपल्या सोबतच आपले सहकारी सुद्धा सक्षम करण्याची क्षमता ठेवणारे सातारा ,सोलापूर विभागाचे विभागीय अधिकारी श्री.संतोष देशमुख साहेब यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा….
शब्दाकंन – प्रमोद भोसले
शुभेच्छा – शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई टीम
मुख्यसंपादक